लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)
भारतीय राजकीय पक्ष
लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) (लघुनाम एलजेपी (आरव्ही) हा एक भारतीय राजकीय पक्ष आहे जो २०२१ मध्ये चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाला होता.[१] भारताच्या निवडणूक आयोगाने पूर्वीच्या लोक जनशक्ती पक्षाचे चिन्ह गोठवले [२] आणि दोन्ही गटांना नवीन नाव आणि चिन्ह वाटप केले.[३] आता हा दोन स्वतंत्र गटांपैकी एक आहे व दुसरा गट आहे राष्ट्रीय लोक जनशक्ती पक्ष. [४]
भारतीय राजकीय पक्ष | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | राजकीय पक्ष | ||
---|---|---|---|
स्थान | भारत | ||
स्थापना |
| ||
| |||
निवडणूक इतिहास
संपादन२०२३ च्या नागालँड विधानसभेच्या निवडणूकीत पक्षाने १५ जागांवर उमेदवार उभे केले. त्यापैकी पुघोबोटो आणि तोबू येथून २ उमेदवार विजयी झाले आणि इतर ८ जागांवर दुसरे आले. नागालँडमध्ये एकूण मतांच्या ८.६५% मतांसह ह्या पक्षाला 'राज्य पक्ष' हा दर्जा मिळाला. [५] [६]
निवडणूक वर्ष | एकूण मते | एकूण मतांचा % | जागा लढवल्या | जागा जिंकल्या | +/- जागांवर | +/- मतांच्या % | बाजूला बसलो |
---|---|---|---|---|---|---|---|
नागालँड विधानसभा | |||||||
२०२३ | ९८,९७२ | ८.६४ | १६ | २ | - | - | उजवे
(सरकार-एनडीपीपी युती) |
संदर्भ
संपादन- ^ "Chirag Paswan Thanks Poll Body For New Party Name, Announces Bypoll Candidates". NDTV.com. 2021-10-07 रोजी पाहिले.
- ^ "EC freezes LJP election symbol amid tiff between Chirag Paswan, Pashupati Paras factions". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). Oct 2, 2021. 2021-10-07 रोजी पाहिले.
- ^ "Chirag Paswan, Pashupati Paras-led LJP factions get new party names, poll symbols". Zee News (इंग्रजी भाषेत). 2021-10-05. 2021-10-07 रोजी पाहिले.
- ^ "EC issues new names, symbols to LJP factions amid Chirag Paswan, Paras feud". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2021-10-05. 2021-10-07 रोजी पाहिले.
- ^ "LJP (Ram Vilas) emerges dark horse in Nagaland, win 2 seats, turns out runner-up in 8". द टाइम्स ऑफ इंडिया. 2023-03-02. 2023-03-03 रोजी पाहिले.
- ^ "Chirag's party makes stunning debut in Nagaland, wins two seats, 8.65% of votes". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2023-03-02. 2023-03-03 रोजी पाहिले.