महाराष्ट्र विधानसभा सदस्य

या लेखावर अद्याप काम चालु असून तो अपूर्णावस्थेत आहे.ह्या लेखातील / विभागातील सध्याचा मजकूर इतर भाषा ते मराठी विकिपीडिया:भाषांतर प्रकल्प/मशीन ट्रान्सलेशन वापरून, [[]] भाषेतून मराठी भाषेत अंशत: अनुवादित केला गेला आहे / अथवा तसा कयास आहे. (ही सूचना/खूणपताका/टॅग लावताना, सहसा, सदर कयासासंबंधित मजकुरातील मराठी व्याकरणाच्या तफावतीवरून केले जातात). मशीन ट्रान्सलेशनने मिळालेल्या अनुवादातील केवळ पूर्णतः व्यवस्थित अनुवादित वाक्ये तेवढीच घेण्याचा प्रयत्न केला आहे (करावा). आपल्याला आढळलेल्या त्रुटी येथे नोंदवाव्यात. लेखाच्या इतिहासातील फरक अभ्यासून भाषांतरास उपयोगी आणि अद्ययावत करण्यास मदत हवी आहे. (पहा: मशीन ट्रान्सलेशन/नीती काय आहे?)
हेसुद्धा करा : विकिकरण, शुद्धलेखन सुधारणा, शब्द तपास : ऑनलाईन शब्दकोश, अन्य साहाय्य: भाषांतर प्रकल्प.

या लेखात महाराष्ट्र ९ व्या विधानसभेच्या सदस्यांची यादी दिली आहे.

मतदारसंघ सदस्य पक्ष
अचलपूर बच्चू उर्फ ओमप्रकाश बाबाराव कडू अपक्ष
अहेरी आत्माराम दीपक मल्लाजी अपक्ष
अहमदपूर बाबासाहेब मोहनराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
अहमदनगर शहर अनिलभैया रामकिसन राठोड शिवसेना
ऐरोली सन्दिप गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
अक्कलकोट पाटील सिद्रामाप्पा मलकप्पा भारतीय जनता पक्ष
अक्कलकुवा पाडवी के.सी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अकोला पूर्व भडे हरिदास पाण्ढरी भारिप बहुजन महासंघ
अकोला पश्चिम गोवर्धन मांगीलालजी शर्मा भारतीय जनता पक्ष
अकोले पिचड मधुकर काशीनाथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
अकोट संजय लक्ष्मण गावण्डे शिवसेना
अलिबाग मीनाक्षी प्रभाकर पाटील शेतकरी कामगार पक्ष
अमळनेर कृषिभूषण साहेबराव पाटील अपक्ष
आंबेगाव दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
अमरावती रावसाहेब शेखावत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अन्धेरी पूर्व सुरेश हिरीयण्णा शेट्टी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अन्धेरी पश्चिम अशोक भाऊ जाधव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
अणुशक्ति नगर नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
अर्जुनी मोरगाव मनोहर चंद्रिकापुरे भारतीय जनता पक्ष
आरमोरी आनन्दराव गंगाराम गेडाम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आर्णी शिवाजीराव शिवराम मोघे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
आर्वी दादाराव यादवराव केचे भारतीय जनता पक्ष
आष्टी सुरेश रामचन्द्र ढास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
औरंगाबाद मध्य प्रदीप शिवनारायण जयस्वाल अपक्ष
औरंगाबाद पूर्व राजेन्द्र जवाहरलाल दर्डा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
औरंगाबाद पश्चिम शिरसाट संजय पाण्डुरंग शिवसेना
औसा अभिमन्यू पवार भारतीय जनता पक्ष
बदनापूर सन्तोष वसन्तलाल साम्बरे शिवसेना
बाळापूर बळीराम भगवान सिरसकर अपक्ष
भण्डारा भोण्डेकर नरेन्द्र भोजराज शिवसेना
भाण्डुप पश्चिम शिशिर शिन्दे महाराष्ट्र नवनिर्माण सेना
भिवण्डी पूर्व अबू आसिम आझमी समाजवादी पार्टी
भिवण्डी ग्रामिण सावरा विष्णू रामा भारतीय जनता पक्ष
भिवण्डी पश्चिम अब्दुल रशिद ताहीर मोमिन समाजवादी पक्ष
भोकर अशोक शंकरराव चव्हाण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भोकरदन चन्द्रकान्त पुंडलिकराव दवणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
भोर थोपटे संग्राम अनन्तराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
