सदस्य चर्चा:Tiven2240/जुनी चर्चा १
Reply to your request
संपादनwhat exact help you need, pl specify. - V.narsikar
- @V.narsikar: see section मराठीत बोलीभाषा section i need help there --टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:२९, १९ डिसेंबर २०१६ (IST)
Update (Nov. 16)
संपादनHi WAM organizers! It's now half way! Good job! Here are some updates:
- As many of you may notice, that the judging tool has came back to normal.
- I've set up a result page with some numbers in it. It may not accurate, just as a reference at this time.
- WAM should get more media coverage. If you can help (either locally or internationally), please let me know!
- Please considering start judging articles if you have not yet. it's really important to give feedbacks to participants so they can improve articles or get motivated.
- With your help, I may start the first round of address collection before WAM ends for who already have four accepted articles and organizers, as I promised to improve the postcard sending process this year.
- Feel free to reach out to me for any question! At my meta talk page.
Best Wishes,
Adds Wang
sent by MediaWiki message delivery (चर्चा) ११:०१, १६ नोव्हेंबर २०१६ (IST)
What's Next (WAM)
संपादनCongratulations! The Wikipedia Asian Month is almost ending and you've done amazing work of organizing. What we've got and what's next?
- Here are some number I would like to share with you (by UTC Nov. 30 2am)
- Total submitted: 7289; 669 unique users
- Tool problem
- If you can not submit articles via judging tool, use this meta page to do so. Please spread this message with local participants.
- Here are what will come after the end of WAM
- Make sure you judge all articles before December 5th, and participants who can improve their contribution (not submit) before December 10th.
- Participates still can submit their contribution in November before December 2nd at this page. Please let your local wiki participates know. Once you finish the judging, please update this page after December 5th
- There will be three round of address collection scheduled: December 2nd, December 7th, and December 20th.
- Please report the local Wikipedia Asian Ambassador (who has most accepted articles) on this page, if the 2nd participants has more than 30 accepted articles, you will have two ambassadors.
- I will announce the name of Wikipedians who will able to pick a Wikimedia T-shirt from Wikimedia Store for free after I re-check their contributions.
- There will be a progress page for the postcards.
- Some Questions
- It could be a case that local organizer does not agree on an article if shall accept it or not. In this situation, the judging tool will highlight the conflict articles in the "article's list". Please review other's opinion, and resolve the conflict by changing your decision or discuss with other judges.
- In case you wondering how can you use the WAM tool (Fountain) in your own contest, contact the developer Le Loi for more information.
Best Wishes,
Addis Wang; Sent by MediaWiki message delivery (चर्चा) १९:४९, ३० नोव्हेंबर २०१६ (IST)
Address Collection
संपादनCongratulations! You have more than 4 accepted articles in Wikipedia Asian Month! Please submit your mailing address (not the email) via this google form. This form is only accessed by me and your username will not distribute to the local community to send postcards. All personal data will be destroyed immediately after postcards are sent. Please contact your local organizers if you have any question. Best, Addis Wang, sent by MediaWiki message delivery (चर्चा) १३:२८, ३ डिसेंबर २०१६ (IST)
Address Collection
संपादनWe are starting collecting address! Please fill this form to receive an additional postcard as being a WAM organizer. You may receive this message because you on the receipt list. You don't have to fill the form if you are not organizing this year. This form is only accessed by me and your username will not distribute to the local community to send postcards. All personal data will be destroyed immediately after postcards and other souvenirs are sent. Please help your local participants in case they have any problem understanding the survey. If you have any question, feel free contact me on my meta talk page. You can remove yourself from the list at this page.
- Some deadline:
- Dec. 5th: Finish Judging
- Dec.10th: Last day to improve the content and change the judge
Best, Addis Wang; Sent by MediaWiki message delivery (चर्चा) १३:३४, ३ डिसेंबर २०१६ (IST)
चॅपेल-हॅडली चषक
संपादनI have given enough references for this article. Why it has not got accepted for Asian Month. Kindly let me know what more is needed.
I see your all 5 articles has been approved. But not a single should be approved as they are all machine translation, and on many occasions they does not mean anything.
नितीन कुंजीर (चर्चा) १३:२२, ८ डिसेंबर २०१६ (IST)
- @Nitin.kunjir: I know about the same but your article only has sources at the start please cite sources at every paragraph. About other articles it must be at least 300 words which my judging tool shows me it is less than that so please expand the same and I'll accept it before 10 December as 10 December is the last day to judge do cooperate as the main motive of Wikipedia asian month is quantity work and not much quality it focuses on creating new articles with more content so do the needful and do report me with more than 300 words before 10 December so I'll add it to the lists. --Tiven2240 (चर्चा) १५:२१, ८ डिसेंबर २०१६ (IST)
नितीन कुंजीर (चर्चा) १७:४९, ८ डिसेंबर २०१६ (IST)
- @Tiven2240:Kindly have a look at the article. I have added more references. Thanks!
