हिमाचल प्रदेश विधानसभा

Zakonodajna skupščina Himačal Pradeša (sl); ہماچل پردیش قانون ساز اسمبلی (ur); האספה המחוקקת של הימאצ'ל פרדש (he); Законодательное собрание Химачал-Прадеш (ru); हिमाचल प्रदेश विधानसभा (hi); హిమాచల్ ప్రదేశ్ శాసనసభ (te); இமாச்சலப் பிரதேச சட்டமன்றம் (ta); Himachal Pradesh Legislative Assembly (en); হিমাচল প্রদেশ বিধানসভা (bn); हिमाचल प्रदेश विधानसभा (mr); हिमाचल प्रदेश विधानसभा (awa) unicameral legislature of the Indian state of Himachal Pradesh (en); భారతదేశ రాష్ట్ర శాసనసభ (te); unicameral legislature of the Indian state of Himachal Pradesh (en); ভারতের হিমাচল প্রদেশের এককক্ষবিশিষ্ট আইন পরিষদ (bn); אספה מחוקקת הודית (he); भारतीय राज्य हिमाचल प्रदेश की एकसदनीय विधायिका (hi) हिमाचल प्रदेश विधान सभा, हिमाचल प्रदेश की विधान सभा (hi)

हिमाचल प्रदेश विधानसभा हे भारताच्या हिमाचल प्रदेश राज्याच्या विधिमंडळाचे एकमेव सभागृह एक आहे. ६८ आमदारसंख्या असलेल्या हिमाचल प्रदेश विधानसभेचे कामकाज सिमला शहरामधून चालते. भारतीय जनता पार्टीचे विपिन सिंह परमार हे विधानसभेचे सभापती असून मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू विधानसभेचे नेते तर भाजपा पक्षाचे जयराम ठाकुर विरोधी पक्षनेते आहेत.

हिमाचल प्रदेश विधानसभा 
unicameral legislature of the Indian state of Himachal Pradesh
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारविधानसभा
ह्याचा भागGovernment of Himachal Pradesh
स्थान भारत
कार्यक्षेत्र भागहिमाचल प्रदेश
भाग
  • Member of the Himachal Pradesh Legislative Assembly
अधिकृत संकेतस्थळ
Map३१° ०६′ ३९.६″ N, ७७° ०९′ १४.४″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
2022 विधानसभा निवडणुकीनंतर मतदारसंघ निहाय स्थिती

भारताच्या इतर विधिमंडळांप्रमाणे हिमाचल प्रदेश विधानसभेचा कालावधी ५ वर्षांचा असतो व आमदारांची निवड निवडणुकीद्वारे होते. सरकार स्थापनेसाठी राजकीय पक्षाला अथवा राजकीय आघाडीकडे ३१ जागांचे बहुमत असणे अनिवार्य आहे. विद्यमान 14वी विधानसभा 2022 सालच्या निवडणुकीनंतर अस्तित्वात आली. ह्या निवडणुकीत en:UPA चा सदस्य असलेल्या भारतीय राष्ट्रीय कांग्रेसने 44 जागांवर विजय मिळवून सरकार स्थापन केले.

सद्य विधानसभेची रचना

संपादन

सरकार

  •   भारतीय जनता पार्टी (४३)

विरोधी पक्ष

इतर

बाह्य दुवे

संपादन

साचा:हिमाचल प्रदेश