भोसरी विलास विठोबा लाण्डे अपक्ष
भुसावळ सावकारे संजय वामन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
बोईसर तारे विलास सुकुर बहुजन विकास आघाडी
बोरीवली गोपाल शेट्टी भारतीय जनता पक्ष
ब्रम्हपुरी अतुल देवीदास देशकर भारतीय जनता पक्ष
बुलढाणा विजय हरिभाऊ शिन्दे शिवसेना
भायखळा चव्हाण मधुकर बालकृष्ण उपाख्य अण्णा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चाळीसगाव देशमुख राजीव अनिल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
चन्दगड देसाई कृष्णराव रखमाजीराव उपाख्य बाबासाहेब कुपेकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
चान्दिवली खान मोहम्मद अरीफ (नसीम) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चन्द्रपुर शामकुळे नानाजी सिताराम भारतीय जनता पक्ष
चान्दवड कोतवाल शिरीषकुमार वसन्तराव अपक्ष
चारकोप योगेश सागर भारतीय जनता पक्ष
चेम्बुर चन्द्रकान्त दामोदर हाण्डोरे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चिखली बोन्द्रे राहुल सिद्धिविनायक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चिमूर वडेट्टीवार विजय नामदेवराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
चिंचवड जगताप लक्ष्मण पाण्डुरंग अपक्ष
चिपळूण चव्हाण सदानन्द नारायण शिवसेना
चोपडा जगदीशचन्द्र रमेश वळवी(भाऊ) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
कोलाबा(कुलाबा) ॲनी शेखर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
डहाणू ओझरे राजाराम नथ्थू कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया(मार्क्सिस्ट)
दहिसर घोसळकर विनोद रामचन्द्र शिवसेना
दापोली दळवी सूर्यकान्त शिवराम शिवसेना
दर्यापूर कॅ.अभिजित आनन्दराव अडसूळ शिवसेना
दौण्ड रमेशराव किसन थोरात अपक्ष
देवळाली घोलप बबन शंकर शिवसेना
धामणगाव रेल्वे जगताप वीरेन्द्र वाल्मीक भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
धारावी गायकवाड वर्षा एकनाथ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
धुळे शहर अनिल अण्णा गोटे लोकसंग्राम
धुळे ग्रामीण . प्रो. शरद पाटील शिवसेना
दिग्रस राठोड संजय धुलीचन्द शिवसेना
दिण्डोरी महाले धनराज हरिभाऊ शिवसेना
दिण्डोशी राजहंस सिंह धनंजय सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
डोम्बीवली चव्हाण रविन्द्र दत्तात्रय भारतीय जनता पक्ष
एरण्डोल पाटिल चिमणराव रुपचन्द शिवसेना
गडचिरोली डॉ. नामदेव दल्लुजी उसेण्डी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गंगाखेड घनदाट उर्फ मामा अपक्ष
गंगापूर प्रशान्त बन्सीलाल बम्ब अपक्ष
गेवराई पण्डित बदामराव लहुराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
घनसावंगी राजेश टोपे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
घाटकोपर पूर्व प्रकाश मंछुभाई मेहता भारतीय जनता पक्ष
घाटकोपर पश्चिम राम कदम महाराष्ट्र नवनिर्माण सेना
गोरेगाव सुभाष देसाई शिवसेना
गुहागर जाधव भास्कर भाऊराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
हडपसर योगेश टिळेकर भारतीय जनता पक्ष
हदगाव पवार माधवराव निवृत्तीराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
हातकणंगले डॉ. सुजीत वसन्तराव मिनाचेकर शिवसेना
हिंगणघाट अशोक शामरावजी शिन्दे शिवसेना
हिंगणा घोडमारे विजयबाबू पाण्डुरंग भारतीय जनता पक्ष
हिंगोली पाटील भाऊराव बाबुराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
इन्दापुर पाटिल राव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
इस्लामपूर जयन्त राजाराम पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
