पणजी

गोवा राज्याची राजधानी

पणजी (Panaji) हे शहर पश्चिम भारतातील गोवा या राज्याची राजधानी आहे. हे शहर उत्तर गोवा या जिल्ह्यात, मांडवी नदीच्या किनाऱ्यावर वसलेले आहे.

  ?पणजी

गोवा • भारत
—  राजधानी  —
Map

१५° २८′ ४८″ N, ७३° ४९′ ४८″ E

प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची
३६ चौ. किमी
• ६० मी
जिल्हा उत्तर गोवा
लोकसंख्या
घनता
५८,७८५ (२००१)
• १,८२१/किमी
महापौर टोनी रॉड्रिग्‍ज
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE
आरटीओ कोड

• 403 001
• +८३२
• INPAN
• GA-01, GA-07

हे शहर उत्तर गोवा जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. तसेच या शहरात अनेक शैक्षणिक संस्था आहेत. उदा. गोवा विद्यापीठ

पणजी मध्ये अनेक पर्यटन स्थळ आहे. उदा.मिरामार,दोनापावला