विकिपीडिया:विकी लव्ह्‌ज वुमन दक्षिण आशिया २०२१

Wiki Loves Women Logo (mr).png
Wikipedia-logo-v2-mr.png


विकी लव्ह्‌ज वुमन दक्षिण आशिया २०२१

Wiki Loves Women South Asia-mr.png

या प्रकल्पात विकिपीडिया मराठी भाषेमधील महिला संपादकांचे योगदान वाढविणे आणि दक्षिण आशियाई महिलांविषयक लेख तयार करणे हे आहे.

संकल्पनासंपादन करा

या वर्षी डब्ल्यूएलडब्ल्यू दक्षिण आशिया ही स्पर्धा दक्षिण आशियाई संदर्भातील महिला सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करेल. डब्ल्यूएलडब्ल्यू दक्षिण आशिया २०२१ मध्ये स्त्रीवाद, मातृत्व, महिलांचे चरित्र, एलजीबीटी आणि लिंग केंद्रित-विषयांवर देखील लक्ष केंद्रित केले जाईल. त्यात स्त्रिया आणि queer विषयांचा (लोककथा आणि पौराणिक कथांमधील महिला, महिलांवरील हिंसा आणि गुन्हे, लिंगभेद, पौगंडावस्था, यौवन/युवावस्थ आणि प्रजनन आरोग्य) समावेश आहे, परंतु ते मर्यादित नाही.

लोक संस्कृतीतील स्त्रियांचे स्थान या विषयावर सुद्धा भर देण्याचा प्रयत्न या अभियानात अपेक्षित आहे. (लोककलाकार, गायक, नर्तकी, संगीत दिग्दर्शिका, पौराणिक स्त्रिया, युद्धातील सहभागी स्त्रिया, तसेच परीकथा आणि अन्य साहित्यातील महिलांच्या संदर्भातील लेखांचे येथे स्वागत आहे.

भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, अफगाणिस्तान, भूतानमालदीव ह्या आठ देशांना साधारणपणे दक्षिण आशियाई देश मानले जाते.

कालावधीसंपादन करा

या स्पर्धेचा कालावधी १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर, २०२१ पर्यंत राहील.

  • लेखाची निर्मिती १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२१ या दरम्यान असावी. (या कालावधीच्या आधी किंवा नंतर तयार झालेला लेख नसावा)
  • लेखाचा आकार किमान ३००० बाइट आणि त्यात किमान ३०० शब्द असावेत.
  • लेख पूर्णपणे यंत्राद्वारे अनुवादित (मशीन रुपांतर) भाषांतरित नसावा.
  • महिला चरित्रलेख, लैंगिक भेदभाव, स्त्रीवाद, महिला सक्षमीकरण आणि संबंधित मुद्द्यांसंबंधी लेख असावे.
  • लेखामध्ये कॉपीराइटचे उल्लंघन आणि सूचनाचे प्रश्न असू नयेत आणि लेखात विकिपीडिया धोरणानुसार योग्य संदर्भ असावेत.

परितोषिकेसंपादन करा

मराठी भाषा प्रकल्प
  • सर्व योगदानकर्ते आणि ज्युरींसाठी प्रमाणपत्र
  • किमान ४ लेख तयार करणाऱ्या सहभागींसाठी बार्नस्टार
  • अव्वल योगदानकर्त्यांसाठी गिफ्ट व्हाउचर
    • पहिले बक्षीस: $12 USD
    • दुसरे बक्षीस: $10 USD
    • तिसरे बक्षीस: $08 USD
मराठीसह सर्व प्रकल्प

आंतरराष्ट्रीय स्तरावर शीर्ष लेख निर्मात्यांसाठी (चांगले संदर्भ आणि थीम अंतर्गत)

  • पहिले बक्षीस: $250 USD
  • दुसरे बक्षीस: $150 USD
  • तिसरे बक्षीस: $100 USD

नवनिर्मितसंपादन करा

सदर संकल्पनेच्या अंतर्गत येणाऱ्या कोणत्याही विषयांवर लेख तयार करण्याचे स्वातंत्र्य सर्व संपादकांना राहील. त्यासाठी वरील मार्गदर्शक सूचना पहाव्यात.

नोंदणी करासंपादन करा

येथे नोंदणी करा व आपले योगदान सादर करा:

परीक्षकसंपादन करा

हे सुद्धा पहासंपादन करा

विकी लव्ह्‌ज वुमन दक्षिण आशिया २०२१ स्पर्धेचे विजेते
रँक सदस्य नाव स्वीकारलेले लेख
1 Vikrantkorde 29
2 संतोष गोरे 28
3 Rockpeterson 9
4 Tiven2240 8
5 Sandesh9822 3