विकिपीडिया:चावडी/प्रगती/जुनी चर्चा ९

around 15000 views per month संपादन

A list of most viewed articles is available here (beta version) .Main page gets around 15000 views in a month that means per day average would be around 500 views per day.Following is list of most viewed articles but other than मुखपृष्ठ for rest of the pages it is wide variation in month wise page views Mahitgar ०९:३६, १० ऑगस्ट २००८ (UTC)

1 मुखपृष्ठ 15541 2 विशेष:Search 8594 3 विशेष:Recentchanges 4351 4 व्हॅनकुवर 3930 5 विकिपीडिआ साहाय्य:Setup For Devanagari 2753 6 सद्य घटना 2752 7 विशेष:Random 2666 8 Help:Contents 2257 9 विकिपीडिया:चावडी 1353 10 मराठी भाषा 1340 11 प्रकल्प:सद्य घटना 1335 12 Special:Statistics 1325 13 विकिपिडीया 1318 14 २००६ फिफा विश्वचषक नॉक आउट फेरी 1229 15 Wikipedia:समाज मुखपृष्ठ 1164 16 चित्र:Flag of Australia.svg 1102 17 Special:Random 1060 18 अमेरिकेची संयुक्त संस्थाने 1010 19 विशेष:Statistics 960 20 मराठी संकेतस्थळे 938

३,००० सदस्य संपादन

मराठी विकिपीडियावर आता ३,००० सदस्य आहेत.

अभय नातू १९:२४, ८ सप्टेंबर २००८ (UTC)

२०,००० लेख!!! संपादन

मराठी विकिपीडियाने आज (सप्टेंबर २२, २००८ (भारतीय प्रमाणवेळेनुसार) रोजी २०,००० लेखांचा टप्पा गाठला आहे. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक हा २०,०००वा लेख आहे. या लेखात भर घालून तो परिपूर्ण करावा ही विनंती.

अभय नातू ०१:३४, २२ सप्टेंबर २००८ (UTC)

२२,२२२ लेख!!! संपादन

फेब्रुवारी १८, २००९, सुमारे ६ वाजता (भारतीय प्रमाणवेळ)

अभय नातू ००:३६, १८ फेब्रुवारी २००९ (UTC)

१,००० दिवस संपादन

काही दिवसांपूर्वी सुरू केलेल्या ११-११-११ प्रकल्पात असा संकल्प सोडला होता की ११-११-(२०)११ या दिवशी मराठी विकिपीडियावरील लेखसंख्या १,११,१११ व्हावी.

हा दिवस येण्यासाठी आजपासून(फेब्रुवारी १३, २००९) फक्त १,००० दिवस राहिलेले आहेत, आणि उद्दिष्ट गाठण्यास अजून ८८,९२६ लेख हवे, म्हणजेच रोज ८९ नवीन लेख तयार व्हायला हवेत!!

अभय नातू २२:४७, १३ फेब्रुवारी २००९ (UTC)

२३,००० लेख संपादन

देवळाली - मे ६, इ.स. २००९ अभय नातू २१:१५, ६ मे २००९ (UTC)

मजल अजून दूर आहे? संपादन

  • मराठी विकिपीडियाने १,११,१११ लेखांचे ध्येय १-११-२०११ पर्यंत गाठायला हवे.पण सध्या तर हे ध्येय मला दूर् वाटते आहे. हे ध्येय गाठण्या करिता आपण किमान संपादकांची संख्या गाठणे आणि मराठी विकिपीडियाची माहिती अजून होण्याची गरज आहे या करिता ऑनलाईन आणि दूरचित्रवाहिन्या आदी विवीध मार्गाने सध्यापेक्षा अधिक लोका जनते पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
  • मराठी विकिपीडीयास भेट देणार्या वाचकांकरिता किमान पाचेक हजार तरी दर्जेदार लेख तयार व्हावयास हवेत.
  • विकिभेटीचा प्रकल्प मराठी तसेच भारतीय पातळीवरही रेंगाळला आहे. आपले कोणते किती सदस्य कोणत्या शहरात राहतात ते सदस्य चौकट साचांवरून कळते तर या दृष्टीने सदस्य चौकट साचेही तयार करण्याचे आणि वापरण्याचे काम प्राधान्याने व्हावयास हवे.


