(साहाय्य हवेसंपादन करा

विकिपीडिया मध्ये चौकट कशी तयार करायची? Saudagar abhishek (चर्चा) ०९:१०, ११ जानेवारी २०२१ (IST)

@Saudagar abhishek: साचे तयार असतात. उदाहरण- तुमचं प्रोफाइल बनवलं तसं
संतोष गोरे 💬

माहिती चौकटसंपादन करा

@Saudagar abhishek:

कृपया कोणत्याही पुस्तकाचे पान संपादन करताना खालील साचा कॉपी पेस्ट करा. तुम्ही महाभारत edit करताना मला तुमची अडचण जाणवली म्हणून सुचवलं.

वि. सु. - शेवटी पुरस्कार = नंतर दोन महिरपी कंस, म्हणजे }} टाकावे.

{{माहितीचौकट पुस्तक | पार्श्वभूमी_रंग = | नाव = | चित्र = | चित्र_रुंदी = | चित्र_शीर्षक = | लेखक = | मूळ_नाव = | अनुवादक = | भाषा = | देश = | साहित्य_प्रकार = | प्रकाशक = | प्रथमावृत्ती = | चालू_आवृत्ती = | मुखपृष्ठकार = | बोधचित्रकार = | पुस्तकमालिका = | पुस्तकविषय = | माध्यम = | पृष्ठसंख्या = | आकारमान_वजन = | isbn = | पुरस्कार =


संतोष गोरे 💬 १६:११, १६ जानेवारी २०२१ (IST)
धनयवाद!
ऐतिहासिक स्थळाचा माहिती चौकटीचा साचा तयार कसा करायचा? हा साचा मला बनवायचा आहे.कृपया मला हे सांगा. Abhishek (चर्चा) १९:५८, १७ जानेवारी २०२१ (IST)
तुम्ही जस पुस्तकाच्या माहिती चौकटीचे मुद्दे सांगितलात तसेच ऐतिहासिक स्थळाच्या माहिती चौकटीचे मुद्दे तुम्ही मला सांगा.साचा तर विकिपीडियाच तयार करते. ऐतिहासिक स्थळाच्या माहिती चौकटीची मुद्दे मला माहीत नाहीत म्हणून मी तुम्हाला विचारत आहे. Abhishek (चर्चा) १५:१८, १८ जानेवारी २०२१ (IST)
साचे विकिपीडिया बनवते, आपण नाही.
संतोष गोरे 💬

https://mr.m.wikipedia.org/w/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95%E0%A4%9F_%E0%A4%90%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B3&redirect=no

संतोष गोरे 💬

Wikimedia Wikimeet 2021 - Rgistrationसंपादन करा

Thank you for your interest in Wikimedia Wikimeet India 2021 and your registration. I would request you that kindly resubmit your registration with the below same form available on our project page with an extra e-mail ID field. 

Your email ID requires us to attend the events. We will send you the Zoom details (link + password) via email shortly before the event.MediaWiki message delivery (चर्चा) १२:५४, २० जानेवारी २०२१ (IST)

Wikimedia Wikimeet 2021 - Rgistrationसंपादन करा

Thank you for your interest in Wikimedia Wikimeet India 2021 and your registration. I would request you that kindly resubmit your registration with the below same form available on our project page with an extra e-mail ID field. 

Your email ID requires us to attend the events. We will send you the Zoom details (link + password) via email shortly before the event.MediaWiki message delivery (चर्चा) २१:३६, २१ जानेवारी २०२१ (IST)

सारणी तयार कशी करायची ? Abhishek (चर्चा) २१:२०, २८ जानेवारी २०२१ (IST)

मार्गदर्शनसंपादन करा

नमस्कार @Saudagar abhishek:, तुम्ही मराठी विकिपीडियावर अनोखे लेख लिहून एक उत्कृष्ट कार्य करीत आहात आणि तुम्हाला विकिपीडियावर आपली मराठी भाषा अव्वलस्थानावर आणावीशी वाटेल असा तुमचा हेतूही मला आवडला.