- नितीन कुंजीर (चर्चा) १८:१५, ८ डिसेंबर २०१६ (IST)
- @Nitin.kunjir: I have seen the changes thanks for yr cooperation keep expanding as we have many more articles to cover in Marathi --Tiven2240 (चर्चा) १८:५७, ८ डिसेंबर २०१६ (IST)
- @Tiven2240:Kindly have a look at the article. I have added more references. Thanks!
Machine Translation Policy
संपादनHi.
First of all Thanks for considering to help Marathi Wikipedia with your edit effort.
Marathi wikipedia does have a local Machine Translation policy and we look forward you to follow the same.
As far as Machine translation are concerned we at Marathi Wikipedia do not encourage bulk Machine Translations. Rare once in a while Machine translation efforts are tagged for further improvement and lingustic study.
.... 7) As of now we do not expect more than 50 sentences or aprox upto 2500 bytes per week for Machine translation with a rider that these translations are improved upon in a weeks time. If any one fails consistently in getting improved his/her content in time bound manner, in such cases more stricter policy will be adopted to maintain minimum level of standard in translated works.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:५७, ८ डिसेंबर २०१६ (IST)
तू माझा जीव
संपादनतू माझा जीव नावाचा लेख मराठी विकिपीडियावर आहे. हा लोकसत्ता वृत्त संदर्भ वापरून आपणास कदाचित लेखात सुधारणा करण्यास आवडेल तर पहावे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १८:२६, ८ डिसेंबर २०१६ (IST)
मराठीतील बोलीभाषा
संपादनआपणास ईस्ट इंडियन समुदायाच्या बोली बद्दल कल्पना असेल तर संबंधीत बोलीचे नाव साचा:मराठीतील बोलीभाषा यात आहे का पहावे असेल तर लेख चालू करू शकता आणि नसेल तर नाव जोडून सहकार्य करावे अशी नम्र विनंती आहे.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:३६, ८ डिसेंबर २०१६ (IST)
- @Mahitgar: i request you to add the same i will write the description for the East indian language and it's necessary contribution i will cooperate 【please note East indian language is the language of the people who are inhabitants of Mumbai (Bombay) 】 --Tiven2240 (चर्चा) २०:४६, ८ डिसेंबर २०१६ (IST)
सामवेदी बोली हा लेख पहावा
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:५६, ८ डिसेंबर २०१६ (IST)
- @Mahitgar: No it's totally different from East Indian vasai is outskirts of Mumbai and East Indian of other type is spoken there so in conclusion it is a different language --Tiven2240 (चर्चा) २१:२०, ८ डिसेंबर २०१६ (IST)
@V.narsikar:@Nitin.kunjir: माहितगार उपस्तीत नसल्यामुळे वरील विषयावर तुमचे मदत हवी होती.
१) ईस्ट इंडियन बोलीभाषा या लेखात 'बोलीतले काही शब्द आणि वाक्ये' हा विभाग जोडला आहे त्यात रोजच्या वापरातील शब्द आणि वाक्यांची उदाहरणे जोडावीत हि विनंती. (रोजच्या संवादातील काही ऑडीओ क्लिप रेकॉर्डकरुन विकिमीडीया कॉमन्सवरुन शेअर करुन लेखातही जोडल्यास खूपच छान )
२) "ईस्ट इंडियन बोलीभाषा व्याकरण वैशीष्ट्ये आणि प्रमाण मराठीशी तौलनीक फरक" या विभागासाठी मुंबई विद्यापिठाच्या भाषा विभागाकडून काही साहाय्य मिळू शकते का ते पहाता येईल.
आवश्यकता भासल्यास मुंबई विद्यापिठाच्या भाषा विभागाशी संपर्क करण्यात साहाय्य मिळण्यासाठी श्री सुशान्त देवळेकरांना विनंती करुन पाहू शकाल असे वाटते.
