टायवेन गोन्साल्वीस


Wikipedia Administrator.svg
]]

नमस्कार आणि जय महाराष्ट्र माझ्याशी काही विषयांवर चर्चा करायची असेल तर मला खाली संपर्क करा i have no compulsion of any user speaking in any language on my talk Namespace. Feel free because I respect your freedom of speech as well as I respect the best rule on Wikipedia.

If a rule prevents you from improving or maintaining a project, ignore it.

हे पान सदस्य:Tiven2240 पानासंबंधी चर्चा करण्यासाठीचे चर्चा पृष्ठ आहे.

हे सदस्य पानावर शेवटी संपादने १५:४५:०९ फेब्रुवारी २८, २०२१ IST ला by सदस्य:Goresm द्वारा केली होती... माझे स्थानीय समय आहे: १५:४५, २८ फेब्रुवारी २०२१ IST [refresh].

या सुंदर दिवशी

रविवार
२८
फेब्रुवारी
१५:४५ IST
विकिपीडियावर ६९,८६२ लेख आहे.


म्हणून आपण खात्रीने म्हणू शकतो“देव माझा साहायकर्ता आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? इब्री लोकांस १३:६


विशेष बार्नस्टारसंपादन करा

SpecialBarnstar.png खास बार्नस्टार
१२-०१-२०१८च्या मंत्रायलातील कार्यशाळेतील संपादनांवर लक्ष ठेवून आवश्यक ती पावले उचलल्याबद्दल तुम्हाला हा बार्नस्टार देत आहे. तुमच्या सदस्यपानावर तो मिरवाल अशी अपेक्षा. अभय नातू (चर्चा) १२:२९, १३ जानेवारी २०१८ (IST)

धन्यवाद Gnome-edit-redo.svgअभय नातू: सर असेस आमच्यावर असेस आशीर्वाद ठेवा --टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:३०, १३ जानेवारी २०१८ (IST)

बार्नस्टारसंपादन करा

Editors Barnstar.png संपादकीय बार्नस्टार
टायवीन, आपण मराठी विकिपीडिया वर महत्त्वपूर्ण देत आहात आणि आपली अलीकडेच १० हजार संपादने पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे मी हा संपादकीय बार्नस्टार तुम्हास देत आहे. पुढील संपादनासाठी शुभेच्छा. --संदेश हिवाळेचर्चा १०:५९, २४ फेब्रुवारी २०२० (IST)

Gnome-edit-redo.svgSandesh9822: हा बार्नस्टार देण्यासाठी मी आपले आभारी आहे. धन्यवाद --Tiven2240 (चर्चा) १९:५६, २४ फेब्रुवारी २०२० (IST)

>

मला मदतीची गरज आहेसंपादन करा

नमस्कार Gnome-edit-redo.svgTiven2240: मी एक आठवडा ब्रेकवर होतो आणि अचानक मी पाहिले कि विकीपेडिया वरून मी लॉग आउट झालो . मी पाहिले आहे की माझे खाते जागतिक स्तरावर अवरोधित आहे, कृपया माझे खाते परत मिळविण्यात आपण मला मदत करू शकता का ? 2409:4042:E15:AE0:1AF8:B7F7:A945:5D37 १८:३१, २५ फेब्रुवारी २०२१ (IST)

नमस्कार, आपले सदस्य नाव?

--Tiven2240 (चर्चा) २०:५१, २५ फेब्रुवारी २०२१ (IST)

Gnome-edit-redo.svgTiven2240: हे आहे - सदस्य:Alexhuff13 2409:4042:4E1A:9869:AE6B:8D6:CE9:D189 २३:१५, २५ फेब्रुवारी २०२१ (IST)

मी विनंती केली आहे, m:User talk:Tks4Fish --Tiven2240 (चर्चा) ०९:१३, २६ फेब्रुवारी २०२१ (IST)

नमस्कार मी वाचले , ते म्हणत आहे की मी पैशाच्या मोबदल्यात विकिपीडियावर योगदान देत आहे जे खरे नाही. आपल्याला माहित आहे की मी दररोज निरंतर कसे काम केले आणि लोकांना मूळ भाषेतील विविध विषयांचे ज्ञान मिळविण्यास मदत करणे हा माझा मुख्य हेतू होता.कृपया मला मार्गदर्शन करा आता मी काय करावे? 2409:4042:282:5E62:50AB:109C:4C6A:C8D9 ११:१७, २७ फेब्रुवारी २०२१ (IST)

आपण प्रतिपालकाना थेट संवाद साधा. एकदा Wikipedia:Paid editing (essay) पाहावे. --Tiven2240 (चर्चा) ११:४८, २७ फेब्रुवारी २०२१ (IST)

एक बॉट तयार करणेसंपादन करा

शुभ प्रभात , मला आढळले की बर्‍याच पानांवर माहितीचौकट नाहीत, आपण आपल्या मराठी विकिपीडियासाठी एखादा बॉट तयार करूयात का ? त्याच्या मदतीने आपल्याला पृष्ठे ज्यात माहितीचौकट नाही ते सूचीबद्ध करता येईल . Rockpeterson (चर्चा) ११:५०, २८ फेब्रुवारी २०२१ (IST)

नमस्कार Gnome-edit-redo.svgRockpeterson:,

त्यासाठी लेखनाची यादी तयार करावी लागेल. त्यानंतर {{विकिडाटा माहितीचौकट}} किव्हा उचित माहितीचौकट साचे त्यात सांगकाम्या द्वारे लावावी लागतील. --Tiven2240 (चर्चा) १३:२९, २८ फेब्रुवारी २०२१ (IST)

मला वाटते की एकदा आपल्याकडे माहिती बॉक्स नसणारे लेखांची यादी मिळाली की मी माझ्या सह संयोजकांसह Gnome-edit-redo.svgSandesh9822:,Gnome-edit-redo.svgSaudagar abhishek: पृष्ठांवर स्वहस्ते माहितीचौकट जोडू शकतो, कल्पना कशी आहे?
नक्की Gnome-edit-redo.svgGoresm, अभय नातू: यावर आपले काय मत आहेत? --Tiven2240 (चर्चा) १३:५६, २८ फेब्रुवारी २०२१ (IST)
चालेल, परंतु आपण म्हणता तशी प्रथम लेखांची यादी करावी लागेल. तद्नंतर मग माहितीचौकट बनवायला सुरुवात करावी लागेल. आणि हो, प्रथम माहितीचौकट साचे तयार करायला शिकावे लागेल.
संतोष गोरे 💬 १४:३९, २८ फेब्रुवारी २०२१ (IST)