सदस्यमाहिती
mr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.
en-3 हा सदस्य इंग्लिश भाषेत प्रवीण आहे.

This user is able to contribute with an advanced level of English.

gu-3 ही व्यक्ती गुजराती भाषेत प्रवीण आहे.

આ વ્યક્તિ ગુજરાતી ભાષામાં પ્રવીણ છે.



hi-3 ही व्यक्ती हिंदी भाषेत प्रवीण आहे.

यह व्यक्ति हिन्दी भाषा में प्रवीण है।



es-1 ही व्यक्ती प्रारंभिक पातळीचे स्पॅनिश लेख निर्माण करु शकते.
Este usuario puede contribuir con un nivel básico de español.
ही व्यक्ती मराठी विकिपीडियावर प्रचालक आहे. (तपासा)


या व्यक्तीची ठाम समजून आहे की विकिपीडिया आणि इतर विकिमीडिया प्रकल्प हे मानवी जग बदलून टाकणारी चळवळ आहेत.
१,५०,०००
१,२७,०००
या व्यक्तीने जुलै, २०१९च्या सुमारास मराठी विकिपीडियावर १,५०,०००+ संपादने केलेली आहेत. पैकी १,२७,०००+ संपादने मुख्य नामविश्वात आहेत..

नमस्कार.

मी मराठी विकिपीडियाच्या प्रशासकांपैकी एक आहे. याशिवाय मी येथील प्रचालकही (Bureaucrat) आहे.

मी येथे नोव्हेंबर २००५पासून लेखन करीत आहे. जुलै, २०१९च्या सुमारास मी मराठी विकिपीडियावर १,३१,००० पेक्षा जास्त संपादने पूर्ण केली होती. माझे आवडीचे विषय अनेक असले तरी क्रिकेट, इतिहास आणि दळणवळण हे त्यातील खास जिव्हाळ्याचे आहेत. मला विकिपीडियाबद्दल तांत्रिक ज्ञानही आहे.

विकिपीडियावर नसताना मी क्लब क्रिकेट खेळतो तसेच हिवाळ्यात स्कीईंग करतो.

आपणास काही मदत लागली तर निःसंकोच माझ्या चर्चापानावर संदेश द्यावा.

अभय नातू


निवडक सांख्यिकी

टप्पे पार पडण्याचे अंदाज

मराठी विकिपीडियावर आत्तापर्यंत (१ मे, २००३ पासून) रोज सरासरी 12.542320590208 नवीन लेख तयार केले गेले आहेत.

मराठी विकिपीडियावर १९ जून, २०२० पासून रोज सरासरी 30.169732441472 नवीन लेख तयार केले गेले आहेत.

  •   झाले. ६०,००० लेखांचा टप्पा २१ ऑगस्ट, २०२० रोजी पार पडला.
  •   झाले. ६३,३३३ लेखांचा टप्पा १४ ऑक्टोबर, २०२० रोजी पार पडला.
  •   झाले. ६६,६६६ लेखांचा टप्पा २४ डिसेंबर, २०२० रोजी पार पडला.
  •   झाले. ७७,७७७ लेखांचा टप्पा ३० जुलै, २०२१ रोजी पार पडला.

दूरवरचे टप्पे

या वेगाने --

  • १,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे ३० एप्रिल २०२४ रोजी पार पडेल.
  • २,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे २८ मे २०३३ रोजी पार पडेल.
  • ५,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे १८ ऑगस्ट २०६० रोजी पार पडेल.
  • १०,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे ३ जानेवारी २१०६ रोजी पार पडेल.

दरदिवशी १० वेगाने

  • १,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे ९ जुलै २०२५ रोजी पार पडेल.
  • २,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे २४ नोव्हेंबर २०५२ रोजी पार पडेल.
  • ५,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे १४ जानेवारी २१३५ रोजी पार पडेल.
  • १०,००,००० लेखांचा टप्पा अंदाजे ७ डिसेंबर २२७१ रोजी पार पडेल.

करायची कामे

उपयोगी दुवे

निवडक नियमावली
सदस्य चर्चा:अभय नातू/नो ओपन प्रॉक्सीझ
सदस्य चर्चा:अभय नातू/टर्म्स ऑफ यूझ (२०१२)
 
For Your Contributions
 
The Working Man's Barnstar
 
विकि महाराष्ट्र अभिमान गौरव निशाण" मराठी विकिपीडिया वरील उत्कृष्ट योगदानाबद्दल, मराठी विकिपीडियाच्या तिसर्‍या वर्धापन दिनी देण्यात येत आहे. तसेच आपण १०००० पेक्षाही अधिक विकि संपादने पूर्ण केली आहेत याचा आम्हाला अभिमान वाटतो. - Mahitgar 08:05, 20 ऑक्टोबर 2006 (UTC)
 
अविश्रांत योगदान देण्याबद्दल गौरवचिन्ह
  खास बार्नस्टार
माझ्या लेखात आपण हमेशा शुद्धीकरण करतो यामुळे हा बर्नस्टार --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:३७, १२ फेब्रुवारी २०१७ (IST)
लेख पाने संपादने आशयघनता
९३,५०३ ३,०१,२६१ २३,२५,४६२ 38.109280999177
१,००,००० चा टप्पा

सध्या मराठी विकिपीडिया मध्ये लेखांची एकूण संख्या ९३,५०३ आहे. मराठी विकिपीडियाला १,००,००० लेखांचा टप्पा पूर्ण करण्यास अजून फक्त ६,४९७ लेख हवे आहेत. आपल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद.


आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.

-- समर्थ रामदास स्वामी.