हूगळी नदी

भारतातील नदी
(हुगळी या पानावरून पुनर्निर्देशित)

हुगळी (Hooghly) नदी ही पश्चिम बंगाल राज्यातून जाणारी गंगानदीची एक शाखा नदी आहे. कोलकाता शहर या नदीवर आहे. दामोदर आणि रूपनारायण या हुगळीच्या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. ही नदी पश्चिम बंगालमधून वाहत बंगालच्या उपसागराला मिळते.

हावडाजवळून वाहणारी हुगळी नदी