विकिपीडिया:शुद्धलेखन

शुद्धलेखन

हा विकिप्रकल्प, मराठी विकिपीडियावरील संबधीत विषयांवरील लेखांचा आवाका सांभाळून त्यांच्या दर्जात सुधारणा करण्याची इच्छा असलेल्या, तसेच विकिपीडियामधील काही संबधित प्रक्रियांना सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारी सांभाळणार्‍या संपादकांच्या एका मुक्त गटाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पात आपणही सहभागी होऊ शकता.
अधिक माहितीकरिता, कृपया विकिपीडिया प्रकल्पांचा मार्गदर्शक आणि विकिपीडिया सर्व प्रकल्प यादी पहावे.

सुयोग्य चित्र वापरा प्रकल्प
सर्वसाधारण माहिती. (संपादन · बदल)








हा अशुद्धलेखनाचे शुद्धीकरण करण्याबद्दल विनंती नोंदवण्या करिताचा प्रकल्प आहे.मराठी शुद्धलेखन, मराठी विकिपीडियात अशुद्धलेखन का आढळते? आणि मला मराठी विकिपीडियात अशुद्ध लेखन आढळते काय करावे? हे लेख तसेच हेसुद्धा पहा येथे सुचवलेले विविध लेख वाचावेत. शुद्धीकरण करावयाच्या लेखांचे नामनिर्देशन करावे.

लेखांचे नामनिर्देशन संपादन

मुखपृष्ठ सदर शुद्धलेखन नामनिर्देशन संपादन

  1. ...

क्लिष्टता आक्षेप संपादन

मराठी शब्द योजना करताना उपयोगात नसलेले शब्द, अति संस्कृत प्रचूर अथवा शब्दशः अनुवादाबद्दलच्या आक्षेपांची दखल घेणे हा ह्या साच्याचा उद्देश आहे. अर्थात एखाद्या शब्दासाठी/वाक्यासाठी सोपा मराठी प्रतिशब्द हवा असल्यास या साच्याचा वापर करावा. आक्षेपाबद्दल व्यवस्थित दखल घेऊन हवे असल्यास आपले म्हणणे या विभागात विस्तृतपणे नोंदवणे अपेक्षित आहे.

  1. विशेष:उपसर्गसुची पान शीर्षकातील उपसर्ग हा शब्द इंग्रजीचे शब्दाचे शब्दशः मराठीकरणअमुळे आला आहे.पानाच्या उद्दीष्टास चपखल वाटत नाही[मराठी शब्द सुचवा]
  2. ...
  3. ...
  4. ...
  1. ...
  2. ...
  3. ...
  1. ...
  2. ...
  3. ...

शुद्धलेखन सुधारण्यात सहभागी सदस्य संपादन

साचा दिसतो कसा
{{अपूर्ण वाक्य}} [ अपूर्ण वाक्य]
{{अशुद्धलेखन}} येथे पहा
{{शुलेचि}} [ शुद्धलेखन?]
{{शुद्धलेखन}} येथे पहा
{{विकिपीडिया:शुद्धलेखनाचे नियम/आमाआका}} येथे पहा
{{विकिपीडिया:शुद्धलेखन/मार्गक्रमण}} येथे हवा

हेसुद्धा पहा संपादन