विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ६


(सर्व चावड्यातील बदल | मुख्य चावडीतील अलीकडील बदल | सर्व चावड्या एकत्र पहा)
चावडी विभागवार:

चर्चा
(विपी इतर चर्चा)

इतर विभागात समाविष्ट न होणारे चर्चा विषय नवी चर्चा जोडा | वाचा

वादनिवारण
वादांवर उहापोह करण्यासाठी नवीन विषय जोडा | वाचा

साहाय्य | मदतकेंद्र
नवागतांसाठी मदतकेंद्रनवाप्रश्न जोडा | वाचा

दूतावास
(Embassy)

नवी चर्चा जोडा
(Start new discussion)

प्रचालकांना निवेदन
प्रचालकांना निवेदन देण्यासाठीनिवेदन जोडा | वाचा


प्रचालकांचे मूल्यांकन
प्रचालकांचे कार्य आणि कृतींबद्दल उहापोह करण्यासाठीनवीन विषय जोडा | वाचा


तांत्रिक
तांत्रिक मुद्दयांवर चर्चा.
विपी आज्ञावलीच्या त्रुटी अहवाला साठी बगझीला वापरा.
नवीचर्चा जोडा | वाचा

ध्येय आणि धोरणे
सद्द आणि प्रस्तावित ध्येय आणि धोरणे, नीती-संकेत इत्यादींबाबत चर्चेसाठी नवीचर्चा जोडा | वाचा

प्रगती
मराठी विकिपीडियाच्या प्रगती बाबत चर्चा
नवीचर्चा जोडा | वाचा


सोशल मीडिया
मराठी विकिपीडियाचे सोशल मीडिया बाबत नवीन विषय जोडा | वाचा
चावडी (सुचालन)

स्थापना
___

स्वागत आणि साहाय्य चमू ,आलेले सदस्य,विकिभेट,कळपट हवा,सुलभीकरण,लेख/मजकुराची दखल पात्रता? चर्चाPropose adding index to मुखपृष्ठ

Hello,

User:Eukesh has created a useful feature at Template:Index that allows indexed access to all pages in Marathi wikipedia.

I'd like to see this index on the main page, at the bottom of the page.

Let me know what you think.

अभय नातू 16:27, 14 ऑक्टोबर 2006 (UTC)

मुखपृष्ठ सदर - मुंबई

मी मुंबई चा समावेश करण्याची विनंती करतो.ह लेख मुळ इंग्रजी विकीलेखाचे भाषांतर असून तो लेख featured article स्टेटस चा आहे. महाविकी 16:53, 14 ऑक्टोबर 2006 (UTC)

संदर्भ: मुखपृष्ठ सदर - मुंबई

Any objections?

If there are none by Sunday night, the main page article will be switched to मुंबई on Monday.

अभय नातू 17:25, 14 ऑक्टोबर 2006 (UTC) धन्यवाद! महाविकी 17:39, 14 ऑक्टोबर 2006 (UTC)

मुखपृष्ठ सदर - ऑक्टोबर १५, २००६

मराठी विकिपिडीयाचे मुखपृष्ठ सदर बदलले गेले आहे.

पुढील सदरा साठी गोदावरी नदी हा लेख उमेदवार आहे. कृपया हा लेख एकदा शुद्धलेखन, व्याकरण, सत्यता व वस्तुनिष्ठतेसाठी पडताळून पहावा.

अभय नातू 18:24, 15 ऑक्टोबर 2006 (UTC)

महत्वाचे काय?

मराठी विकिपीडीया वाढवणे म्हणजे डोंगराएवढे काम आहे कारण येथे संपादकांची कमतरता आहे.या पार्श्वभुमीवर महत्वाचे काय?

 • लेखांची संख्या वाढ्वणे व केवळ २-३ ओळीत विषयाची माहिती देणे

किंवा

 • काही महत्वाचे लेख 'संपूर्ण' बनवणे

तसेच महत्वाचे लेख म्हणजे 'नक्की' कोणते?

माझ्या मते दोन्हीही मुद्दे तितकेच महत्वाचे आहेत. त्यामुळे नुसते एकाच अंगाने प्रयत्न न करता दोन्ही प्रकारची कामे करणारी संमिश्र सदस्यसंख्या मराठी विकिपीडीयाला जास्त उपयुक्त आहे. महत्वाचा लेख कोणताही असू शकतो. तरीसुद्धा लोकप्रिय गोष्टींवरचे लेख महत्वपूर्ण समजण्यास हरकत नाही.
Amit (अमित) 14:05, 17 ऑक्टोबर 2006 (UTC)

संदर्भ:महत्वाचे काय?

अमितशी सहमत. नवीन लेख (छोटे का असेना) लिहीणे व असलेले लेख वाढवणे, सत्यता पडताळून पाहणे, इ. सारख्याच महत्त्वाची कामे आहेत.

माझ्या मते सगळ्यात महत्त्वाचे काम म्हणजे अधिकाधिक मराठीभाषी सदस्य मिळवणे व असलेल्या सदस्यांना योगदान देण्यासाठी प्रवृत्त करणे हे आहे.

अभय नातू 14:57, 17 ऑक्टोबर 2006 (UTC)

विकिपीडिया समाज मुखपृष्ठ

 • For popular subjects can we have separate portals as in English Wikipedia.
 • I am looking for Marathi word for "peer review" so we can start a page for the same.

