
मराठी विकिपीडिया ज्ञानकोशात क्रीडाविषयक लेखांत मुबलक भर घातल्याबद्दल
वि. नरसीकर (चर्चा) ११:४७, २४ ऑक्टोबर २०१६ (IST)
वि. नरसीकर (चर्चा) ११:४७, २४ ऑक्टोबर २०१६ (IST)

मराठी विकिपीडियावरील तुमच्या मोलाच्या योगदानाबद्दल मी तुम्हाला हे गौरवचिह्न प्रदान करीत आहे.
सदस्य:अभय नातू (चर्चा) ०१:२५, १६ जून २०१९ (IST)
सदस्य:अभय नातू (चर्चा) ०१:२५, १६ जून २०१९ (IST)
![]() |
The Cricket Star | |
आपल्या क्रिकेटविषयक लेखांमधील उत्कृष्ट योगदानसाठी मी तुम्हाला हा बार्नस्टार देऊन सन्मानित करतो --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:२०, १२ फेब्रुवारी २०१७ (IST) |
![]() |
आशियाई महिना बार्नस्टार |
आशियाई महिनात सहभागी होण्याकरिता वह ambassador म्हणून सन्मानीत झाल्या बद्दल धन्यवाद वह सुभेच्छा -टायवीन२२४०माझ्याशी बोला २२:१९, १६ फेब्रुवारी २०१७ (IST) |
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
|
अष्टप्रधानमंडळसंपादन करा
नमस्कार, अष्टप्रधानमंडळांवरचा लेख चांगला बनत आहे. विकीवर तुमच्याकडून अशीच भर पडो. Dakutaa १०:४३, ५ फेब्रुवारी २००९ (UTC)
मार्च २०१७ बाबत शुभेच्छासंपादन करा
नमस्कार Nitin.kunjir,
विकिपीडियाने मार्च २०१७ च्या आकडे प्रकाशन केले आहे. त्यातील सर्वाधिक सक्रिय विकिपीडिया मराठी विकिपीडियामध्ये जगभरातील १७ व्या क्रमांकावर आहे. या आकडेवारीत आपण मराठी विकिपीडियाचे सातवे सर्वात सक्रिय विकिपीडियाचे सदस्य आहात.पूर्ण यादी इथे पहा आम्ही मराठी विकिपीडियावर केलेल्या आपल्या प्रयत्नांचे अभिनंदन करतो आणि भविष्यात आणखी पुढे चालू ठेवण्यासाठी उत्सुकता दाखवतो.
|
---|
--टायवीन२२४०माझ्याशी बोला १४:४७, ३ मे २०१७ (IST)