विकिपीडिया:चावडी/कालगणना पाने चर्चा

(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चा







This page is created to discuss chronology pages on Marathi wikipedia.

Categorization of year pages संपादन

Currently, each year has its own category. The category is rolled up to the century category, which in turn rolls up to the millenium category.

For example, इ.स. ९ would have a category वर्ग:इ.स. ९, which would be categorized into वर्ग:इ.स.चे पहिले शतक which in turn would be categorized into इ.स.चे पहिले सहस्रक. As I understood it, the idea was to have multiple articles into a year page, e.g. इ.स. १९८० would have articles like इ.स. १९८०, इ.स. १९८०मधील नोबेल पारितोषिक विजेते, etc. and subcategories such as वर्ग:इ.स. १९८०मधील जन्म, वर्ग:इ.स. १९८०मधील मृत्यू, वर्ग:इ.स. १९८०मधील चित्रपट, and so on.

Regards,

अभय नातू 07:03, 29 डिसेंबर 2006 (UTC)

Which one is the apex category संपादन

Nice idea ,Which one is the apex category in this series? so we can link such articles/categories at appropriate place.
I would suggest to add the above text also at the apex category .
Mahitgar 13:04, 29 डिसेंबर 2006 (UTC)

FAQ संपादन

दिनमानात माहिती कशी भरावी -

  • I know with reference some thing that happened on....
  • मला माहिती आहे की -
    • specific date:specific month:specific year:specific century:specific 1000 year where do I add info?
    • क तारीखःख महिनाःग वर्षी एक घटना घडली. उदा. १५ ऑगस्ट, इ.स. १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला.
    • ही माहिती भरण्यासाठी-
      • ख क हे पान शोधा. वरील उदाहरणात, ऑगस्ट १५ हे पान शोधा.
      • या पानात योग्य ठिकाणी ही माहिती अशी भरा -
      • [[इ.स. १९४७|१९४७]] - [[युनायटेड किंग्डम]]पासून [[भारत|भारताला]] स्वातंत्र्य.
      • आता इ.स. ग हे पान शोधा. वरील उदाहरणात, इ.स. १९४७ हे पान शोधा.
      • या पानात योग्य ठिकाणी ही माहिती अशी भरा -
      • [[ऑगस्ट १५]] - [[युनायटेड किंग्डम]]पासून [[भारत|भारताला]] स्वातंत्र्य.
    • याशिवाय माहितीतील संबंधित पानांमध्ये या माहितीची भर घाला, वरील उदाहरणात भारताबद्दलच्या लेखात तपासून बघा की स्वातंत्र्याबद्दलची माहिती लिहिलेली आहे कि नाही. नसल्यास योग्य ठिकाणी ती भरा.
    • specific month:specific year:specific century:specific 1000 year where do I enter info.
    • specific year:specific century:specific 1000 year where do I enter info.
    • specific century:specific 1000 year where do I enter info.
    • specific 1000 year where do I enter info.
  • Can you suggest any sources to get this info?
लेखात दिल्यासारखी माहिती आणखी कोठे मिळेल?
  • विकिपिडीयातील बहुतेक सगळी माहिती कोणत्या ना कोणत्या संदर्भावरुनच घेतलेली असते. लेखक सहसा लिहिलेल्या मजकूराचे संदर्भ देतात. लेखाच्या शेवटी या संदर्भांची यादी केलेली असते. जर अशी यादी नसेल किंवा एखादी माहिती त्या संदर्भांमध्ये नसेल अथवा लेखाबद्दल आणखी माहिती हवी असेल तर ती मिळवण्यासाठी अनेक उपाय (महाजालावर) आहेत. मराठी विकिपिडीयासाठी इंग्लिश विकिपिडीया हा सगळ्यात मोठा व महत्त्वाचा संदर्भस्रोत आहे. तेथे मिळालेली माहिती अपुरी पडल्यास गूगल, याहू किंवा तत्सम शोधयंत्राद्वारे आणखी माहिती मिळू शकेल. अर्थात, ग्रंथालयातील पुस्तके (बर्‍याचदा यांची यादीही संदर्भांत लिहीलेली असते) वगैरे ऑफलाइन संदर्भसुद्धा पडताळून पाहता येतील.
  • I want to add reference how do I do it?
लेखातील माहितीबद्दल संदर्भ कसा द्यावा?
विकिपिडीयातील माहितील संदर्भ खालील प्रकारे देता येतो.
  • वाक्य पूर्ण झाल्यावर संदर्भ लिहा व त्याच्या भोवती <ref></ref> असे टंकित करा किंवा संदर्भाचा मजकूर पसंत(सिलेक्ट) करून संपादनपेटीच्या वर असलेल्या पट्टीतील <ref /ref> असे दिसणार्‍या बटणावर टिचकी द्या.
  • लेखाच्या शेवटी ==संदर्भ व टीप== असे लिहून संदर्भ व टीप असा एक विभाग तयार करा. त्यात <references /> असे लिहा. झाले संदर्भ तयार!!
  • I want to dispute an entry ,How do I do it?
एखाद्या लेखात लिहीलेली माहिती चुकीची आहे. मी त्याबद्दल आक्षेप कोठे व कसा घेउ?
विकिपिडीयावरचे लेखक सहसा पडताळून पाहिल्याशिवाय माहिती देत नाहीत. तरीही येथे लिहिलेली माहिती चुकीची किंवा अपूर्ण माहिती शक्य आहे. तुम्हाला अशी माहिती आढळली तर दोन उपाय आहेत.
  • तुम्हाला खात्री असेल की तुमची माहितीच बरोबर आहे आणी तुमच्याकडे त्याबद्दलचा पुरावा किंवा संदर्भ असेल, तर लेखात योग्य तो बदल करा व तुमच्या बदलाकरता पुरावा/संदर्भ (शक्यतो ऑनलाइन) द्या. पुरावा/संदर्भ कसा द्यावा याची माहिती वर दिलेली आहे.
  • जर तुमची याबद्दल खात्री नसेल तर किंवा एखाद्या लेखातील मजकूराबद्दल आक्षेप घ्यायचा असेल तर त्या लेखाच्या चर्चा पानावर टिचकी द्या व तेथील अधिक चिह्नावर(+) टिचकी देउन आपले मत अथवा विरोध नोंदवा. इतर विकिपिडीयन्स काही तासांत किंवा दिवसात तुम्हाला प्रतिसाद देतील. जर मत/विरोध नोंदवून अनेक दिवस झाले व प्रतिसाद नाही आला तर डावीकडील पेटीतून चावडीवर जा व तेथे याबद्दल लिहा.
  • पुराव्याशिवाय लेखात शक्यतो बदल करू नका!