Mahitgar 17:27, 17 ऑक्टोबर 2006 (UTC)

आपल्या प्रतिक्रियांबद्दल आभारी आहे.आपंण सर्वांनी व्यक्त केलेल्या मताशी मी सहमत आहे.माझ्या मते मी प्रथम मराठी भाषा/ साहित्य या विषयाशी संबंधीत लेख वाढवतो.कुठले लेख 'वाढवायला' घ्यायचे ते आपण येथे discuss करत जाउ म्हणजे आपल्यात ताळमेळ राहील.

महाविकी 22:20, 17 ऑक्टोबर 2006 (UTC)

Request for peer Review

I recently contributed to Maharashtra related article B. R. Ambedkar on english wikipedia to some extent.A request has been made for this article to be peer reviewed.Please express your openions at this link. Mahitgar 08:48, 18 ऑक्टोबर 2006 (UTC)

मुखपृष्ठ आकर्षक नाही

नमस्कार. मराठीत Do you know या सदरात लेख आणायचा असेल तर काय नियम आहेत? मराठी विकिपीडीयाचे मुखपृष्ठ आकर्षक व symmetrical नाही. कृपया हे बघा.मला अभय यांनी sandbox मध्ये बदल करुन पहा असे सुचवले,पण sandbox म्हणजे edit window आहे काय?पण मुखपृष्ठ संपादनाकरीता उपलब्ध नसल्यामुळे तो एदित कसा करावा?

मुखपृष्ठ आकर्षक बनवावा ही आग्रहाची विनंती. महाविकी 05:41, 23 ऑक्टोबर 2006 (UTC)

Conduct a Peer Review First

Rather than doing unplanned changes it would be preferable to

 • Conduct a Peer Review process specialy in comparison with english wikipedia main page.
  • Secondly I belive it will take long time untill we have enough editing wikipedians.Because we need to have enough good Standard Featured articles and photographs.
  • it is true that mistakes do upset a good no. of readers.
  • Without compromising with shuddha lekhan any change is welcome to Mukhprushtha, not because of my personal POV but because we end up in unnecessary discussion about shuddhalekhan .

Mahitgar 06:13, 23 ऑक्टोबर 2006 (UTC)

आपल्या उत्तराबद्दल धन्यवाद. Do you know वैगरे नंतर तयार करता येतील.सर्वात प्रथम मुखपृष्ठ वरील मराठी font लहान करावा आणि ते पान symmetrical करावे.त्यासाठी फ़ार वेळ किंवा चर्चा करावी लागेल असं वाटत नाही.अर्थात Peer review घ्यायला काहीच हरकत नाही.बंगाली विकीपिडीयाचे मुख्यपानावर अस्लेले सर्व घटक आपल्या येथे आहेत फ़क्त त्याची नीट मांडणी नाजीये.आपण जर बंगाली विकीपिडीयाचे निरीक्षण केलेत तर आपल्याला जाणवेल.चुक भूल द्यावी घ्यावी! महाविकी 10:30, 23 ऑक्टोबर 2006 (UTC)

आपणांस माहित आहे का? मुखप्रूष्ठवरील या विभागाकरीता काही लेख प्रबंधकांनी ठरवून द्यावेत म्हणजे इतर संपादक त्यावर काम करतील. मी लिनक्स या लेखावर काम करु का? खरं तर तो लेख आधीच चांगल्या स्थितीत आहे,तो लगेच या विभागात include करण्यास हरकत नसावी.महाविकी 10:40, 23 ऑक्टोबर 2006 (UTC)

Sandbox

A sandbox for the main page is available at धूळपाटी. Last time I looked it was avaialable for any member to modify. You can modify it as you wish and see the effects of your changes.

I request sandbox-players to not modify underlying articles. Or, if you must experiment with articles that make up the sandbox mainpage, to change composition of the sandbox main page so it is not referring to the same articles as the 'real' main page.

Have fun, and let me know if you need help with this.

अभय नातू 16:24, 23 ऑक्टोबर 2006 (UTC)

Re:Sandbox

I have modified security settings on sandbox so only registered members can modify it. You must log in with your marathi wikipedia id to modify contents of sandbox.

This will hopefully deter spammers from attacking it.

अभय नातू 16:26, 23 ऑक्टोबर 2006 (UTC)

I want to make that mumbai article displayed on main page shorter (in composition).I am afraid I didnt understand by I request sandbox-players to not modify underlying articles. Or, if you must experiment with articles that make up the sandbox mainpage, to change composition of the sandbox main page so it is not referring to the same articles as the 'real' main page.. Should I start experimenting,i hope it is reversible.BTW sandbox looks nice as font size is reduced.

