Archives
जुन्या चर्चा येथे आहेत
पासून पर्यंत
चर्चा १ (Archive 1)
चर्चा २ (Archive 2)
चर्चा ३ (Archive 3)
चर्चा ४ (Archive 4) जुलै २८, २००६
चर्चा ५ (Archive 5) जुलै २८, २००६ ऑक्टोबर २२, २००६
चर्चा ६ (Archive 6) ऑक्टोबर २३, २००६ नोव्हेंबर ९, २००६
चर्चा ७ (Archive 7) नोव्हेंबर ९, २००६ जानेवारी ३, २००७
चर्चा ८ (Archive 8) जानेवारी ३, २००७ मार्च २७, २००७
चर्चा ९ (Archive 9) मार्च २७, २००७ जून २७, २००७
चर्चा १० (Archive 10) जून २७, २००७ ऑक्टोबर २९, २००७
चर्चा ११ (Archive 11) ऑक्टोबर २९, २००७ डिसेंबर १९, २००७
चर्चा १२ (Archive 12) डिसेंबर १९, २००७ मार्च ३, २००८
चर्चा १३ (Archive 13) मार्च ३, २००८ मार्च २५, २००८
चर्चा १४ (Archive 14) मार्च २५, २००८ जून १६, इ.स. २००८
चर्चा १५ (Archive 15) जून १६, २००८ फेब्रुवारी १०, इ.स. २००९
चर्चा १६ (Archive 16) फेब्रुवारी १०, २००९ ऑगस्ट ३१, इ.स. २००९
चर्चा १७ (Archive 17) ऑगस्ट ३१, इ.स. २००९ ऑक्टोबर १२, इ.स. २००९
चर्चा १८ (Archive 18) ऑक्टोबर १२, इ.स. २००९ जानेवारी ३, इ.स. २०१०
चर्चा १९ (Archive 19) जानेवारी ३, इ.स. २०१० जून ८, इ.स. २०१०
चर्चा २० (Archive 20) जून ८, इ.स. २०१० सप्टेंबर १३, इ.स. २०१०
चर्चा २१ (Archive 21) सप्टेंबर १२, इ.स. २०१० जुलै ९, इ.स. २०११
चर्चा २२ (Archive 22) जुलै ९, इ.स. २०१० नोव्हेंबर २२, इ.स. २०११
चर्चा २३ (Archive 23) नोव्हेंबर २२, इ.स. २०११ जून २, इ.स. २०१२
चर्चा २४ (Archive 24) जून २, इ.स. २०११ नोव्हेंबर २५, इ.स. २०१२
चर्चा २५ (Archive 25) नोव्हेंबर २५, इ.स. २०१२ जून २५, इ.स. २०१३
चर्चा २६ (Archive 26) जून २५, इ.स. २०१३ सप्टेंबर १, इ.स. २०१४
चर्चा २७ (Archive 27) सप्टेंबर २, इ.स. २०१४ नोव्हेंबर १६, इ.स. २०१५
चर्चा २८ (Archive 28) नोव्हेंबर १६, इ.स. २०१५ सप्टेंबर १४, इ.स. २०१६
चर्चा २९ (Archive 29) सप्टेंबर १४, इ.स. २०१६ मार्च २०, इ.स. २०१७
चर्चा ३० (Archive 30) मार्च २०, इ.स. २०१७ जून ३०, इ.स. २०१७
चर्चा ३१ (Archive 31) जुलै १, इ.स. २०१७ फेब्रुवारी २१, इ.स. २०१८
चर्चा ३२ (Archive 32) फेब्रुवारी २१, इ.स. २०१८ जुलै, इ.स. २०१८
चर्चा ३३ (Archive 33) जुलै, इ.स. २०१८ जानेवारी, इ.स. २०२०

माझ्यासाठीच्या आपल्या सूचना, प्रश्न, इ. येथे नोंदवा.

