| |||
| |||
| |||
| |||
| |||
|
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
|
नमस्कार,
मी संतोष गोरे!
हे माझे दुसरे सदस्य पान असून, मराठी विकिपीडियावर मी प्रचालक आहे.
संस्कृत सुभाषित -
अमन्त्रमक्षरं नास्ति
नास्ति मूलमनौषधिम्।
अयोग्यः पुरुषो नास्ति
योजकः तत्र दुर्लभः ।।
अर्थ - मंत्र म्हणून उपयोग नाही असे अक्षर नाही. औषधी गुण नाहीत असे मूळ (वनस्पती) नाही. कोणतीही व्यक्ती अयोग्य नसते. केवळ योजक (योग्य प्रकारे वापर करून घेणारा) दुर्लभ असतो.
सध्या मराठी विकिपीडियावर नोंदणीकृत १,६७,८७३ सदस्य असून, त्यापैकी १४७ सदस्यांनी मागील ३० दिवसांत संपादने केलेली आहेत.
१,००,००० चा टप्पा
सध्या मराठी विकिपीडिया मध्ये लेखांची एकूण संख्या ९९,१३९ आहे. मराठी विकिपीडियाला १,००,००० लेखांचा टप्पा पूर्ण करण्यास अजून फक्त ८६१ लेख हवे आहेत. आपल्या पाठिंब्यासाठी धन्यवाद. |
मराठी विकिपीडियावर कृपया आपले योगदान द्या. नवीन पान/लेख लिहिण्यासाठी खालील चौकटीत लेख नाव लिहा आणि नवीन लेख कळ दाबा. अशा प्रकारे नवीन लेख निर्मितीस सुरुवात होईल. जर लेख येथे पूर्वीचाच उपलब्ध असेल तर त्याचे संपादन सुरू होईल. कृपया आवश्यक असेल तरच त्याचे संपादन करावे.
विकिपीडिया मधील काही महत्त्वाची उपकरणे (टुल्स)