महाविकी 13:47, 24 ऑक्टोबर 2006 (UTC)

The sandbox (as well as 'real' main page) do not have text in them. Rather, they are organized as a set of templates or smaller articles. मुखपृष्ठ सदर is one of them, आपणांस माहिती आहे का? is another. At this point, sandbox and the real main page share the structure and content (templates.) If you make a change in one of the templates used by the sandbox, the change will be reflected on the main page as well.
To avoid this, change the composition of sandbox first. for example, instead of using {{सुस्वागतम्}}, create another template साचा:धूळपाटी-सुस्वागतम् and include that in the sandbox version. Same goes for मुखपृष्ठ सदर.
I'm glad that more and more people are getting involved in understanding the workings of wikipedia apart from editing/adding to it.
Cheers,
अभय नातू 15:12, 24 ऑक्टोबर 2006 (UTC)
Ok I think I understand what you said. Is it possible to increase the width of that tamplates so that it occupies all the available space.For example the मासिक सदर section should touch इतर भाषा section and there should be no space in between them.Please consider this and even reducing the font size!I will certainly try my hands on tamplates,its editing is fun :)

महाविकी 04:26, 26 ऑक्टोबर 2006 (UTC)

front page modified

Front Page has been modified in a couple of cosmetic aspects as suggested by some contributors.

Provide feedback and more suggestions.

अभय नातू 22:12, 26 ऑक्टोबर 2006 (UTC)

आपल्या बदलाबद्दल आभारी आहे.अक्षरांचा आकार कमी केल्याने मुखपृष्ठ आकर्षक दिसत आहे. कृपया tamplatesची width वाढवण्याचा विचार करावा.

(उदा) सुस्वागतम, मासिक सदर व इतर tamplates डावीकडील विकिपीडिया toolbarपासून खऊप अंतर राखून आहेत ते कमी करावे. तसेच दिनविशेष निवेदन हे tamplates उजवीकडील scroll bars पासऊन अंतर राखून आहेत. मराठी विकिपीडियाचा डावीकडील toolbox इंग्रजी विकी पेक्षा मोठा आहे त्याचे आकारमान कमी व्हावे.

अर्थात हे बदल चर्चेशिवाय होउ शकणार नाहीत.अन्य संपादकांनी आपले याबाबत मत मांडावे.महाविकी 12:39, 27 ऑक्टोबर 2006 (UTC)

Time of India reference

आजच्या TOI मध्ये जिंबो वेल्सने मराठी विकिपीडीया भारतीय भाषांतील सर्वात वेगाने वाढणारी विकिपेडीयातील एक असल्याचा उल्लेख आहे. महाविकी 11:01, 29 ऑक्टोबर 2006 (UTC)

Re:Time of India reference

Does anyone have a link to this?

अभय नातू 16:44, 29 ऑक्टोबर 2006 (UTC)

माझ्याकडे लिंक नाही पण मी तो मजकूर देत आहे.

Times of India 29/10/2006 Pg.14 Column:INDIASPORA by Chidanand Rajghatta Title:Wages of languages
..At a recent brainstorming on open source in New Delhi, Jim Wales, the founder of Wikipedia, told me that Bengali, Kannada, and Marathi were among the three fastest growing languages on his remarkable website...

म्हणजे मराठी wikipedia (तसेच कन्नडा व बंगाली)ही जगातील सर्वात वेगाने वाढ्णारी wikipedia आहे (केवळ भारतीय भाषात नव्हे!) या विषयी admin चे काय मत आहे? आपण आपल्या मुखपृष्ट्रावर तर आपली प्रगती अपेक्षेनुसार होत नाही असे लिहिले आहे. BTW मला लिंक मिळाली. कृपया हे पान पहा. महाविकी 09:30, 30 ऑक्टोबर 2006 (UTC)

प्रगती जरी होत असली तरी अपेक्षेप्रमाणे नव्हे! येथील लेखांमध्ये पाहिजे तितकी माहिती नाही. मूठभर लेखकांचा सध्या सहभाग आहे. ठराविक विषय सोडता विषयतज्ञांचे योगदान नाही. प्रमाणित Peer review process अजून ठरायची आहे...इ.
जगात ९ कोटी मराठीभाषक आहेत. त्यातील १०% तरी संगणक साक्षर आहेत. पैकी ५०% लोकांनी जरी आठवड्यातील (गेलाबाजार महिन्यातील) १५ मिनिटे येथे दिली, तर मराठी विकिपिडीयाची प्रगती दैदिप्यमान होइल. माझी अपेक्षा मराठी विकिपिडीया फक्त जगातील सगळ्यात प्रगतीशील असा नव्हे तर जगातील सगळ्यात प्रगत विकिपिडीया व्हावा अशी आहे.
आशा आहे लवकरच आपण हे (दिवा?)स्वप्न पूर्ण करू शकू!!

अभय नातू 11:54, 30 ऑक्टोबर 2006 (UTC)

Re:Time of India reference

While I have not read this specific news Item still I am keeping track of such news.Marathi wikipedia is better than Hindi and Sanskrit but is far behind Telugu ,Bangla and may be some what competing with Kannada.I do not support Mahawiki's suggestion giving such mention on main page,beacause it may increase expectation of first time vistor and if we do not fullfill that becomes a bad publicity. So please avoid on that. or News paper articles I have already submitted an article with Loksatta group , let us see what comes out if they dont respond then we will publish article in other medias. All the best Mahitgar 12:14, 30 ऑक्टोबर 2006 (UTC)