प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धेचा कालावधीसंपादन करा

 अभय नातू: प्रोजेक्ट टायगर लेखन स्पर्धेचा कालावधी वाढवून ती तारीख ११ जानेवारी करण्यात आली आहे. कृपया साईट नोटीसवर तसा बदल करावा ही विनंती--आर्या जोशी (चर्चा) १५:१८, ८ जानेवारी २०२० (IST)

स्पर्धा संपली आहे. तरी साईट नोटीस काढावी.--सुबोध कुलकर्णी (चर्चा) ०८:४५, १३ जानेवारी २०२० (IST)
  झाले. -- अभय नातू (चर्चा) ०१:००, १९ जानेवारी २०२० (IST)

सुंदरगिरी मठसंपादन करा

या मठाची माहिती आपण कारण नसताना औसा या भागात टाकली. आपल्या या कृतीमुळे मी ती माहिती काढुण टाकली. आपणास विनंती की यापुढे कृपया माझ्यालेखनात आपण दरूस्ती करू नये.
{{संगीता व्यंकटराव मोरे (चर्चा) १९:२५, १० जानेवारी २०२० (IST)}}
 संगीता व्यंकटराव मोरे:
लहानसहान व उल्लेखीनीयता नसलेल्या लेखांतील माहिती मूळ लेखांत हलवली जाते. जर लेख मोठा असेल तर तो तसाच ठेवला जातो, उदा. सुंदरगिरी मठ. जर सुरुवात करताना लेख मोठा करण्याचा बेत असेल तर त्या लेखावर {{कामचालू}} हा साचा लावावा.
तुम्ही विकिपीडियावर लिहिता तेव्हा इतर संपादक त्यांत बदल करणारच हे गृहित धरून चालावे. येथे माझे, तुमचे लेखन नसते याची नोंद घ्यावी.
अभय नातू (चर्चा) २१:३९, ११ जानेवारी २०२० (IST)

स्वरूप सोलंकीसंपादन करा

Kindly delete the above page, lock evasion of Special:CentralAuth/Swarup_Kumar_Solanki. Thanks. Minorax (चर्चा) २१:३३, १९ जानेवारी २०२० (IST)

  झाले. -- अभय नातू (चर्चा) २३:०१, १९ जानेवारी २०२० (IST)

साचा:Deleteसंपादन करा

Hello, can you please unprotect this page and restore the 2007 version of this template? There are some 2015 requests for speedy deletion that need to be attended, otherwise this wiki is not in compliance with wmf:Resolution:Licensing policy. Nemo bis (चर्चा) १३:५५, १७ फेब्रुवारी २०२० (IST)

 Nemo bis:
Which 2015 requests are you referring to? Thanks.
अभय नातू (चर्चा) ०८:३६, २३ फेब्रुवारी २०२० (IST)
He is talking about these requests. Please restore the delete template immediately. If mrwiki continues to stay hostile towards non-marathi speakers and SWMT members, further steps will have to be taken. Masumrezarock100 (चर्चा) ०९:५१, २३ फेब्रुवारी २०२० (IST)
  झाले. -  Nemo bis:,  Masumrezarock100:, {{Delete}} restored to last revision from 2007. -- अभय नातू (चर्चा) ०४:३३, २४ फेब्रुवारी २०२० (IST)
thanks for your pings,  Masumrezarock100:,  Nemo bis:, They havn't replied to it though, I think we should move towards the next step now and start with rfc for mrwiki. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] २२:३२, २३ फेब्रुवारी २०२० (IST)
The requested action was executed inside 24 hours of the clarification. I'm not sure of the RFC-requester's intents but any RFC seems unnecessary at this point. -- अभय नातू (चर्चा) ०५:१२, २४ फेब्रुवारी २०२० (IST)

पेसीसंपादन करा

Hello. Please, see पेसी and consider deleting it as cross-wiki spam. Thanks--Sakretsu (चर्चा) १८:०५, ३ मार्च २०२० (IST)

वगळलेले पानसंपादन करा

अभय नातू सर, आपण माझे पान प्रशासक या नात्याने वगळले आहे. माझा लेख हे माझे संशोधन आहे. विश्वकोशात त्याची माहिती नाही हेच जालना जिल्ह्याचे दुर्दैव. मी स्वतः शायरांना भेटून आणि आ. भगवान काळे यांच्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन लेख लिहीला आहे. तो संपुर्ण खरा आहे. कृपया मार्गदर्शन करावे. ज्योती धर्माधिकारी ]

 ज्योती धर्माधिकारी:
सर्वप्रथम, मराठी विकिपीडियावर योगदान दिल्याबद्दल धन्यवाद.
येथे लिहिले जाणारे लेख ललितशैलीमध्ये लिहिले जात नाहीत. याशिवाय स्वतःचे संशोधन येथे लिहिता येत नाही. तुम्ही केलेले संशोधन इतरत्र (ब्लॉग किंवा वैयक्तिक संकेतस्थळ नव्हे) प्रकाशित झाले असता त्याचा संदर्भ देउन येथे लिहिता येते.
असे असता तुमचा लेख वगळला गेला. आशा आहे वरील नोंदी (तसेच येथील इतर मार्गदर्शन) वाचून योग्यप्रकारे पुन्हा लेखन कराल किंवा दुसरे लेख लिहाल.
पुन्हा एकदा धन्यवाद.
अभय नातू (चर्चा) १५:५६, ८ मार्च २०२० (IST)

