उत्तर गोवा जिल्हा हा भारताच्या गोवा राज्यातील जिल्हा आहे.

उत्तर गोवा
[[गोवा]] राज्याचा जिल्हा
North Goa Political Map.png
गोवामधील स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य [[गोवा]]
मुख्यालय पणजी
तालुके
क्षेत्रफळ १,७३६ चौरस किमी (६७० चौ. मैल)
लोकसंख्या ८१.८००८ (२०११)
लोकसंख्या घनता ३२६ प्रति चौरस किमी (८४० /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या ६४.५९%
साक्षरता दर ८९.५७%
लिंग गुणोत्तर ९६३ /
लोकसभा मतदारसंघ उत्तर गोवा (लोकसभा मतदारसंघ)उत्तर गोवा

याचे प्रशासकीय केंद्र पणजी येथे आहे.


तालुकेसंपादन करा

  1. तिसवाडी (Tiswadi)
  2. बार्देस (Bardez)
  3. पेडणे (Pernem)
  4. सत्तरी (Sattari)
  5. बिचोली (Bicholim)