मला सांगायचे होते की आपण आपल्या तयार केलेल्या लेखात चुकीचे प्रकरि संदर्भ जोडत आहात, कृपया हे वाचा विकिपीडिया:संदर्भ द्या जेणेकरून आपण आपल्या भावी लेखात योग्यरित्या संदर्भ जोडण्यास सक्षम व्हाल. धन्यवाद Rockpeterson (चर्चा) १४:२१, ४ फेब्रुवारी २०२१ (IST)

धन्यवाद ! आपण म्हटल्या मी माझ्या लेखात योग्यरीत्या संदर्भ जोडण्याचा योग्य प्रयत्न करीन.आपल्या या सहयोग बद्दल पुनश्च धन्यवाद. Abhishek Saudagar (चर्चा) १४:२७, ४ फेब्रुवारी २०२१ (IST)

प्रशंसासंपादन करा

अभिषेक, मी तुमच्या कार्याचे कौतुक करू इच्छितो, तुम्ही दररोज नवीन विषयांवर लेख लिहित आहात. हे काम सुरू ठेवा. कृपया संदर्भ योग्य प्रकारे कसे जोडावे हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा [१] .कोणत्याही मदतीसाठी मला न डगमगता विचाराRockpeterson (चर्चा) २३:५१, १० फेब्रुवारी २०२१ (IST)

धन्यवाद! Abhishek Saudagar (चर्चा) २३:५४, १० फेब्रुवारी २०२१ (IST)
सदस्य:Saudagar abhishek, नमस्कार, तुम्हाला आपली मराठी विकिपीडियावर अव्वलस्थानावर आणावीशी वाटते असा तुमच्या प्रमाणे माझाही उद्देश आहे. त्यासाठी आपण प्रकल्पांर्गत काम करणे अधिक उपयुक्त ठरेल, म्हणजेच त्या प्रकल्पात हवे असलेली सर्व लेख नावे नोंदविली जातील, आणि मग त्या विषयावर मोठ्या व व्यापक संख्येने लेख तयार होतील. सध्या आपली मराठी विकिपीडिया ही तेलुगू व मल्याळम विकिपीडियांहून अवघी १५०० ते २००० लेखांनीच मागे आहे. मराठी विकिपीडियावर खूप जास्त काम (नवीन व जूने) करणे बाकी आहे. एकजुटीने काम केल्यास निश्चितच लेखसंख्याही वाढेल आणि लेखांचा दर्चाही. धन्यवाद. @Rockpeterson: तुम्हीही पहावे.

--संदेश हिवाळेचर्चा १२:५५, ११ फेब्रुवारी २०२१ (IST)

@Sandesh9822: होय बरोबर आहे , आपण आता चित्रपट आणि भौतिकशास्त्र च्या वितिरिक्त कोणते नवी प्रकल्प सूरी करू शकतो ? Rockpeterson (चर्चा) १३:००, ११ फेब्रुवारी २०२१ (IST)

हो आपण नव्या प्रकल्पामध्ये एकजुटीने काम केले पाहिजे.पण,मला कोणत्याही प्रकल्पामध्ये सहभागी कसे व्हायचे हे माहित नाही.कृपया मला हे सांगा. Abhishek Saudagar (चर्चा) १३:२४, ११ फेब्रुवारी २०२१ (IST)
भारतातील/महाराष्ट्रातील राजकारण (महापौर, आमदार, खासदार, मतदारसंघ, राजकीय पक्ष इ.)
भारताचा/महाराष्ट्राचा भूगोल (नद्या, पर्वत, व अन्य)
भारताचा/महाराष्ट्राचा इतिहास (ऐतिहासिक वास्तू, करार, ऐतिहासिक चरित्रे, चळवळी/आंदोलने/मोर्चे, लढाई, ऐतिहासिक प्रसंग)
भारतातील/महाराष्ट्रातील विशेष इमारती/वास्तू (व्यक्तीविशेष स्मारके, विशेष भावने, किल्ले, लेणी, ऐतिहासिक वास्तू, समाधी स्थळे, अन्य)
भारतीय प्रशासन व भारतीय संविधान (विविध राजकीय व प्रशासकीय संकल्पना, कायदे, घटनादुरुस्ती, संविधान सभेतील सदस्य, इ.)
पुस्तके व ग्रंथसंपदा (भारतातील विशेष/पुरस्कार प्राप्त पुस्तके, अबक लेखकाची ग्रंथसंपदा इ.)
भारतातील न्यायपालिका (विशेष खटले, संकल्पना, न्यायाधीश, न्यायालये इ.)
पर्यटन (पर्यटन स्थळे, वास्तू, धार्मिक स्थळे, अ श्रेणी असलेले, इ.)