अतुल तुमचे म्हणणे योग्य आहे. मराठीप्रेमींनी अशा उपक्रमात भाग घेउन मराठीला न्यानभाषा करायला हवी. सर्वात प्रगत विकि होणे अशक्य वाटते कारण इंग्रजी विकी नेहमीच सर्व भाषांच्या पुढे असेल पण मराठी विकिपीडीया नक्कीच प्रगत होईल.तसंही मला इंग्रजी विकीतुन लौकरच हाकलणार आहेत!
माहितगार, तेलगू व बंगाली विकी मराठीच्या पुढे आहेत परंतु कन्नड आपल्या मागे आहे असं वाटत.मी मुखपृष्ठात बदल करायला सांगतच नाहीये मी फ़क्त जिंबो वेल्स असं म्हणाले याची माहिती दिली. महाविकी 14:30, 30 ऑक्टोबर 2006 (UTC)
महाविकि कळत नकळत तुमच्या आग्रहामुळे आंग्ल विकिपीडिया वरील 'मराठी' लेखाचा मोह आम्हालाही लागला होता.तुम्ही आंग्ल विकिपीडिया वरून वळून मराठी विकिवर अधिक वेळ दिलात तर स्वागतच आहे. मराठी विकिवर वाद होतील , पण त्यामुळे खुमारीच येईल.

सांयकाळी पाखरे आपल्या घरट्याकडे परत फिरतात तसे आमचे पाय मराठी विकिकडे पुन्हा पुन्हा वळतात. Mahitgar 07:02, 31 ऑक्टोबर 2006 (UTC)

मराठी विकिवर वाद होण्याचा प्रश्नच नाही! माझ्यासाठी 'इथे कोणी मराठीद्वेषी नाहीत' एवढेसुद्धा पुरेसं आहे! आणि citations दिल्यावर adminsशी वाद होण्याचा संभव नाही. जय महाराष्ट्र! महाविकी 08:37, 31 ऑक्टोबर 2006 (UTC)

Re:Time of India reference-most advanced wiki

सर्वात प्रगत विकि होणे अशक्य वाटते कारण इंग्रजी विकी नेहमीच सर्व भाषांच्या पुढे असेल पण मराठी विकिपीडीया नक्कीच प्रगत होईल

गुजरातीत एक म्हण आहे - निशानचूक माफ, नही माफ नीचुं निशान. माझे लक्ष्य मराठी विकि सगळ्यात प्रगत विकि करणे हेच आहे.

अभय नातू 15:48, 31 ऑक्टोबर 2006 (UTC)

English Wikipedia वरील नवीन "Userbox"

इंग्लिश विकिपिडियावर मी http://en.wikipedia.org/wiki/Template:User_wikimr येथे नवीन "Userbox" (पर्यायी मराठी शब्द?) तयार केला आहे, शिवाय मराठी विकिपिडीयावर काम करणार्या लोकांची नवीन "category" तयार केली आहे. मला असे वाटते की इंग्लिश व मराठी विकिपिडिया दोन्हीकडे काम करणार्या व्यक्तींनी जर हा "Userbox" तेथे वापरला, तर मराठी विकिपिडीयाची माहिती अधिक लोकांस मिळेल, व अधिक लोक येथे मदतीस येतील. कॄपया या विषयावर आपले काय मत आहे ते कळवावे, आणि यात काही सुधारणा करणे आवश्यक असल्यास मला सुचवावे.

Fleiger 04:21, 1 नोव्हेंबर 2006 (UTC)

Userbox ला पर्यायी मराठी शब्द सदस्यचौकट होऊ शकेल. मला असे वाटते की, इंग्रजी विकिपीडीयावर तुमचा सक्रिय सहभाग असला तरच तेथील सदस्य तुमचे सदस्यत्वाचे पान वाचून मराठी विकिपीडीयाकडे आकर्षित होतील.
Amit (अमित) 06:47, 1 नोव्हेंबर 2006 (UTC)
इंग्रजी विकिपिडियावर महाराष्ट्र प्रकल्पात अनेक सदस्य आहेत. मी त्या प्रकल्पातसुद्धा ही कल्पना मांडली आहे. मला वाटते त्याचा जास्त फायदा होईल.
Fleiger 13:09, 3 नोव्हेंबर 2006 (UTC)

संयुक्त महाराष्ट्र चळवळ या लेखात बदल केले गेल्याने व बदलांबद्दल दुमत/वाद असल्याने तो लेख सुरक्षित केला गेला आहे. आता या लेखात फक्त नोंदणी केलेले सदस्यच बदल करु शकतील.

मतभेद असल्यास येथे नोंदवावेत.

अभय नातू 07:51, 5 नोव्हेंबर 2006 (UTC)

प्रबंधक,

मराठी विकिपिडीया

Protection Template

Dear Abhay ,Protection is ok but it would be preferable to put such indicative templates on top of related page too.

Regards Mahitgar 09:36, 5 नोव्हेंबर 2006 (UTC)

Current Ranking

As of 1st Nov 2006 Marathi Wikipedia stands at 62 nd Rank among all language wikipedias.See Ranking for more details. Mahitgar 10:46, 5 नोव्हेंबर 2006 (UTC)

ई.स. का इ.स.?

विकिपीडियामध्ये बऱ्याच ठिकाणी ई.स. असा शब्दप्रयोग केलेला आहे. मला वाटते की "इसवी सन" असा मूळ शब्द असल्यामुळे इ.स. हा शब्दप्रयोग बरोबर आहे. Amit (अमित) 15:15, 5 नोव्हेंबर 2006 (UTC)

Sherlock Holmes

Sherlock Holmes ह्या नावाचा उच्चार "शरलॉक" असा केला जातो, परंतु मराठीमध्ये "शेरलॉक" नाव जास्त प्रमाणात वापरले जाते. ह्या विषयावर लेख लिहिताना कोणत्या नावाने लिहावा?