३) मराठी विक्शनरीवर wikt:सूची:ईस्ट इंडियन बोलीभाषा ईस्ट इंडियन बोलीभाषेतील शब्दांची मोठी सूची जोडता येऊ शकेल.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:२८, २१ डिसेंबर २०१६ (IST) @Mahitgar: माझी मुम्बई विद्यापीठमधे काहीही ओळख नहीं. ईस्ट इंडियन बोलिभाषाचे टेबल माला कही कलातनहीं त्याबादल मदत करा. ईस्ट इंडिणभाषात असलेली मजेकड़े गाणी आहे मी ती कॉमन्स वर ताकू का? सबदांची सूची पानावरकही लिहायचे त्याबादल पण मदत करा.--टायवीन२२४०माझ्याशी बोला १३:४३, २१ डिसेंबर २०१६ (IST)
ठिक;
1) ईस्ट इंडियन बोलीभाषा टेबल मध्ये काही मराठी सर्वनाम (Pronouns) शब्द जोडले आहेत. तुम्ही ते शब्दांचे ईस्ट इंडियन बोलीभाषा Synonyms लिहावे, क्रियापद या लेखात काही वाक्ये आणि क्रियापद (व्हर्ब) दिले आहेत ते व्हर्ब व सेंटेन्स ईस्ट इंडियन बोलीभाषा मध्ये कसे लिहिले जाइल ते टेबल मध्ये जोडावे. एक्झांपल म्हणून तू माझा जीव मधील एखाद दोन वाक्येही जोडण्यास हरकत नसावी. गाण्यांच्या एखाद दोन ओळींची उदाहरणे. तुमच्या घरी ईस्ट इंडियन बोलीभाषा वापरुन लिहिलेली जुनी पत्रे असतील तर त्यातील वाक्यांची उदाहरणे सुद्धा उपयूक्त ठरु शकतील.
2) ईस्ट इंडियन बोलीभाषा मधील (कॉपीराईट फ्री) लोकगीतांच्या (उदाहरणार्थ कोळी गिते) म्हणी, वाक्प्रचार इत्यादी जोडण्यास हरकत नसावी.
3) विकिप्रकल्पांवर (आणि कॉमन्सवर) गाणी /छायाचित्रे टाकण्यापुर्वी कॉपीराईट कायद्याची पुरेशी माहिती घेऊन गाण्याचे कवि (पोएट) , कंपोझर, गायक (सिंगर) या सर्वांकडून कॉपीराईट फ्री करण्याची लेखी परवानगी घेणे आवश्यक आहे त्या बद्दलचे फॉर्मॅट कॉमन्सवर आणि मराठी विकिपीडियावर उपलब्ध आहेत.
4) उदाहरणांसाठी wikt:सूची:कादोडी बोली ; wikt:सूची:कोल्हापुरी बोली पहावे
````
- @Mahitgar: तुमचे वरील एक्सप्लाइनाशन समजलाआहे. सद्या नाताळ सानाची तैयारी मी करत आहे यामुळे मी व्यस्त आहे. पुदील संपादन मी 25 दिसम्बर नंतर करणार याबादल माफ़ी. --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:४४, २१ डिसेंबर २०१६ (IST)
मासिक सदर
संपादनPl. excuse for late reply because I was taken busy on my personal fronts. It is requested to go through this. Here you can nominate an article. If you at-all wish to nominate an article, you have to do it yourself.
Members here will vote for it, and if selected in majority, the article can be nominated for 'मासिक सदर', here as they call it.
Pre-requirements for the article is, it should not contain red links, should have proper linking and should have adequate references, etc. etc. In short, it should meet the guidelines as mentioned here.
Please accept my compliments for the article to be nominated.
I am constrained to write this in English instead of the default language here, that is Marathi, because, I feel, you would understand it in a better way in English.
Ok then,
--वि. नरसीकर (चर्चा) १६:३०, १५ डिसेंबर २०१६ (IST)
- @V.narsikar: thanks for your reply i have understood and has put the article on voting list please do vote in positive as नाताळ is on 25 December and my request is for that period please consider my request --टायवीन२२४०माझ्याशी बोला १७:३०, १५ डिसेंबर २०१६ (IST)
ईस्ट इंडियन बोलीभाषा
संपादनआता ईस्ट इंडियन बोलीभाषा हा लेख बघावा.--वि. नरसीकर (चर्चा) १९:४३, २० डिसेंबर २०१६ (IST)
- मराठीतील पुस्तके व वर्तमानपत्रे वाचनाचा सराव ठेवावा.--वि. नरसीकर (चर्चा) १९:४७, २० डिसेंबर २०१६ (IST)
मी आपलेसाठी धूळपाटी (sandbox) बनविली आहे.सदस्य:Tiven2240/धूळपाटी त्यावर आपण भाषांतर इत्यादीचा सराव(practice) करु शकता.--वि. नरसीकर (चर्चा) १९:५२, २० डिसेंबर २०१६ (IST)
