वैद्यकशास्त्र
वैद्यकशास्त्र ही आरोग्यविज्ञानाची शाखा आहे. याचा संबंध मानव शरीर निरोगी राखण्यासाठी होतो. यात असलेल्या औषधी पद्धतींचे ढोबळमानाने वर्गीकरण होऊ शकते.
- पाश्च्यात्य वैद्यकशास्त्र अॅलोपॅथी
- आयुर्वेद वैद्यकशास्त्र
- समवैद्यकशास्त्र (होमिओपॅथी)
- यूनानी वैद्यकशास्त्र