तसेच, गुप्तहेर (जो शब्द Detective ला मराठी प्रतिशब्द म्हणून वापरला जातो) हा माझ्या मताने "spy" चे भाषांतर आहे. मी प्रथम गुप्तहेर हाच शब्द वापरणार होतो, परंतु त्याचा अर्थ निराळा होत असल्याने मी तो शब्द वापरला नाही. सध्या मी वापरलेला "सत्यान्वेशी" हा शब्द जटील आहे, पण जर चावडीवरील मत तसेच असेल, तर मी "डिटक्टिव" शब्द वापरणे जास्त योग्य समजतो. ह्या विषयावर पण आपली मते नोंदवावीत.

- Fleiger 03:06, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)

माझ्यामते इतके खोलात विचार करण्याऐवजी गुप्तहेर हाच शब्द वापरावा कारण तो जास्त प्रचलित आहे व वाचकांना समजेल आसा आहे. सत्यान्वेशी हा संस्कृत व डिटेक्टीव हा इंग्रजी सब्द आहे. महाविकी 14:52, 7 नोव्हेंबर 2006 (UTC)

"हा लेख रद्द (delete) करा" अशी विनंती करण्यासाठी काय करावं?

उदा. हा लेख विकिपिडीयायोग्य नाही. इंग्रजी विकिपिडीयावर जसं Deletion policy किंवा Articles for deletion आहे तसं काही सापडलं नाही.

- पाटीलकेदार 09:42, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)

Re:"हा लेख रद्द (delete) करा" अशी विनंती करण्यासाठी काय करावं?

अशा लेखांच्या सुरुवातीस {{लेख काढायची विनंती}} हा साचा घालावा. प्रबंधकांपैकी कोणी तरी असे लेख नजरेखालून घालतात व काढण्यास योग्य वाटल्यास {{लेख काढायची सूचना}} मध्ये परिवर्तित करतात. त्यानंतर काही दिवस थांबून (या दरम्यान कोणाला लेख काढण्यास आक्षेप असेल तर तो नोंदवता येतो) हा लेख काढला जातो. काही लेख, जे स्पॅम किंवा तत्सम प्रथमदर्शनी काढण्याजोगे असतात ते लगेचच काढले जातात.

अभय नातू 16:33, 6 नोव्हेंबर 2006 (UTC)

{{लेख काढायची विनंती}} हा (किंवा तत्सम) साचा अस्तित्वात नाही म्हणूनच माझा गोंधळ होउन मी विचारलं होतं. (तसं पाहिलं तर {{लेख काढायची सूचना}} हा साचा सुद्धा अस्तित्वात नाही.) पाटीलकेदार 09:43, 7 नोव्हेंबर 2006 (UTC)
{{लेख काढायची विनंती}} हा साचा नाही. माझी लिहिताना चूक झाली. {{पान काढायची विनंती}} हा साचा आहे.
अभय नातू 16:49, 7 नोव्हेंबर 2006 (UTC)
'लेख' ऐवजी 'पान' असं असू शकेल हे सुचलंच नव्ह्तं. तसदीबद्दल क्षमस्व आणि माहितीबद्दल धन्यवाद! पाटीलकेदार 10:33, 8 नोव्हेंबर 2006 (UTC)

संपादन

I request administrators to update "संपादन " with two facilites when any page is opened for "संपादन" 1]English Wikipedia has updated "Edit" facility with more helpfull buttons like

 • Redirect
 • Superscript and subscript
 • Insert Hidden comment
 • Insert Table ETC.

2] Hindi Wikipedia ata the bottom of "संपादन" page is offering a large set of Devanagari Unicde and other usefull charecters .I have written about this previously also.Those like me or new users can have a set of charectors immidiately at their disosal for minor corrections. Set offered by Hindi wiki is as follows:

 • Characters (Devanagari) : अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ अ अः ऋ ॠ ऌ ॡ — ा ि ी ु ू े ै ो ौ ं ः ॅ ॉ ँ ् ृ ॄ ॢ ॣ — क ख ग घ ङ — च छ ज झ ञ — ट ठ ड ढ ण — त थ द ध न — प फ ब भ म — य र ल व श स ह ळ क्ष त्र ज्ञ

क़ (/q/) ख़ (/x/) ग़ (/ɤ/) ज़ (/z/, old-system) ड़ ढ़ फ़ (/f/) व़ (/w/) स़ (/z/, preferable) श़ (/ʒ/) ़(nukta) । ० १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ Punctuation : | (pipe-sign) / \ { } [ ] {{}} [[]] ( ) ! ° # % @ . ; € $ £ ¥ ^ ~ ` ‘ “ ’ ” - – — _ …

 • English (Roman) script) : A a B b C c D d E e F f G g H h I i J j K k L l M m N n O o P p Q q R r S s T t U u V v W w X x Y y Z z
 • Foreign characters
 • IPA symbols
 • IAST symbols

Mahitgar 13:38, 7 नोव्हेंबर 2006 (UTC)

