सुनील तटकरे हे भारतीय राजकारणी आहेत. हे १७व्या लोकसभेचे सदस्य आहेत.

सुनील तटकरे
सुनील तटकरे

विद्यमान
पदग्रहण
२३ मे, इ.स. २०१९
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ रायगड

राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे नेते[१] राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून महाराष्ट्र विधानसभा सदस्य (आमदार) आहेत. ते एके काळी राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री, ऊर्जामंत्री, वा अर्थ व नियोजन मंत्री होते.

सामाजिक कार्य संपादन

त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र गवळी समाज संघटना आहे. सुनील तटकरे यांच्या प्रयत्‍नांमुळे गवळी समाज भटक्या विमुक्त जातीमध्ये समाविष्ट झाला असे मानले जाते[२]

वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेली सुनील तटकरे यांची आश्वासने संपादन

 1. दुग्ध व्यवसायाचा लाभ गवळी समाजाला मिळवून देण्यासाठी स्वतंत्र कायदा करणार ! [३]
 2. महाराष्ट्र राज्य २०१२ पर्यंत वीजभारनियमनातून मुक्त होणार ![४]

विधाने संपादन

 1. जाती-पातीचे राजकारण फार काळ टिकत नाही. जनतेत तेढ निर्माण करता येत नाही. गेली पंधरा वर्षे मी विकासाच्या जोरावर निवडणुका जिंकल्या आहेत ![५]
 2. महाराष्ट्रात १९९९ साली सत्तेवर आलेल्या आघाडी सरकारने भविष्यातील वीज टंचाई लक्षात येऊन देखील, वीज निर्मितीचे नवे प्रकल्प हातात घेतले नाहीत ही मोठी चूक केली[६]

आचार्य अत्रे पुरस्कार संपादन

 • सुनील तटकरे यांना २०१९ सालचा 'आचार्य अत्रे वक्ता दशसहस्रेषु' पुरस्कार मिळाला आहे.

संदर्भ संपादन

 1. ^ ची कॅश आहे.[permanent dead link] ३१ ऑक्टोबर २००९ ०९.०७.१८ GMT वाजता newsportal.deshonnati.com चे हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
 2. ^ ची कॅश आहे.[permanent dead link] ३१ ऑक्टोबर २००९ ०९.०७.१८ GMT वाजता newsportal.deshonnati.com चे हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
 3. ^ ची कॅश आहे.[permanent dead link] ३१ ऑक्टोबर २००९ ०९.०७.१८ GMT वाजता newsportal.deshonnati.com चे हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
 4. ^ ची कॅश आहे. Archived 2009-08-26 at the Wayback Machine. २८ ऑगस्ट २००९ ०१.४७.३८ GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
 5. ^ ची कॅश आहे. [मृत दुवा] २४ ऑक्टोबर २००९ ०७.४०.२५ GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.
 6. ^ ची कॅश आहे. ११ सप्टेंबर २००९०७.०८.३३ GMT वाजता हे पृष्ठ जसे दिसले होते त्याचा हा स्नॅपशॉट आहे.