भारताच्या राज्ये आणि प्रदेशांच्या राजधानीची शहरे
भारत हा अठ्ठावीस राज्ये व आठ केंद्रशासित प्रदेशांनी बनला आहे. प्रत्येक राज्यास स्वतःचे सरकार आहे, परंतु केंद्रशासित प्रदेश केंद्र सरकारच्या प्रशासनाखाली आहेत.

भारताचे प्रशासकीय विभाग, २८ राज्ये व ९ केंद्रशासित प्रदेश.
राजधानीसंपादन करा
जेथे सरकारी कार्यालय आहे ते प्रशासकीय राजधानी आहे तर जेथे विधानसभा अधिवेशन भरते ती दुसरी राजधानी तर जेथे उच्च न्यायालय आहे ते न्यायालीन राजधानी आहे. इथे दर्शवलेली तारीख हे ते शहर राज्य किंवा प्रदेशाची राजधानी झाल्याची आहे. चौकटीत उ व हि म्हणजे उन्हाळी व हिवाळी अधिवेशन विधान सभेचे.
टिप्पणीसंपादन करा
- ^ आंध्र प्रदेश हे राज्य आंध्र राष्ट्रम व इतर तेलुगू बोलणारे प्रदेश मिलुन बनला आहे. आंध्र राष्ट्रमची राजधानी कुर्नुल होती.
- ^ आसामपासून मेघालय वेगळा झाल्यानंतर १९७१ साली शिलॉॅंग हे शहर दोन्ही राज्यांची राजधानी होती.
- ^ चंदिगढ ही पंजाब व हरियाणा राज्यांची राजधानी आहे व एक केंद्रशासीत प्रदेश आहे.
- ^ इ.स. १८४३ सालापासून पणजी हे गोव्याची राजधानी आहे त्यावेळी ते पोर्तुगालकडे होता.
- ^ कोची हे त्रावणकोर-कोचीनची राजधानी होती, ते १९५६ साली नविन स्थापित केरळ राज्याचा भाग झाला.
- ^ १८६१पासून १९५० पर्यंत नागपूर ही सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरारची राजधानी होती. १९५० साली ते मध्य प्रदेश राज्याची राजधानी झाली, १९५६ साली बेरार व विदर्भ बॉम्बे राज्याचे भाग झाले. नागपूर आता राजधानी शहर ना राहल्याने १९६० साली ते महाराष्ट्राची दुसरी राजधानी झाली..
- ^ इ.स. १९५० साला पर्यंत मुंबई (बोंम्बे) हे बॉम्बे प्रांताची राजधानी होती. नंतर मुंबई बॉम्बे राज्याची राजधानी झाली. हे बोंम्बे राज्य नंतर इ.स. १९६० सालात गुजरात व महाराष्ट्रात विभाजित झाले.
- ^ इ.स. १९६० सालच्या नागपूर तहाप्रमाणे नागपूर ही महाराष्ट्राची दुसरी राजधानी झाली.
- ^ नागपूर तहा प्रमाणे दरवर्षी एक विधानसभा अधिवेशन घेण्यात येईल. हे अधिवेशन खास विदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी राहवे म्हणुन.
- ^ १९३६ सालापासून १९४७ पर्यंत लाहोर ही पंजाबची राजधानी होती. आता हे शहर पाकिस्तान मध्ये आहे.
- ^ इ.स. १८९० सालापासून गंगटोक ही सिक्किमची राजधानी आहे. इ.स. १९७५ सालामध्ये सिक्किम भारतात सामील झाले
- ^ देहरादून ही उत्तराखंडची चालू राजधानी आहे. गैरसैण प्रस्थावित राजधानी आहे.
संदर्भसंपादन करा
- तॉमस. मल्याळम मनोरमा वर्षपुस्तक २००३ पाने:६४९-७१४. Unknown parameter
|आयडी=
ignored (सहाय्य) - "भारतीय उच्चन्यायलय जागा व हुजूरमामला". ईस्टर्न बुक कंपनी. Unknown parameter
|अॅक्सेसमहिनादिनांक=
ignored (सहाय्य); Unknown parameter|अॅक्सेसवर्ष=
ignored (सहाय्य) - "आसाम विधान परिषदेचा एक संक्षिप्त ऐतिहासिक आढावा". आसाम विधान परिषद. Unknown parameter
|अॅक्सेसमहिनादिनांक=
ignored (सहाय्य); Unknown parameter|अॅक्सेसवर्ष=
ignored (सहाय्य)