बरोबर आहे. महाविकी 14:49, 7 नोव्हेंबर 2006 (UTC)
Part 2 of this request (except for the devnagari letters) is complete.
comments/suggestions welcome
अभय नातू 20:55, 9 नोव्हेंबर 2006 (UTC)
Part 1 of this request is complete, with much more functionality than originally requested.
You must refresh your page (Press F5, Ctrl-R, etc.) for this to take effect.
अभय नातू 21:54, 9 नोव्हेंबर 2006 (UTC)
Thanks Abhay, It is very nice of you.These changes are very useful.
Regards Mahitgar 05:13, 10 नोव्हेंबर 2006 (UTC)
फारच छान! हे बदल माझ्यासाठीही खूप उपयोगी आहेत. पाटीलकेदार 08:01, 10 नोव्हेंबर 2006 (UTC)

६,००० लेख

आज (नोव्हेंबर ७, २००६) मराठी विकिपिडीयावर ६,०००वा लेख लिहिला गेला. सोवियेत रशिया हा तो लेख होय.

अभय नातू 18:52, 7 नोव्हेंबर 2006 (UTC)

अभिनंदन! महाविकी 06:08, 8 नोव्हेंबर 2006 (UTC)
अभिनंदन! Mahitgar 06:58, 8 नोव्हेंबर 2006 (UTC)
अभिनंदन!! Harshalhayat 16:08, 10 नोव्हेंबर 2006 (UTC)

पुस्तक माहिती साचा

पुस्तकांची माहिती लिहिण्यासाठी मी Template:पुस्तक हा साचा बनवला आहे. पुस्तकांबद्दलच्या लेखांमध्ये त्याचा उपयोग करता येईल. तसेच, साच्यामध्ये काही बदल करणे गरजेचे असेल. ह्याबाबत मते कळाल्यास अजून सुधारणा करता येतील.

- Fleiger 00:04, 13 नोव्हेंबर 2006 (UTC)

Re: पुस्तक माहिती साचा

अमेय,
तू बनवलेला 'Template:पुस्तक' हा साचा पाहिला. त्यात अजून काही सुधारणा करता येतील. उदा. साहित्यकृतीची भाषा देखील लिहिणे गरजेचे आहे. तुला संदर्भ म्हणून इंग्लिश विकिपीडियावरील ही टेम्प्लेट उपयोगी पडू शकेल: :तसेच हा इंग्लिश विकिपीडियावरील विभागही बघ. यातील संदर्भांचा वापर करून तुला 'पुस्तक' साचा आणखीन चांगला बनवता येईल अशी आशा आहे.
--संकल्प द्रविड 19:55, 15 नोव्हेंबर 2006 (UTC)

मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने

साधारणता विविध विषयास अनुसरून पोर्टल व त्यांना सपोर्टींग प्रकल्प पाने असे स्वरूप ईंग्लिश विकिपीडीयावर आहे.मराठी विकिपीडियाचे मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने विकिपीडिया निर्वाह करीता, विविध विषयास अनुसरून प्रकल्प आणि दालन(पोर्ट्ल) सुलभ पणे कार्यान्वित व्हावेत म्हणून मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने हे नवीन पान तयार केले आहे.

तसेच सुसूत्रिकरण सुलभ व्हावे म्हणून मी नवीन Category:मराठी विकिपीडिया प्रकल्प सुरू केली आहे.

बहुतेक सदस्य आपण सध्या जास्त करून कोणत्या विषयावर काम करत आहोत किंवा केलं आहे हे युजर पेज वर लिहिणे पसंत करतात. परंतु काही खास कारण असल्या शिवाय इतर सदस्य तुमच्या युजर पेज वर येण्याची शक्यता कमी असते.

तुम्ही संबंधित विषयाच्या प्रकल्प पानावर नाव नोंदवणे परस्पर सहकार्याच्या दृष्टीने आणि त्या विषयावर इतर सदस्य काय करत आहेत हे पाहणे सोयीचे होते. तसेच मतभिन्नतेची वेळ आली तर संबंधित विषयाच्या निमित्ताने त्या प्रकल्पात सहभागी सदस्यां शक्यतो आपापसा सहमती साधणे सोपे होते.

निवडक कामे लक्ष्य केंद्रित करून पार पाडता येतात.

वैयक्तिक प्रयत्नांना टीम वर्कची जोड मीळावी , नवीन सदस्य गोंधळून न जाता त्यांना त्यांच्या आवडीच्या प्रकल्पात सहज सहभागी होता यावे म्हणून विकिपीडिया प्रकल्प हे छोटे पाऊल आहे.सर्व प्रथम कोणते प्रकल्प सुरू करावेत हे साधारणता मतदानाने ठरवले तर कदाचित प्रकल्पांना वेग देता येईल. सदस्यांच्या प्रतिसादांची प्रतिक्षा करीत आहे.