- @V.narsikar: आता Fyb.com मधे आहे मी. ३ वर्ष अंग्रेजी मद्यमत शिकायचे आहे अंग्रेजी विकिपीडीया पासून मि सुरुवात केली तेव्हा पाहिले की मराठी विकी शांत आहे तर त्याला जीवंत कर्णयकारिता मी मराठी संपादन चालू केले --टायवीन२२४०माझ्याशी बोला २०:०१, २० डिसेंबर २०१६ (IST)
इकॉनॉमीक्स, मॅनेजमेंट, लॉ या विषयांच्या लेखनावर भर द्या स्टडीमधे मदत होईल. असे सूचवावेसे वाटते. अगदी एकेका वाक्याचा अनुवाद केला तरी कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी अभ्यास करताना बरीच मदत होऊ शकेल. शुभेच्छा
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:३३, २१ डिसेंबर २०१६ (IST)
Reply to your request
संपादनआपण याबाबत सदस्य माहितगार यांचेशी कृपया संपर्क करावा.--वि. नरसीकर (चर्चा) १०:२७, १२ जानेवारी २०१७ (IST)
- आजचे वर्कशॉप मुख्यत्वे postgraduates साठी वेळ १० ते २ आहे. संपर्क क्रमांक पहावे
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा)`
- @Mahitgar: Is there any workshop for students? टायवीन२२४०माझ्याशी बोला १०:३९, १२ जानेवारी २०१७ (IST)
- वर्कशॉप्स स्टूडण्ट्ससाठीच आहेत ना ! तुम्ही फोन करुन जाऊ शकता, तुमच्या महाविद्यालयात वर्कशॉप करुन हवे असल्यास project2rmvs(ॲट)gmail.com वर सुशान्त देवळेकरांना इमेल पाठवा.
````
- आज मंत्रालयात सहाव्या मजल्यावर राहुल देशमुखांचे व्याख्यान पण आहे वेळ असल्यास तेथेही जाऊ शकता.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:५९, १२ जानेवारी २०१७ (IST)
My i/net connection for pc is encountering problem. (make-break thing. ) will leave msg. as soon as it gets ok. sending this thr mobile. narsikar
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ
संपादनसांताक्रुझ विमानतळाचे प्रवेशद्वार सुरुवातीला सांताक्रुझ उपनगराच्या बाजूला होते, तेव्हा त्याला सांताक्रुझ विमानतळ म्हणू लागले. पुढे हे प्रवेशद्वार विले-पार्ले स्टेशनच्या बाजूला आल्यावरही तेच नाव काम राहिले. हे दोन्ही विमानतळ आंतरराष्ट्रीय विमानतळ होते. विमानतळाचे प्रवेशद्वार अंधेरीच्या बाजूला आल्यावर त्याला सहारा विमानतळ म्हणायला सुरुवात झाली. सहारा विमानतळ सुरू होण्यापूर्वी काही काळ चकाला तेथे विमानतळ होता; आता तेथे कार्गो विमानतळ आहे.
जुहूसकट या सर्व विमानतळांवर मी काम केले असल्याने माझी माहिती अचूक आहे.... ज (चर्चा) ११:१२, १९ जानेवारी २०१७ (IST)
- @ज: मी मुंबईचा रेहवासी आहे याची थोडी माहितीमला आहे. परंतु मुंबई सहरात दोन विमानतळ आहे एक की santacruz (डोमेस्टिक) वह दुसरे (सहार) छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (इंटर्नशनल) याची नोंद घ्यावी .जास्त माहितीसाठी तुम्ही en:Chhatrapati Shivaji International Airport पाहावे. जर मी चुकलुअसेल तर मला समजावे --टायवीन२२४०माझ्याशी बोला ११:२३, १९ जानेवारी २०१७ (IST)
--- प्रत्यक्षात जुहू आणि सहार असे दोनच विमानतळ मुंबईत आहेत. सांताकुझ, विले पार्ले, चकाला आणि सहारा या सर्व विविध नावांनी ओळखल्या जाणार्या विमानतळांची Air Fields एकच आहेत. याशिवाय एअरफोर्स आणि नेव्ही यांची स्वतंत्र Air Fields मुंबईच्या अन्य भागांत आहेत.. मात्र त्या विमानतळांवर साधारणपणे फक्त हेलिकॉप्टर्सची चढउतार होते. जुना सांताक्रुझ विमानतळ हा विमान ठेवायच्या हँगर्सच्या जवळ आहे. त्याच्या आसपासच कुर्ला-सांताक्रुझ रस्त्यावर तीन विंग्ज असलेल्या एका इमारतीत विमानतळावर काम करणार्या कर्मचार्यांची निवासस्थाने आहेत. डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय विमातळांना एकच नाव दिल्याने मोठा गोंधळ झाला आहे.
डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवरच्या मुख्य टर्मिनल्सना टर्मिनल ए, टर्मिनल बी ही नावे आहेत. या प्रत्येक टर्मिनलांचे ए-१ बी-२ आदी उपविभाग आहेत.