वसंत चव्हाण (१९४२ - ११ जुलै, २००६:मुंबई, महाराष्ट्र) हे पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक राजकारणी होते.[]

राजकीय कारकीर्द

संपादन

२५ एप्रिल २००५ ते २ एप्रिल २००६ या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्यातील राज्यसभेचे सदस्य होते. २००४ पर्यंत ते ३ वेळा महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभासद होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नांदेड लोकसभा मतदार संघाचे उमेदवार म्हणून निवडून गेले

वैयक्तिक जीवन

संपादन

११ जुलै २००६ रोजी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.

संदर्भ

संपादन
  1. ^ Jul 12, TNN /; 2006; Ist, 15:52. "NCP leader Vasant Chavan dead | Pune News - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-12-05 रोजी पाहिले.CS1 maint: numeric names: authors list (link)