सर इतरत्र प्रसिध्द झाले आहे. तो संदर्भ घेऊन पुन्हा लिहू का? जालना जिल्ह्याचे साहित्य योगदान जगाला समजेल ज्योती धर्माधिकारी (चर्चा) १६:०४, ८ मार्च २०२० (IST)

 ज्योती धर्माधिकारी:
हो, तसे लिहावे. लेखावर {{कामचालू}} हा साचा लावल्यास इतर सदस्यांच्या लक्षात येईल की हा लेख प्रगतावस्थेत आहे.
मदत लागल्यास कळवावे.
अभय नातू (चर्चा) ०२:३४, ९ मार्च २०२० (IST)

Broken redirectsसंपादन करा

I was trying to nominate for deletion by bot. Because all are broken redirect, but I am not able to do so by some unknown reasons. I am posting a list here, I think, you can fix it.

☆★संजीव कुमार (बातें) ०१:१८, १४ मार्च २०२० (IST)

Action on User:कल्याणी कोतकरसंपादन करा

कल्याणी कोतकर (चर्चा · स्थानांतराची नोंद · रोध नोंदी · अपभारणेblock User Dear 'crat,

It has been confirmed in an checkuser check by Wikimedia stewards that कल्याणी कोतकर is using socks to edit over Marathi Wikisource. Similar patterns are found here on Marathi Wikipedia. Thereby I request you to immediately take action on the user as per general policies.

Link to the Checkuser check

Regards, --Tiven2240 (चर्चा) १०:३५, १५ मार्च २०२० (IST)

 कल्याणी कोतकर, दिपक कोतकर, Pooja Jadhav:
तुम्हाला यावर काही प्रतिसाद द्यायचा आहे का?
३ दिवसांत काही उत्तर न आल्यास पुढील कार्यवाही केली जाईल.
अभय नातू (चर्चा) ११:५१, १५ मार्च २०२० (IST)
 अभय नातू:, Please have a look at these reports too and please block all of the accounts mentioned here, as all of them are active on mrwiki and blocked on other three projects where they were active. thanks.

