भारताच्या कनिष्ठ सभागृहाचा नवीन कार्यकाळ (२०२४ ते २०२९) अर्थात १८वी लोकसभा २०२४ लोकसभा निवडणुकीद्वारे निर्मित होईल. १९ एप्रिल २०२४ ते १ जून २०२४ अश्या ७ चरणांमध्ये मतदान होईल. ४ जून २०२४ रोजी निकाल जाहीर होतील.

भारताची लोकसभा
भारताची अठरावी लोकसभा
प्रकार
प्रकार द्विसभागीय राष्ट्रीय विधिमंडळ
इतिहास
नेते
संरचना
सदस्य ५४३
निवडणूक
मागील निवडणूक २०१९
बैठक ठिकाण
संसद भवन, नवी दिल्ली, भारत
संकेतस्थळ
लोकसभा संकेतस्थळ
तळटिपा

पक्षीय बलाबल

संपादन

संख्याबळ

संपादन
आघाडी पक्ष सदस्य संख्या गटनेता मतदारसंघ
सरकार
राष्ट्रीय लोकशाही आघाडी

(२९३)

भारतीय जनता पक्ष २४० नरेंद्र दामोदरदास मोदी वाराणसी
तेलुगू देशम पक्ष १६ किंजरापू राममोहन नायडू श्रीकाकुलम
जनता दल (संयुक्त) १२ ललन सिंह मुंगेर
शिवसेना डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे कल्याण
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) चिराग रामविलास पासवान हाजीपूर
जनता दल (धर्मनिरपेक्ष) हरदनहळ्ळी देवेगौडा कुमारस्वामी मंड्या
जन सेना पक्ष बालाशौरी वल्लभनेनी मछलीपट्टणम
राष्ट्रीय लोक दल अघोषित अघोषित
अपना दल (सोनेलाल) अनुप्रिया आशिष पटेल मिर्झापूर
आसाम गण परिषद फणीभूषण रमेश चौधरी बारपेटा
अखिल झारखंड विद्यार्थी संघ पक्ष चंद्र प्रकाश चौधरी गिरिडीह
हिंदुस्तानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) जितनराम रामजीत मांझी गया
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुनील दत्तात्रय तटकरे रायगड
सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा डॉ. इंद्र सिंह सुब्बा सिक्कीम
संयुक्त जनता पक्ष, लिबरल जोयंता बसुमातरे कोक्राझार
विरोधी आघाडी
भारतीय राष्ट्रीय विकास समावेशी आघाडी

(२५०)

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ९९ राहुल राजीव गांधी वायनाड
राय बरेली
समाजवादी पक्ष ३७ अखिलेश मुलायम यादव कन्नौज
अखिल भारतीय तृणमुल काँग्रेस २९ सुदीप बंदोपाध्याय दक्षिण कोलकाता
द्रविड मुन्नेत्र कळघम २२ थलीकोट्टाई राजतेवर बालू श्रीपेरुंबुदुर
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अरविंद गणपत सावंत दक्षिण मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष - शरदचंद्र पवार सुप्रिया सदानंद सुळे बारामती
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) चौधरी अम्रा राम परोसवाल सिकर
राष्ट्रीय जनता दल मिसा भारती शैलेशकुमार यादव जहानाबाद
आम आदमी पक्ष अघोषित अघोषित
इंडियन युनियन मुस्लिम लीग ई.टी. मुहम्मद बशीर मलप्पुरम
झारखंड मुक्ति मोर्चा विजय कुमार हंसडक राजमहल
अपक्ष राजेश रंजन पप्पू यादव
मोहम्मद हनीफा
विशाल प्रकाश पाटील
पूर्णिया
लद्दाख
सांगली
भारतीय कम्युनिस्ट पक्ष के. सुब्बरायन तिरुप्पूर
भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) लिबरेशन अघोषित अघोषित
जम्मू आणि काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स अघोषित अघोषित
विदुतलै चिरुतैगल कच्ची डॉ. थोलकप्पियान तिरुमावलवन चिदंबरम
भारत आदिवासी पक्ष राजकुमार शंकरलाल रौत बांसवाडा
केरळ काँग्रेस ॲड. फ्रान्सिस जॉर्ज कोट्टायम
मारूमालारची द्रविड मुन्नेत्र कळघम दुराई वायको तिरुचिरापल्ली
राष्ट्रीय लोकतांत्रिक पक्ष ॲड. हनुमान रामदेव बेनिवाल नागौर
भारतीय क्रांतिकारी समाजवादी पक्ष ॲड. एन.के. प्रेमचंद्रन कोल्लम
इतर/तटस्थ गट

(१३)

युवाजन श्रमिक रयतु काँग्रेस पक्ष पेद्दरेड्डी वेंकट मिधून रेड्डी राजमपेट
आझाद समाज पक्ष (कांशी राम) ॲड. चंद्रशेखर गोवर्धनदास आझाद नगीना
व्हॉइस ऑफ द पीपल पक्ष डॉ. रिकी अँड्र्यु सिंग्कॉन शिलाँग
शिरोमणी अकाली दल हरसिम्रत कौर बादल भटिंडा
अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन ॲड. असदुद्दीन सलाहुद्दीन ओवैसी हैदराबाद
झोरम पीपल्स मूव्हमेंट रिचर्ड वानलालहमंगाइहा मिझोरम
अपक्ष
एकूण ५४३

सदस्य

संपादन