Mahitgar,
Is this just a list of questions to keep in mind when designing the structure?
Or did you post these questions requesting answers? If so, can you pls elaborate exactly what is it that you need?
अभय नातू 19:59, 3 जानेवारी 2007 (UTC)
In my mind was a simple FAQ for any one who wants to enter info;so basically it needs answers to this question.Only intention is new people should not end up in creating wrong entries.Because while Idea is simple structure may evolve a little complex form to do fire fighting afterwards by admins.

124.7.88.160 20:43, 3 जानेवारी 2007 (UTC)

Not sure what you meant by question #2-5.
अभय नातू 00:59, 4 जानेवारी 2007 (UTC)
  • कालगणना
  • ग्रेगोरियन दिनदर्शिका
  • प्राचीन घटना
  • इ.स.पू. पहिले सहस्रक
  • इ.स.चे. पहिले सहस्रक
  • इ.स.चे. दुसरे सहस्रक
  • इ.स.चे. तिसरे सहस्रक
  • इ.स.चे एकविसावे शतक
  • इ.स. २०००
  • इ.स. २००० (लेख)
  • इ.स. २०००मधील नोबेल पारितोषिक विजेते (लेख)
  • इ.स. २०००मधील जन्म
  • इ.स. २०००मधील मृत्यू
  • इ.स. २०००मधील चित्रपट
  • इ.स. २०००मधील मराठी चित्रपट
  • इ.स. २०००मधील हिंदी चित्रपट
  • इ.स. २०००मधील इंग्लिश चित्रपट
  • इ.स. २०००मधील मल्याळी चित्रपट
  • इ.स. २०००मधील ... चित्रपट
  • इ.स. २०००मधील निवडणूका
  • इ.स. २०००मधील भारतातील निवडणूका
  • इ.स. २०००मधील महाराष्ट्रातील निवडणूका
  • इ.स. २०००मधील कर्नाटकातील निवडणूका
  • इ.स. २०००मधील ... निवडणूका
  • इ.स. २०००मधील इंग्लंडमधील निवडणूका
  • ...
  • ...
  • इ.स. २०००मधील क्रिकेट (लेख)
  • इ.स. २०००मधील क्रिकेट (श्रेणी)
  • इ.स. २००१
  • इ.स. २००२
  • ...
  • ...


  • इ.स.चे बाविसावे शतक


  • शक संवत दिनदर्शिका
  • विक्रम संवत दिनदर्शिका

येथील प्रत्येक श्रेणीतील लेख cross-referenced असतील, उदा. इ.स. २०००मधील मराठी चित्रपट या श्रेणीतील लेख मराठी चित्रपट नामसूची या श्रेणीतही असतील.

कालविषयक लेखांच्या वर्गीकरणाचा हा पहिला प्रयत्न आहे. आपल्या सूचना नोंदवा.