अशा विविध प्रकारच्या विषयांवर आपल्याला प्रकल्प राबवता येईल व विविध लेखांवर नियोजनात्मक पद्धतीने काम करता येऊ येईल.--संदेश हिवाळेचर्चा १३:४०, ११ फेब्रुवारी २०२१ (IST)

@Sandesh9822: छान, काम सुरू करूया.
आपण दोन प्रकारे कार्य सूरी करू शकतो:
1. प्रत्येक महिन्यात वर सूचीमधील प्रकल्प तयार करून त्यावर काम करणे
२. प्रथम या सर्व विषयांची प्रकल्प पृष्ठे तयार करू आणि नंतर दिवसेंदिवस सगळं प्रकोपात थोडे थोडे लेख लिहत जाऊ

तुमचे काय मत आहे मला कालवा Rockpeterson (चर्चा) २१:२६, ११ फेब्रुवारी २०२१ (IST)

@Rockpeterson: जरुर, फक्त प्रकल्प तयार केल्यानंतर आपल्याला दोन मुख्य गोष्टींची सूची तयार कराव्या लागतील. १) त्या प्रकल्पाशी संबधित मराठी विकिपीडियावरील उपलब्ध असलेल्या अशा लेखांची सूची ज्यात सुधारणा वा विस्तार आवश्यक आहेत. २) आपल्याला कोणते नवीन लेख तयार करायचे आहेत त्याची एक ढोबळ सूची असावी. इंग्लिश विकिपीडियावरील संबंधित वर्ग ही त्यात जोडलेला असावा, म्हणजेच आपल्याला त्या संबंधित विषयाचे इंग्लिश विकिपीडियावर असलेल्या लेखांचे भाषांतर करता येईल.
एकाच वेळी जास्त प्रकल्पांवर काम करणे टाळावे, जेणेकरून आपले सर्व प्रकल्प अधुरे राहू शकतात. --संदेश हिवाळेचर्चा २२:४४, ११ फेब्रुवारी २०२१ (IST)
@Sandesh9822: बरोबर आहे , आपण या प्रकल्पाद्वारे सुरवात करूयात भारतातील/महाराष्ट्रातील राजकारण (महापौर, आमदार, खासदार, मतदारसंघ, राजकीय पक्ष इ.) Rockpeterson (चर्चा) २३:१५, ११ फेब्रुवारी २०२१ (IST)

ठीक. --संदेश हिवाळेचर्चा २३:१८, ११ फेब्रुवारी २०२१ (IST)

हो सुरुवात करूयात.हा माझा पहिलाच प्रकल्प असेल. Abhishek Saudagar (चर्चा) २३:२०, ११ फेब्रुवारी २०२१ (IST)
:::@Sandesh9822: @Saudagar abhishek: विकिपीडिया:विकिप्रकल्प भारतीय राजकारणी हे नाव ठेऊ यात का ? मला लवकर कळवा , आजच सुरुवात करूया Rockpeterson (चर्चा) १०:५०, १२ फेब्रुवारी २०२१ (IST)
"विकिपीडिया:विकिप्रकल्प भारतातील राजकारण" असे ठेवा. --संदेश हिवाळेचर्चा १०:५६, १२ फेब्रुवारी २०२१ (IST)
आपण सुचवल्याप्रमाणे " विकिपीडिया:विकिप्रकल्ल भारतातील राजकारण " असे नाव ठेवूया. Abhishek Saudagar (चर्चा) १४:२२, १२ फेब्रुवारी २०२१ (IST)

