अक्षर

भाषेतील वर्णाचे एकक रूप

अक्षर ही संज्ञा मराठीत उच्चारित भाषेतील ध्वनीची/ वर्णाची लिखित खूण ह्या अर्थी तसेच उच्चारातील एक घटक ह्या अर्थी वापरात आहे.

व्युत्पत्ती

संपादन

अक्षर ह्या शब्दाची व्युत्पत्ती ह्यांपैकी पहिला अर्थ दर्शवते. बोलणे नष्ट होते; परंतु लिहून ठेवल्यास ते दीर्घकाळ टिकते; म्हणून उच्चारघटकांच्या सांकेतिक खुणांना 'अक्षर' (नष्ट न होणारे) म्हणतात.

अक्षर हे भाषेच्या पाच मूलभूत घटकांपैकी (इतर: वर्ण, शब्द, वाक्यव्याकरण) एक आहे.

हे सुद्धा पहा

संपादन