अभय नातू 19:20, 29 डिसेंबर 2006 (UTC)

दिनविशेष some doubts संपादन

ग्रेगोरियन दिनदर्शिकेत बऱ्याच तारखां बद्दल काहीनं काही माहिती दिसते,पण त्या सर्व तारखांबद्दल दिनविशेषमध्ये माहिती आहेच असे दिसत नाही असे का ? हे अपूर्ण काम आहे का, आणि तसे असेल तर काही specific योगदानामुळे लौकर पूर्ण होण्यास मदत होईल काय?
दुसरे असे की [wikipedia: दिनविशेष मध्ये काही तारखा मराठी आणि इंग्रजी दोन्हीत दिसतात याचे काही विशेष प्रयोजन अभिप्रेत आहे का?किंवा इंग्रजी तारखांचे लेख वगळणे अभिप्रेत आहे का?
दिनविशेषांचे काम होण्याच्या राहिलेल्या नेमक्या तारखा काही सोप्या पद्धतीने वेगळ्या काढता येतील का ,म्हणजे सगळ्यांना मिळून योगदान करणे सोपे जाईल किंवा कसे ?

Mahitgar 10:26, 11 जानेवारी 2007 (UTC)

Initially I was working on Dinvishesh and I used to create entries for every new day. I Later I stopped working on it. That is why we see many missing entries.
regarding the English dates., We don't need them anymore.
for retrieving all missing entries we create month pages. and use them to find missing entries. e,g.g Wikipedia:दिनविशेष/जानेवारी
- कोल्हापुरी 12:20, 11 जानेवारी 2007 (UTC)

दिनविशेष संपादन

मराठी विकिपीडियाच्या मुखपृष्ठावर रोजचा दिनविशेष दिसावा अशी व्यवस्था केलेली आहे. रोजचा दिनविशेष त्या त्या तारखेस झालेल्या महत्त्वपूर्ण घटनांची नोंद घेतो. हा दिन विशेष आपोआप बदलण्याची व्यवस्था केलेली आहे.म्हणजे फक्त ३६५ दिवसांची ३६५ पाने आणि त्या त्या दिवसात झालेली घटना असं वरकरणी सोपं वाटणार काम तेवढही सोप नाही.

३६५ दिवसांची ३६५ पाने Wikipedia:दिनविशेष/जानेवारी १ अशा स्वरूपात प्रत्येक दिवसाचे एक पान असते,जे त्या त्या दिवशी मुखपृष्ठावर दिसते.पण या पानांवर मूख्य घटनांचीच जंत्री असते,सर्व घटनांची नव्हे‌.प्रत्येक दिवसाचे सर्व घटनांची नोंद घेणारे जानेवारी १ असे लेख पान असते,त्यातून Wikipedia:दिनविशेष/जानेवारी १ मध्ये घ्यावयाच्या नोंदी निवडल्या जातात.

म्ह्णजे "Wikipedia:दिनविशेष/" प्रत्येक दिवसाचे अशी ३६५ पाने.प्रत्येक तारखे करता एक लेख अशी ३६५ पाने.प्रत्येक इसवी सन वर्षाचे एक पान म्हणजे इसवी सना नंतरची २०१० पाने आणि इसवी सन पूर्व करता किमान २००० पाने.प्रत्येक दिवसाच्या पाच नोंदींची किमान पाच वाक्ये ,प्रत्येक वाक्यात किमान असे दोन शब्द कि ज्यांच्या करता माहिती पूर्ण स्वतंत्र लेख असावेत,फक्त एवढा पसारा आहे.

एका अर्थाने हे काम व्यवस्थित जमले तर सारा मराठी विकिपीडिया व्यवस्थित जमला अशी शाबास्कई घ्यायला हरकत नसावी

Mahitgar 16:57, 11 जानेवारी 2007 (UTC)

हेसुद्धा पहा संपादन

काळ आणि दिनमानाशी संबंधीत साचे

राष्ट्रीय नव्हे... संपादन

श्रावण कृष्ण द्वितीया या आणि इतर अशाच तिथींच्या पानावरील साचा पाहिला तर त्यात भारताची राष्ट्रीय दिनदर्शिका असा शब्द आढळला. वास्तविक,श्रावण कृष्ण द्वितीया ही हिंदू पंचांगातील (चांद्रमासातील) तिथी आहे. राष्ट्रीय दिनदर्शिकेत सौर कालगणनेनुसार तारखा (उदा. १७ श्रावण १९३१) असतात. शुक्ल आणि कृष्ण अशी पंधरवड्यानुसार विभागणी तिथे नसते. कृपया त्या साच्यात दुरुस्ती व्हावी ही विनंती.-मनोज ०५:२४, १ ऑगस्ट २०११ (UTC)