Animated-Flag-India.gif


नमस्कार _/\_

माझे नाव विक्रांत कोरडे आहे. कुतूहलाने मी मराठी विकिपीडियामध्ये सहभागी झालो. मी २००९ पासुन विकीपिडीयाशी निगडीत आहे. मी भाषांतरित केलेल्या पानांमध्ये काही चुक आढळल्यास मला संदेश पाठवा.

गौरवसंपादन करा

  अविश्रांत लेखकाचा बार्नस्टार
मराठी विकिपीडियावर देत असलेल्या योगदानाबद्दल माझ्याकडून आपणास. संतोष गोरे ( 💬 ) १२:०८, २६ एप्रिल २०२२ (IST)