Mahitgar 04:44, 15 नोव्हेंबर 2006 (UTC)

तांत्रिक सुधारणा

विकिकरहो,

मराठी विकिपीडियावर माहितीच्या सुविहित मांडणीसाठी आपल्याला काही तांत्रिक सुधारणा करणे आवश्यक आहे असे वाटते:-

 1. शुद्धलेखन दुरुस्त्यांकरता Bots कसे वापरता येतील याबद्दल आपले सामायिक ज्ञान वाढवून मराठी विकिपीडियावरील घाऊक प्रमाणावर शुद्धलेखन दुरुस्त्यांची कामे करणे. उदाहरणार्थ, 'इसवी सन' या शब्दाचे 'इ.स.' हे लघुरूप सुरुवातीपासूनच 'ई.स.' असे लिहिले जाते आहे. या चुकीच्या लघुरूपाचा समावेश असलेले असंख्य लेख, विभाग आणि दुवे सध्या मराठी विकिपीडियावर विखुरले आहेत. त्या सर्वांकरता शुद्धलेखन दुरुस्त्या करायला Bots चा वापर करता येईल.
 2. साच्यांमध्ये(templates) काही रकाने conditional करण्यासारखे काही प्रगत तांत्रिक बदल आत्मसात करणे. वानगीदाखल 'देश' या साच्यामधील 'राष्ट्रीय प्राणी/ पक्षी' वगैरे माहिती हाताच्या बोटावर मोजण्यासारख्या देशांचा अपवाद वगळता इतर देशांबद्दल (सद्यस्थितीत) तरी नाही; तेव्हा अशा रिकाम्या सोडलेल्या रकान्यांकरता en:Template:Infobox Person या साच्याप्रमाणे त्यांचे दिसणे/ न दिसणे conditional ठेवावे.

सध्या मला या दोन तांत्रिक सुधारणांची कौशल्ये आपण विकिकरांनी आत्मसात करणे गरजेचे वाटत आहे. कुणाला अजून काही सुधारणा सुचत असतील/ या तांत्रिक गोष्टींबद्दल माहिती असेल तर इथे चावडीवरच ती व्यक्त करावी.

--संकल्प द्रविड 19:40, 15 नोव्हेंबर 2006 (UTC)

Sankalp,
Thanks for your initiative. I have given some useful links in article सांगकाम्या :),please reffer its talk page too.
Word सांगकाम्या was suggested by Abhay for word BOT and I took it immidiately. If you can think of any other word for BOT make appropriate changes.
Earlier we had a discussion about " Open Shuddhi Chikitsaka" , To my knowledge, Mr.Milind Bhandarkar is working on such a programme.Mr.Milind is well veresed with wiki software too may be we can take some help from him. Previously Mr. Onkar Joshi of "Ga.Ma.Bh.Na." also said that he can provide his "Marathi" editor for Wikipedia as an attachment. Since I am not a technical person I could not evaluate how to go ahead.
Regards
Mahitgar 05:29, 16 नोव्हेंबर 2006 (UTC)
सांगकाम्या is perfect! Rarely we see Marathi words that so aptly replace their English counterparts.
Also, no doubt a tool like Ga.Ma.Bh.Na. editor will help.
Another pet peeve of mine is that currently there are many solutions (in Javascript or otherwise) to input Marathi text but no suitable thing for editing it.
To give an example: I usually use HiTrans. It has advantage over some other editors because it retains the input ITRANS which I can edit afterwards if necessary. But like most other editors, it is one way: ITRANS to Unicode. I cannot transform an existing article on Wikipedia from Unicode to ITRANS and edit ITRANS and then go back to Unicode without any loss.
I am planning to write a tool like this if none exist yet. Any suggestions are welcome.
Kindly excuse me for not writing in Marathi - I "think in English" most fluently.
पाटीलकेदार 11:03, 16 नोव्हेंबर 2006 (UTC)
Have you tried Indic IME toolbar for Firefox? I think it is useful for editing Unicode.
कोल्हापुरी 11:14, 17 नोव्हेंबर 2006 (UTC)
I have Indic IME. I also have Yudit, ITranslator, Baraha, Padma all installed simultaneously.
I can touch-type English and I find it natural to touch-type Marathi using ITRANS (am I the only one here to do so?). Indic IME does not support ITRANS yet.
I usually do small changes and it does not matter much what tool I use. I get annoyed mostly when I want to edit large text sections. Anyway, thanks all for the suggestions. You guys are really helpful.
पाटीलकेदार 12:02, 17 नोव्हेंबर 2006 (UTC)

Touch typing devanagari

I can touch-type English and I find it natural to touch-type Marathi using ITRANS (am I the only one here to do so?). Indic IME does not support ITRANS yet.

I touch-type marathi using native windows input locale(s). I learnt to do that just so I can contribute to marathi wikipedia :-) I have not had any problems and find it's actually much better when you're editing large blocks, as there's no javascript involved, nor is there any overhead associated with third-party software. Linux sadly does not have that facility yet. There's a yahoo group marathi-open-source that may be able to help. They are mainly working on translating netscape/mozilla interface into marathi at this time, but they also have off-shoot projects. Maybe someone on there knows something about this.

