ही व्यक्ती भारतीय विकिपीडियन आहे.
ही व्यक्ती मूळ रूपात भारतीय आहे
हा सदस्य महाराष्ट्रातील आहे.
ही व्यक्ती लातूर येथे राहते



mr या व्यक्तीची मातृभाषा मराठी आहे.
mr-3 हे सदस्य मराठी भाषेत प्रवीण आहे.
५००+ ह्या व्यक्तिने मराठी विकिपीडियावर ५०० संपादने पूर्ण केली आहेत.



१,०००+ या व्यक्तीने मराठी विकिपीडियावर १,००० संपादने पूर्ण केली आहेत.




जय हिंद

नमस्कार,

माझे नाव अभिषेक सौदागर आहे.विकिपीडिया वरील सर्वच माझे आवडते विषय असले तरी माझे आवडते विषय इतिहास,मराठी साहित्य ,क्रिकेट आणि चालू घडामोडी हे आहेत.

मला जेव्हा मोकळा वेळ मिळतो तेव्हा मी विकिपीडिया वर संपादने करीत असतो.माझा आवडता खेळ बुद्धिबळ आहे.

मी इथे माझ्या मराठी मातृभाषेला पुढे नेण्यासाठी विकिपीडियाशी जुळलो आहे.माझे एक अंतिम लक्ष असे आहे की मराठी भाषेला विकिपीडिया प्लॅटफॉर्मवर अव्वल दर्जा प्राप्त करून देणे.

मी लिहिलेले लेख

संपादन