@Saudagar abhishek: एखाद्या विकिप्रकल्प पानावर जाऊन तेथील "सहभागी सदस्य" विभागात स्वतःचे नाव नोंदवले तर तुम्ही त्या प्रकल्पाचे सदस्य व्हाल. चित्रपट, भौतिकशास्त्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे काही विकिप्रकल्प सुरू आहेत.--संदेश हिवाळेचर्चा १३:५७, ११ फेब्रुवारी २०२१ (IST)

धन्यवाद! Abhishek Saudagar (चर्चा) १४:००, ११ फेब्रुवारी २०२१ (IST)

संदर्भ बाबत सुचनासंपादन करा

मार्क्सवादी इतिहासलेखन लेख (व अन्य लेखांत) तुम्ही चुकिच्या पद्धतीने संदर्भ जोडले आहेत. संदर्भ हा वाक्याच्या शेवटी जोडायचा असतो, "संदर्भ" विभागात नाही. "संदर्भ" विभागात केवळ {{संदर्भयादी}} असा साचा जोडावा, जेणेकरून लेखातील सर्व संदर्भ तेथे दिसतील. उदाहरणार्थ सूरज येंगडे लेख पहावा. --संदेश हिवाळेचर्चा १४:३३, ११ फेब्रुवारी २०२१ (IST)

  • @Saudagar abhishek: लेख मध्ये संदर्भ जोडण्यासाठी माहिती :

आपल्याला लेखातील वाक्य नंतर नेहमी संदर्भ जोडावे लागतात. पूर्णविरामानंतर "." संदर्भ जोडण्यासाठी प्रथम संदर्भ जोडा यावर क्लिक करा त्यानंतर स्वयंचलित निवडा आणि बातमी लेखाचा दुवा बॉक्समध्ये पेस्ट करा आणि मग निर्माण करा यावर किल्क करा .

अशा प्रकारे आपण प्रत्येक वाक्यानंतर संदर्भ जोडू शकता, आपण पेस्ट केलेला न्यूज आर्टिकल दुवा लेखाच्या विषयाशी जुळला पाहिजे.

हे तुम्ही प्रयत्न करा , जर नाही जमत असेल तारा मला परत विचारा कारण संदर्भ जोडणे हे अतिशय महत्वाचे आहे . Rockpeterson (चर्चा) १२:०१, १२ फेब्रुवारी २०२१ (IST)

हो मी नक्कीच योग्य संदर्भ जोडण्याचा प्रयत्न करीन. Abhishek Saudagar (चर्चा) १४:२४, १२ फेब्रुवारी २०२१ (IST)

भारतसंपादन करा

केंद्र शासित प्रदेश 8 आहेत... तुम्ही 9 असा उल्लेख केला आहे.. दुरुस्ती करा.... Ajay ghodke (चर्चा) १२:४०, १२ फेब्रुवारी २०२१ (IST)

९ वा केंद्रशासित प्रदेश हा जम्मू काश्मीर आहे.म्हणून मी असा उल्लेख केला आहे. Abhishek Saudagar (चर्चा) १४:१९, १२ फेब्रुवारी २०२१ (IST)

शुभेच्छासंपादन करा

 

तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा, तुमच्या वाढदिवशी आपण विकिपीडियामध्ये योगदान देत आहात हे पाहून चांगले वाटले, असे चांगले कार्य चालू ठेवा. Rockpeterson (चर्चा) २३:३५, १९ फेब्रुवारी २०२१ (IST)

धन्यवाद!🙏🙏 Abhishek Saudagar (चर्चा) ०९:२२, २० फेब्रुवारी २०२१ (IST)

आपली संपादनेसंपादन करा

नमस्कार अभिषेक,

मराठीवर चंगली संपादने करत आहात. कॉमन्सवर गैर-मुक्त चित्र चढवू नका. एकदा कायमचे तडीपार केले की नंतर खूप त्रास होईल. पुढील लेखनात शुभेच्छा --Tiven2240 (चर्चा) २२:२८, ४ मार्च २०२१ (IST)