  • मराठी आणि महाराष्ट्र संदर्भातील चित्रांचीसुद्धा प्रचंड वानवा आहे. कॉमन्सवर चित्रे चढवण्या संबधीतच्या सहाय्यपानांची भाषांतरणे झाली तर ते अधिक सओपे जाईल तसेच चित्रे चढवण्याकरिताअचे आवाहन साईट नोटीस वरून करावे असे माझे मत आहे.

Mahitgar १३:१६, १ जून २००९ (UTC)


११-११-११ रोजी १,११,१११ लेख तयार होण्यासाठी रोजचे ९९ लेख पाहिजेत!
मराठी विकिपीडियावरील अंदाजे २५ लेख १००K पेक्षा मोठे आहेत. १,००० लेख ८.७K पेक्षा मोठे आहेत.
सदस्य (विशेषतः व्यस्त सदस्य)संख्या दयनीय १०-१५ आहे.
चित्रे कॉमन्सवर असावीत व तेथून प्रत्येक विकिपीडियावर दाखवावी असा मीडियाविकिचा आग्रह आहे.
अभय नातू १७:३५, १ जून २००९ (UTC)

मोर्चा विकिमीडिया कॉमन्सकडे ! संपादन

  • मराठी विकिपीडियावर आणि एकूणच आंतरजालावर मराठी / महाराष्ट्रीय सम्स्कृतीच्या छायाचित्रांचा अभाव आहे विकिमीडिया कॉमन्स आज जगातला मुक्त छायाचित्रांचा सगळ्यात मोठा खजिना समजला जातो,परंतु तेथेही मराठी महाराष्ट्रीय संस्कृतीची छायाचित्रे पुरेशी नाहीत. हा एक मोठा बॉटलनेक प्रॉब्लेम आहे. तो सोडवण्याकरिता सर्व मराठीनी एकजूट होऊन विकिमीडिया कॉमन्सकडे हल्लाबोल करायला हवा.

विकिमीडिया कॉमन्सवर मुख्यत्वे पाच प्रकारची कामे आहेत.

१) कोणत्या प्रकारच्या मराठी महाराष्ट्रीय छायाचित्रांची गरज आहे त्याची सूची बनवून विकिपीडिया:पाहिजे असलेली छायाचित्रे प्रसारीत करणे {{चित्र हवे}} २) अशी छायाचित्रे आपल्याकडे उपलब्ध असतील/किंवा उपलब्ध करणे शक्य असेल तर ती विकिमीडिया कॉमन्सवर चढवावीत.

३)विकिमीडिया कॉमन्स जगातील सर्व भाषातून वापरता येते पण आपल्याला विकिमीडियात सहाय्य पानांच्या भाषांतरणाचे मोठे काम पार पाडायचे आहे किमान चार तरी मराठी विकिपीडियन सदस्यांनी भाषांतर मॅरेथॉन लावण्याची गरज आहे.

४) आजचे छायाचित्र साठी छायाचित्रांसोबत असलेल्या माहितीचे भाषांतर करणे हे मराठी विकिपीडीया मुखपृष्ठाच्या दृष्टीनेसुद्धा गरजेचे आहे

५) कॉमन्स वरील मराठी व महाराष्ट्र संबंधीत नव्या छायाचित्रणांवर लक्ष ठेवून वर्गीकरण व माहिती लेखन करणार्‍या आणि छायाचित्रे चढवणार्‍या नवीन सदस्यांना सतत मार्गदर्शन करणार्‍या किमान दोन तरी मराठी सदस्यांची तेथे गरज आहे.

मी पुढच्या आठवड्या पासून भाषांतरणाचे काम करण्याकरिता मॅरेथॉन लावण्याची तयारीला लागत आहे.अजून ैइतरांनीही यात हातभार लावावा हि नम्र विनंती Mahitgar १०:३१, ३ जून २००९ (UTC)