राजधानी हे एखादा देश किंवा राज्य, प्रांत, जिल्हा इत्यादी प्रशासकीय विभागाचे प्रमुख शहर व तेथील सरकारचे मुख्यालय आहे. उदा. नवी दिल्ली ही भारताची राजधानी आहे. राजधानीमध्ये प्रमुख सरकारी कार्यालये, न्यायसंस्था स्थित असतात.

नवी दिल्ली ही भारत देशाची राजधानी आहे
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे

हेसुद्धा पहासंपादन करा