अनंत गंगाराम गीते (जून २, इ.स. १९५१; मुंबई, महाराष्ट्र - हयात) हे भारतातील मराठी राजकारणी आहेत. ते शिवसेना पक्षाचे सदस्य असून त्यांनी भारताच्या लोकसभेत रत्‍नागिरी लोकसभा मतदारसंघाचे तसेच मतदारसंघ पुनर्रचनेनंतर रायगड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे.

अनंत गंगाराम गीते

कार्यकाळ
इ.स. २००९ – इ.स. २०१४
मागील - बॅ. अब्दुल रहमान अंतुले
पुढील सुनिल तटकरे
मतदारसंघ रायगड
कार्यकाळ
इ.स. २००४ – इ.स. २००९
मागील अनंत गंगाराम गीते
पुढील -
मतदारसंघ रत्‍नागिरी
कार्यकाळ
इ.स. १९९९ – इ.स. २००४
मागील अनंत गंगाराम गीते
पुढील अनंत गंगाराम गीते
मतदारसंघ रत्‍नागिरी
कार्यकाळ
इ.स. १९९८ – इ.स. १९९९
मागील अनंत गंगाराम गीते
पुढील अनंत गंगाराम गीते
मतदारसंघ रत्‍नागिरी
कार्यकाळ
इ.स. १९९६ – इ.स. १९९८
मागील गोविंदराव निकम
पुढील अनंत गंगाराम गीते
मतदारसंघ रत्‍नागिरी

जन्म जून २, इ.स. १९५१
मुंबई, महाराष्ट्र
राजकीय पक्ष शिवसेना
पत्नी अश्विनी गीते
निवास मुंबई

बाह्य दुवे

संपादन