Important information about the Kalyani Kotkar case,

  • Its about mrwikisource, so it should be handled only by stewards or global sysop, ideally it shouldn't be even discussed here.
  • The above mentioned report only marks कल्याणी कोतकर and दिपक कोतकर as related, and do we need some checkuser report to know that they are related? their surnames says it clearly and they were present in many offline events so, one knows they are married to each other, so it would show up as related accounts as they share one computer, whats so wrong in it? QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] १२:२०, १६ मार्च २०२० (IST)
QueerEcofeminist, I didn't had any edits with that account on Marathi Wikipedia. And this message of yours clearly shows that you support sockpuppetory on Wikimedia projects. --संदेश हिवाळेचर्चा १३:५७, १६ मार्च २०२० (IST)
1. Same lastname doesn't guarantee two users being sockpuppets, however, we (w:mr) have always taken the stance to give ALL users benefit of the doubt and not take punitive action immediately.
2. I noticed that a) last names are same, implying they may share the same IP and/or machine b) Only two of the many were found as possible sockpuppets, hence the ping to user.
3. I'd like to hear from the user(s) themselves, asserting that they're different persons.
4. Its about mrwikisource, so it should be handled only by stewards or global sysop, ideally it shouldn't be even discussed here.
Not sure what you're implying here. Regardless of this particular case turning to be a false positive, are you suggesting that if sockpuppets of editors on w:mr are found elsewhere, we should let them edit here until someone notices and requests action?
अभय नातू (चर्चा) ०३:३०, १७ मार्च २०२० (IST)
I am not able to understand the point in it,
  • What was the reason of this checkuser request? as It's completely weird to talk about two different continents like Pooja Jadhav and Sharad Navare with Kalyani Kotkar and Deepak Kotkar?
  • What vandalism/spamming/or promotional edits thy did on mrwiki?
  • If their mrwikisource edits are problamatic then why are we talking about it here? as this is mrwiki and does not hold any power on source!!! or sysops here think that they are owner of source too?
  • What is this emergency of these three days? when we have more pressing situation of vandalism/copyvio/harassment of women editors at stake?
  • I started doubting whether do we know what is sockpuppetery or not? and if we do why we have been constantly failing to understand why Hiwale is blocked on three major projects including commons, hiwiki and enwiki? And he continues to vandalize mrwiki while we are harassing the innocents like Kalyani Kotkar. QueerEcofeminist "संदर्भ द्या! अगदी भांडतानासुध्दा"!!![they/them/their] १२:०९, १८ मार्च २०२० (IST)
Overall, I don't understand why you're jumping in so passionately, especially when I have not heard a peep out of the users in question directly. Is it to defend the users in question or general policy curiosity?
I cannot tell you what the reason for checkuser request was. You'll have to ask the requester. No point asking me.
Let me ask you - If sockpuppets cause no vandalism, should they be allowed?
We do not want sockpuppets running amok here.
Let me ask you again - if sockpuppets are found out, should they be allowed to exist at leisure? I have my doubts about whether these are real sockpuppets or not and that's why I have not taken action. However, I would like to hear from the users themselves, rather than surrogates or even curious folks like yourself (I'm assuming good faith to believe you have no vested interest here.) If the sockpuppet accounts were found on w:mr, a deeper and swifter course of action would be necessary.
You may have your doubts, but they are unfounded. If you have questions about other users, do bring them up, just like these users were called out.
Thanks and do not forget to answer my general question.
Have a nice day.
अभय नातू (चर्चा) ०९:५५, २२ मार्च २०२० (IST)
 अभय नातू: क्षमस्व! उत्तर द्यायला थोडा उशीर झाला. मी कल्याणी कोतकर आणि दिपक कोतकर दोघे नवरा बायको असून, आम्ही एकाच घरात राहून एकाच कॉम्पुटरवर काम करतो.[१]--कल्याणी कोतकर (चर्चा) ०१:०३, २७ मार्च २०२० (IST)
 कल्याणी कोतकर:
तुमच्या उत्तराबद्दल धन्यवाद. अझ्यूम गुड फेथ या विकिपीडियाच्या तत्त्वानुसार अधिक चिकित्सा न करता हा विषय मराठी विकिपीडियापुरता संपवित आहे.
नेहमीप्रमाणे काही मदत लागल्यास निःसंकोच कळवावे.
अभय नातू (चर्चा) ०७:५३, २७ मार्च २०२० (IST)
cc:  Tiven2240:

Action on User ː Raghavendra ghorpadeसंपादन करा

अभय सर, वरील राघवेंद्र घोरपडे नावाचा इसम क्रिकेट लेखांमध्ये सर्रास हिंदी अनुस्वार वापरत सुटलाय. मराठी विकिपिडियावर रामचंद्र पासवान चे रामचन्द्र पासवान केले, सचिन तेंडुलकर चे सचिन तेन्डुलकर केले. सदस्य:Aditya tamhankar

 Aditya tamhankar:
या सदस्याचा शोध घेतला असता सहजपणे सापडला नाही. येथे दुवा द्याल? अन्यथा, वरील उत्पात केलेल्या लेखांचे दुवे द्यावेत.
तुमच्या खेळ व क्रीडाविषयक लेखांमधील सातत्याच्या आणि भरीव योगदानाबद्दल पुन्हा एकदा कौतुक!
अभय नातू (चर्चा) ०५:२५, २५ मार्च २०२० (IST)

राघवेंद्र (की राघवेन्द्र?) घोरपडे नावाच्या इसमाने रामचंद्र चे रामचंद्र केले यावर आपण आक्षेप घेतला आहे. पण मराठीच्या नियमाप्रमाणे याला परसवर्ण अनुस्वार म्हणतात व हा शासनमान्य शब्द आहे. एका ज्येष्ठ लेखिकेने "निवांत" शब्द मुद्दाम "निवान्त" असा छापायला लावला अशी वदंता आहे. मराठीच्या नियमांना, शासनाला आणि साहित्यिकांना दोन्ही पद्धतीने लिहिलेला अनुस्वार चालणार असला तरी मराठी माणसांना आणि युनिकोडच्या नियमांना तो अजिबात चालणार नाही. युनिकोडच्या नियमाप्रमाणे तेंडुलकर आणि तेन्डुलकर दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत, गूगलमध्ये ते वेगवेगळ्या इंडेक्सखाली नोंद होतात. मराठी स्पेलचेकमध्ये देखील तेन्डुलकर शब्दाखाली लाल रेघ येते आणि तेंडूलकर हा पर्याय दाखवला जातो. सर्वच शब्द परसवर्ण पद्धतीने लिहून अनुस्वार काढून टाकण्याची आयडिया चांगली असली तरी ती मराठी भाषेच्या मुळावर येईल. परसवर्ण पद्धतीचे नियम फार क्लिष्ट आहेत. अनुस्वारानंतर येणारे अक्षर कोणते आहे यावर परसवर्ण ठरतो. अनुस्वारानंतर त, थ, द, ध, न आले तर न वापरावा ट, ठ, ड, ढ, ण आले तर ण वापरावा असे हा नियम सांगतो. त्यानुसार तेण्डुलकर असे लिहावे लागेल तरच ते परसवर्णाच्या नियमात बसेल. अहंकार हा शब्द अहन्कार असा लिहता येणार नाही. या विषयाची अधिक माहिती येथे आहे...