Regards,

Abhay

Hi Abhay,
I am trying to be lazy and want to defer learning Marathi keyboard layout :)
There is support for keyboard layouts in Linux as well. I have it working in kde using Control Center -> Regional & Accessibility -> Keyboard layout. Since it uses xkb, something similar should be there for other environments (gnome, icewm, etc). Switching between different layouts is done via a tray icon. Only one problem so far -- keyboard shortcut for switching layouts is not working as advertised.
There is one problem which I cannot get over when using Marathi keyboard layout in Linux. If I type क and then type ा I get का. So far so good. If I continue typing multiple ा I still see only का on screen. But when I try backspace, I have to delete several hidden characters to ultimately delete the visible ा and then delete क. I don't like hidden characters. If I make a mistake it should be visible. Does this happen with Windows native input too?
पाटीलकेदार 09:51, 18 नोव्हेंबर 2006 (UTC)

कायापालट करतांना समानता हवी

विकिपीडिया वर प्रवेश केला की कायापालट (skin change) करता येतो. पण तसे केले की काही शब्द बदलतात. उदा. "स्थानांतरण" चे "move this page", "चर्चा" चे "discussion", वगैरे. ते सर्व कायांमध्ये समान (uniform) असायला हवे. नुसते दिसायला व्यवस्थित हवे म्हणून नव्हे तर इतरांना पाऊल-दर-पाऊल सूचना (step-by-step instructions) देण्यासाठी ते उपयुक्त आणि गरजेचे आहे.

अनेक लोकांना दूरध्वनीवर किंवा ई-मेलवर अशा सूचना देण्याची गरज पडते असा माझा अनुभव आहे. आजच विकिपीडियावरही गरज भासली (हे पहा). त्यावेळी अशा गोष्टींनी लै त्रास होतो बघा!(TM)

पाटीलकेदार 14:13, 20 नोव्हेंबर 2006 (UTC)

Wow, I believe you are one of the few that have even tried skinning the marathi wikipedia :-)
I think this is an admin isue and I will look into it.
अभय नातू 16:20, 20 नोव्हेंबर 2006 (UTC)
काय करणार, सर्व गोष्टींशी 'खेळ' केल्याशिवाय जिवाला चैन पडत नाही माझ्या! :-)
Firefox-२ मध्ये देवनागरी रंगवण्यात (rendering) अजूनही काही त्रुटी शिल्लक आहेत. त्यामुळे काही कायांमध्ये मराठी विकिपीडिया अधिक व्यवस्थित दिसतो, हे कायापालट करण्यामागचे प्रमुख कारण.
पाटीलकेदार 17:03, 20 नोव्हेंबर 2006 (UTC)

जय महाराष्ट्र!

सर्वांना नमस्कार! महाराष्ट्र एक्सप्रेस 19:27, 20 नोव्हेंबर 2006 (UTC)

Marathi Wikipediachi pragati karnyasathi comment

मला वाटत की state tourism वर भर दयावा.Every member should give information about tourism spots in his district. This will start the exchange of information between the members and eventually the Wikipedia will benefit, as the Main page will be having something more to offer apart from Mumbai.And one more thing typing in Marathi font is very time consuming, you can do something in that regard also.

Regards, Raghav Kavimandan 09:11, 21 नोव्हेंबर 2006 (UTC).

त्याहीपेक्षा आपण महाराष्ट्रातील जिल्हे, तालुके, खेडी एकूणच महाराष्ट्राशी संबंधीत घटकांवर काम करावयास हवे. प्रबंधकांनी या बाबत मार्गदर्शन करावे. सर्व सदस्यांना कामे नेमुन द्यावीत कारण कुठुन सुरुवात करावी हेच उमजत नाही. आपण लोकांत सुसूत्रता हवी.
जय महाराष्ट्र.
महाराष्ट्र एक्सप्रेस 11:57, 22 नोव्हेंबर 2006 (UTC)
विकिपीडियावर कोणी काही 'नेमून' देण्याचा प्रघात नाही. स्वतःच पुढाकार घेऊन कुठेही सुरुवात करावी. कुठे काही अडले तर प्रबंधक मार्गदर्शन करतीलच.
सुसूत्रता आणण्यासाठी विकिपीडियावर 'प्रकल्प' (project) पान तयार करता येईल. प्रकल्पाच्या पानावर साधारणतः प्रकल्पाचा उद्देश, त्यातील सदस्य, करावयाच्या किंवा केलेल्या कामांची यादी, कामांची वाटणी, वगैरे गोष्टी असाव्या. तसेच संबंधित चर्चा पान प्रकल्पाविषयी चर्चा करण्यासाठी वापरावे.
सर्व प्रकल्प एका ठिकाणी दिसावे म्हणून मराठी विकिपीडिया प्रकल्प पाने हे पान केलेले आहे (धन्यवाद Mahitgar!). त्यावर आपल्या प्रकल्प-पानाचा दुवा टाकावा म्हणजे ते इतरांना सहज सापडेल. प्रकल्प पान Category:मराठी विकिपीडिया प्रकल्प या वर्गात टाकावे.
पाटीलकेदार 19:20, 22 नोव्हेंबर 2006 (UTC)
माफ करा,परंतु जास्त काही समजले नाही! असो मी साम्यवादवर काम करण्याचे योजीत आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस 12:01, 24 नोव्हेंबर 2006 (UTC)
नेमके काय समजले नाही ते सांगितलेत तर स्पष्टीकरण देता येईल. तसेच, थोडे दिवस विकिपीडियावर रुळल्यावर तुम्हाला आपोआपच काही गोष्टी स्पष्ट होत जातील.
पण फार काळजी करू नका. ज्यात तुम्हाला रस वाटेल ते काम करा. लेख लिहिणे/सुधारणे अधिक महत्त्वाचे; सुसूत्रीकरण नंतरही करता येईल.
पाटीलकेदार 20:16, 25 नोव्हेंबर 2006 (UTC)