हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय
हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय हे भारत देशाच्या हिमाचल प्रदेश राज्यामधील उच्च न्यायालय आहे. हे न्यायालय सिमला शहरामध्ये स्थित असून त्याची स्थापना १५ ऑगस्ट, इ.स. १९४८ रोजी केली गेली.