दमण (पोर्तुगीज:Damão) हे शहर भारताच्या दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातील एकमेव शहर आहे.

  ?दमण

दमण आणि दीव • भारत
—  राजधानी  —
Map

२०° २५′ ००.९८″ N, ७२° ५०′ ०२.४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ५ मी
जिल्हा दमण
लोकसंख्या ३५,७४३ (२००१)

भूगोल

संपादन

समुद्रकाठी वसलेल्या दमणची उंची समुद्र सपाटीपासून साधारण ५ मीटर आहे.

दमण शहर

संपादन
 
दमण किल्ला प्रवेशद्वार

दमणगंगा नदीकाठी असलेले हे शहर नानीदमण (छोटी दमण) आणि मोटीदमण (मोठी दमण) या दोन भागामध्ये विभागले आहे.

पर्यटन

संपादन

दिव

संदर्भ

संपादन


बाह्य दुवे

संपादन