http://mr.upakram.org/node/2436

Shantanuo (चर्चा) १६:३९, २ एप्रिल २०२० (IST)

पूर्ववत केलेली संपादनसंपादन करा

आपण माझे पूर्ववत केलेले हे संपादन पुन्हा तपासावे ही विनंती. लेखाचे नाव व माहितीचौकटीतील नाव यात फरक आहे.--संदेश हिवाळेचर्चा १०:२८, २८ मार्च २०२० (IST)

Action on user ːनिनावीसंपादन करा

सर, सदस्य:निनावी हे सदस्य ज्या लेखांमध्ये व्यवस्थित निळे दुवे आहेत त्या शब्दात फेरफार करून उगीचच अनावश्यक बदल करतात आणि मग त्या शब्दाला लाल दुवा येतो. १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२० लेखा मध्ये ब्लूमफाँटेन यात बदल केला (उगीचच, काही कारण नसताना) आणि त्याचे ब्लूमफॉंटेन केले. एवढी मेहनत करुन लेख बनवायचे आणि क्षुल्लक कारणासाठी चुकीचे बदल बाकी सदस्यांकडून घडतात. (Aditya tamhankar


निनावी या बॉटचे अभिनंदन. त्यांनी हा फार चांगला उपक्रम हाती घेतला आहे. काही सदस्यांना त्रासदायक ठरण्याची शक्यता असली तरी हा बदल कुणीतरी करावा अशी माझी फार पूर्वीपासून मागणी होती.

फॉं हे अक्षर दोन प्रकारे काढता येते.

'फ' + 'ॉ' + 'ं'

किंवा

'फ' + 'ा' + 'ँ'

यातील दुसरा पर्याय बरोबर असून पहिला पर्याय चुकीचा आहे. दोन्ही शब्दांची फोड पायथॉन कोड्द्वारे केली तर असे दिसेल.

wrong="ब्लूमफॉंटेन" [i for i in wrong] ['ब', '्', 'ल', 'ू', 'म', 'फ', 'ॉ', 'ं', 'ट', 'े', 'न']

correct="ब्लूमफाँटेन" [i for i in correct] ['ब', '्', 'ल', 'ू', 'म', 'फ', 'ा', 'ँ', 'ट', 'े', 'न']

कोणत्याही प्रकारे लिहीला तरी तो शब्द जर सारखाच दिसत असेल तर तो कशाला बदलावा? त्याला कारणे दोनः

१) चुकीच्या पद्धतीने लिहीलेला शब्द काही ब्राउजरमध्ये तुटक स्वरूपात दिसतो.

२) गूगलमध्ये शोध घेताना जे लोक दुसऱ्या पद्धतीने लिहून शोध घेतील त्यांना पहिल्या पद्धतीने लिहीलेला शब्द मिळणार नाही. त्यामुळे शब्दांचे इंडेक्सिंग नीट होत नाही.

डिस्क्लेमरः निनावी हा बॉट मी चालवत नाही!

Shantanuo (चर्चा) १६:०५, २ एप्रिल २०२० (IST)

Regarding निनावीसंपादन करा

Abhay Sir,

Seems निनावी bot edits have caused a lot of visual issues on the project. Thereby i am reverting the inappropriate edits. Feel free to discuss if needed. Regards --Tiven2240 (चर्चा) ११:२९, ३ एप्रिल २०२० (IST)

  1. ^ लुआ(Lua) त्रुटी विभाग:Citation/CS1 मध्ये 142 ओळीत: Called with an undefined error condition.