हैदराबाद उच्च न्यायालय

भारतीय राज्य तेलंगणासाठी उच्च न्यायालय
(आंध्र प्रदेश उच्च न्यायालय या पानावरून पुनर्निर्देशित)

हैदराबाद उच्च न्यायालय भारताच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील सर्वोच्च न्यायालय आहे. याची स्थापना नोव्हेंबर ५, इ.स. १९५६ रोजी आंध्र प्रदेश उच्च न्यायालय (तेलुगू: ఆంధ్ర ప్రదేశ్ హై కోర్ట్) नावाने करण्यात आली. जून २, इ.स. २०१४ रोजी तेलंगणा राज्याच्या स्थापनेनंतर याचे पुनर्नामकरण करण्यात आले.

हेही पाहासंपादन करा