विकिपीडिया:विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र
|
मराठी विकिपीडियावर वैद्यकशास्त्राशी संबंधित लेखांचा संग्रह वाढावा, यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे.
या प्रकल्पाचा समन्वय करण्यासाठीचे हे मध्यवर्ती पान आहे.
आपण काय करू शकता
संपादन- नवीन लेख लिहा
- भाषांतर करा
- शुद्धलेखन चिकित्सा करा
- साचे बनवा/ लावा
- वर्गीकरण करा
- चित्रे लावा
- दुवे जोडा, विकिकरण करा
- संदर्भ द्या
- बाह्य दुवे द्या
- उपविभाग वाढवा
- सांगकामे चालवा
.
- मराठी विकिपीडिया विकिप्रकल्प वैद्यकशास्त्र ह्यात सहभागी व्हा ....!