विकिपीडिया:विकिप्रकल्प अंबाजोगाई

विकिप्रकल्प अंबाजोगाई
सर्वसाधारण माहिती (संपादन · बदल)
आवाहन
कामे


उदिष्ट संपादन

अंबाजोगाई हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक वारसा असलेले सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न शहर आहे. येथील सजग नागरिकांनी या शहराचा इतिहास, स्मारके, प्रमुख व्यक्ती व संस्था, भौगोलिक परिस्थिती, नद्यांचे वास्तव, संबंधीत सामाजिक व सांस्कृतिक घटना यावर ज्ञान निर्मिती करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या सर्व प्रक्रियेत विविध प्रकारची कौशल्ये असणाऱ्या नागरिकांचा सहभाग असणार आहे. विकिपीडियात लेख, विकिमिडिया कॉमन्सवर फोटो तसेच साहित्य विकिस्रोतवर आणण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी लागणाऱ्या कौशल्य प्रशिक्षणासाठी सीआयएस या संस्थेचे सहकार्य लाभत आहे. या प्रकल्पाची प्राथमिक चर्चा करून आराखडा करण्यासाठी व पुढील कामासाठी खालील ऑनलाईन कार्यशाळा आयोजित केल्या गेल्या.

प्रशिक्षण संपादन

  • १७ ऑगस्ट २०२० : प्रकल्पाची प्राथमिक चर्चा व आराखडा
  • २८ ऑगस्ट २०२० : संपादन प्रशिक्षण कार्यशाळा
  • ९ सप्टेंबर २०२० : स्मारक अभियान व Wiki Loves Monuments अंतर्गत प्रशिक्षण

  विकिपीडिया प्रकल्पांची सूची

 

  विकिपीडिया प्रकल्प मध्यवर्ती केंद्र

 

  विकिपीडिया प्रकल्पांसाठी मार्गदर्शक