मुख्य मेनू उघडा
Imbox content.png
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.

गुणक: 22°34′11″N 88°22′11″E / 22.5697°N 88.3697°E / 22.5697; 88.3697

  ?कोलकाता
কলকতা

पश्चिम बंगाल • भारत
—  मेट्रो  —
व्हिक्टोरिया मेमोरियल
व्हिक्टोरिया मेमोरियल

२२° ३२′ २७.९६″ N, ८८° २०′ १६.०८″ E

गुणक: 22°34′11″N 88°22′11″E / 22.5697°N 88.3697°E / 22.5697; 88.3697
प्रमाणवेळ भाप्रवे (यूटीसी+५:३०)
क्षेत्रफळ
उंची

• ९ मी
जिल्हा कोलकाता
लोकसंख्या
मेट्रो
५०,८०,५४४
• १,५४,८१,५८९
महापौर बिकश रंजन भट्टाचार्य
कोड
पिन कोड
दूरध्वनी
UN/LOCODE

त्रुटि: "700 xxx" अयोग्य अंक आहे
• +३३
• INCCU
संकेतस्थळ: कोलकाता महानगरपालिका संकेतस्थळ

कोलकाता (२००१ पर्यंतचे नाव कलकत्ता-Calcutta) (बंगाली लिपीत कलिकाता, कलकता किंवा कलकाता)भारतातील पश्चिम बंगाल राज्याची राजधानी आहे. हुगळी नदीच्या (गंगेची एक उपनदीच्या) किनाऱ्यावरील हे शहर १७७२ पासून १९१२ पर्यंत ब्रिटिश भारताचीही राजधानी होती. भारतातील पहिली भुयारी रेल्वे ही कोलकाता येथे धावली होती.[१]

शहराची लोकसंख्या ४५,००,००० असून उपनगरांसह हा आकडा १,४०,००,००० आहे. यानुसार कोलकाता भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे शहर आहे.

कोलकाता हे शहर संपूर्ण भारतात तेथील कालीमातेसाठी व फुटबॉल या खेळासाठी प्रसिद्ध आहे.

इ.स. १९४५मधील कोलकात्याचे छायाचित्र

कलकत्त्यावरील मराठी पुस्तकेसंपादन करा

संदर्भसंपादन करा

  1. ^ Dutta, Krishna (2003). Calcutta: A Cultural and Literary History (en मजकूर). Signal Books. आय.एस.बी.एन. 9781902669595.