Wikimedia Foundation Community Board seats: Call for feedback meetingसंपादन करा

The Wikimedia Foundation Board of Trustees is organizing a call for feedback about community selection processes between February 1 and March 14. While the Wikimedia Foundation and the movement have grown about five times in the past ten years, the Board’s structure and processes have remained basically the same. As the Board is designed today, we have a problem of capacity, performance, and lack of representation of the movement’s diversity. Direct elections tend to favor candidates from the leading language communities, regardless of how relevant their skills and experience might be in serving as a Board member, or contributing to the ability of the Board to perform its specific responsibilities. It is also a fact that the current processes have favored volunteers from North America and Western Europe. As a matter of fact, there had only been one member who served on the Board, from South Asia, in more than fifteen years of history.

In the upcoming months, we need to renew three community seats and appoint three more community members in the new seats. This call for feedback is to see what processes can we all collaboratively design to promote and choose candidates that represent our movement and are prepared with the experience, skills, and insight to perform as trustees? In this regard, it would be good to have a community discussion to discuss the proposed ideas and share our thoughts, give feedback and contribute to the process. To discuss this, you are invited to a community meeting that is being organized on March 12 from 8 pm to 10 pm, and the meeting link to join is https://meet.google.com/umc-attq-kdt. You can add this meeting to your Google Calendar by clicking here. Please ping me if you have any questions. Thank you. --User:KCVelaga (WMF), १६:००, ८ मार्च २०२१ (IST)

[Wikimedia Foundation elections 2021] Candidates meet with South Asia + ESEAP communitiesसंपादन करा

Hello,

As you may already know, the 2021 Wikimedia Foundation Board of Trustees elections are from 4 August 2021 to 17 August 2021. Members of the Wikimedia community have the opportunity to elect four candidates to a three-year term. After a three-week-long Call for Candidates, there are 20 candidates for the 2021 election.

An event for community members to know and interact with the candidates is being organized. During the event, the candidates will briefly introduce themselves and then answer questions from community members. The event details are as follows:

  • Bangladesh: 4:30 pm to 7:00 pm
  • India & Sri Lanka: 4:00 pm to 6:30 pm
  • Nepal: 4:15 pm to 6:45 pm
  • Pakistan & Maldives: 3:30 pm to 6:00 pm
  • Live interpretation is being provided in Hindi.
  • Please register using this form

For more details, please visit the event page at Wikimedia Foundation elections/2021/Meetings/South Asia + ESEAP.

Hope that you are able to join us, KCVelaga (WMF), १२:०४, २३ जुलै २०२१ (IST)

विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत आठवणीने मतदान करासंपादन करा

नमस्कार Saudagar abhishek,

आपण विकिमीडिया फाउंडेशन 2021 बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र असल्याने आपल्याला हा मेल मिळाला आहे. निवडणूक 18 ऑगस्ट, 2021 रोजी सुरू झाली आणि 31 ऑगस्ट, 2021 रोजी संपेल. विकिमीडिया फाउंडेशन मराठी विकिपीडियासारख्या प्रकल्पांचे संचालन करते आणि त्याचे नेतृत्व बोर्ड ऑफ ट्रस्टीजद्वारे केले जाते. हा बोर्ड ही विकिमीडिया फाउंडेशनची निर्णय घेणारी संस्था आहे. बोर्ड ऑफ ट्रस्टीजबद्दल अधिक जाणून घ्या.

या वर्षी सामूहिक मतदानाद्वारे चार पदांसाठी निवडणूक होणार आहे. या पदांसाठी जगभरातून एकोणीस उमेदवार निवडणूक लढवत आहेत. 2021च्या बोर्ड ऑफ ट्रस्टीजविषयी अधिक जाणून घ्या

समूहांच्या सुमारे 70,000 सदस्यांना मतदान करण्यास निमंत्रित करण्यात आले आहे. त्यात आपणही आहात! मतदान फक्त 31 ऑगस्ट रोजी 23:59 UTC (जागतिक प्रमाणवेळ) पर्यंतच सुरू राहील.

आपण याआधीच मतदान केले असल्यास, मतदान केल्याबद्दल आभार. कृपया हा मेल दुर्लक्षित करा. लोक त्यांची कितीही खाती असली, तरी फक्त एकदाच मतदान करू शकतात.

या निवडणुकीविषयी अधिक माहिती वाचा. धन्यवाद, MediaWiki message delivery (चर्चा) १८:०३, २५ ऑगस्ट २०२१ (IST)

विकिपीडिया आशियाई महिना २०२२संपादन करा

प्रिय विकिसदस्य,

विकिपीडिया आशियाई महिना हे विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेले एक वार्षिक अभियान आहे. हे अभियान मुख्यत्वे आशिया खंडातील देश आणि तेथील संस्कृती संबंधित विषयांवरील लेखांवर लक्ष केंद्रित करते. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतलेला आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले अमूल्य योगदान द्यावे.

प्रकल्प पृष्ठ येथे उपलब्ध आहे. आपण ही स्पर्धा जिंकल्यास आपण विकिपीडिया आशियाई दूत घोषित होऊ शकता तसेच डिजीटल बार्नस्टार देखील प्राप्त करू शकता. अधिक माहितीसाठी प्रकल्प पृष्ठ तपासा. येथे आपली नोंदणी करा आणि हा दुवा वापरून आपला लेख सादर करा.

जर तुम्हाला कोणत्या मदतीची आवश्यकता असेल तर स्थानिक आयोजक संदेश हिवाळे, Tiven2240 किंवा संतोष गोरे यांना संपर्क करावा.

धन्यवाद.

आयोजक विकिपीडिया आशियाई महिना २०२२

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

WikiConference India 2023: Program submissions and Scholarships form are now openसंपादन करा

Dear Wikimedian,

We are really glad to inform you that WikiConference India 2023 has been successfully funded and it will take place from 3 to 5 March 2023. The theme of the conference will be Strengthening the Bonds.

We also have exciting updates about the Program and Scholarships.

The applications for scholarships and program submissions are already open! You can find the form for scholarship here and for program you can go here.

For more information and regular updates please visit the Conference Meta page. If you have something in mind you can write on talk page.

‘‘‘Note’’’: Scholarship form and the Program submissions will be open from 11 November 2022, 00:00 IST and the last date to submit is 27 November 2022, 23:59 IST.

Regards

MediaWiki message delivery (चर्चा) १६:५५, १६ नोव्हेंबर २०२२ (IST)

(on behalf of the WCI Organizing Committee)

WikiConference India 2023: Open Community Call and Extension of program and scholarship submissions deadlineसंपादन करा

Dear Wikimedian,

Thank you for supporting Wiki Conference India 2023. We are humbled by the number of applications we have received and hope to learn more about the work that you all have been doing to take the movement forward. In order to offer flexibility, we have recently extended our deadline for the Program and Scholarships submission- you can find all the details on our Meta Page.

COT is working hard to ensure we bring together a conference that is truly meaningful and impactful for our movement and one that brings us all together. With an intent to be inclusive and transparent in our process, we are committed to organizing community sessions at regular intervals for sharing updates and to offer an opportunity to the community for engagement and review. Following the same, we are hosting the first Open Community Call on the 3rd of December, 2022. We wish to use this space to discuss the progress and answer any questions, concerns or clarifications, about the conference and the Program/Scholarships.

Please add the following to your respective calendars and we look forward to seeing you on the call

Furthermore, we are pleased to share the email id of the conference contact@wikiconferenceindia.org which is where you could share any thoughts, inputs, suggestions, or questions and someone from the COT will reach out to you. Alternatively, leave us a message on the Conference talk page. Regards MediaWiki message delivery (चर्चा) २१:५१, २ डिसेंबर २०२२ (IST)

On Behalf of, WCI 2023 Core organizing team.