जळगाव (जामोद) . डॉ. कुटे संजय श्रीराम भारतीय जनता पक्ष
जळगाव शहर जैन सुरेशकुमार भिकमचन्द शिवसेना
जळगाव ग्रामीण गुलाबराव पाटील शिवसेना
जालना गोरण्ट्याल कैलास किशनराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जामनेर महाजन गिरीश दत्तात्रेय भारतीय जनता पक्ष
जत प्रकाश (अण्णा) शिवाजीराव शेण्डगे भारतीय जनता पक्ष
जिन्तुर कदम रामप्रसाद वामनराव- बोर्डीकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
जोगेश्वरी पूर्व वाईकर रविन्द्र दत्ताराम शिवसेना
जुन्नर बेनके वल्लभ दत्तात्रय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
कागल मुश्रीफ हसन मियालाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
केज डॉ. सौ. विमलताई नन्दकिशोर मुन्दडा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
कळमनुरी सातव राजीव शंकरराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कलीना खुपशंकर सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कळवण अर्जुन तुळशीराम(ए.टी.) पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
कल्याण पूर्व गणपत कालु गायकवाड अपक्ष
कल्याण ग्रामिण रमेश रतन पाटिल महाराष्ट्र नवनिर्माण सेना
कल्याण पश्चिम भोईर प्रकाश सुखदेव महाराष्ट्र नवनिर्माण सेना
कामठी चन्द्रशेखर कृष्णराव बावनकुळे भारतीय जनता पक्ष
कान्दिवली पूर्व ठाकूर रमेश सिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कन्नड जाधव हर्षवर्धन रायभान महाराष्ट्र नवनिर्माण सेना
कऱ्हाड उत्तर पाटिल शामराव उपाख्य बाळासाहेब पाण्डुरंग अपक्ष
कऱ्हाड दक्षिण विलासराव पाटिल (काका) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कर्जत भाऊ सुरेशभाऊ नारायण लाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
कर्जत जामखेड . प्रो. राम शंकर शिन्दे भारतीय जनता पक्ष
करमाळा बागल शामलाल दिगम्बर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
करवीर नारके चन्द्रदीप शशिकान्त शिवसेना
कसबा पेठ गिरीश बापट भारतीय जनता पक्ष
काटोल अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
खडकवासला वांजळे रमेश हिरामण महाराष्ट्र नवनिर्माण सेना
खानापूर पाटिल सदाशिवराव हणमंतराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
खेड आळन्दी दिलीप दत्तात्रय मोहिते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
किनवट जाधव प्रदीप हेमसिंह (नाईक) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
कोल्हापूर उत्तर राजेश विनायकराव क्षिरसागर शिवसेना
कोल्हापूर दक्षिण पाटील सतेज उपाख्य बण्टी डी. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कोपरगाव काळे अशोकराव शंकरराव शिवसेना
कोपरी पाखडी एकनाथ सम्भाजी शिन्दे शिवसेना
कोरेगाव शशिकान्त जयवन्तराव शिन्दे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
कोथरुड चन्द्रकान्त पाटील भारतीय जनता पक्ष
कुडाळ नारायण तातू राणे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कुर्ला मिलिन्द (अण्णा)काम्बळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
लातूर शहर अमित विलासराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
लातूर ग्रामीण धीरज विलासराव देशमुख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
लोहा धोंगडे शंकरराव गणेशराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
माढा शिन्दे बबनराव विठ्ठलराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
मागाठाणे दरेकर प्रवीण यशवन्त महाराष्ट्र नवनिर्माण सेना
महाड भरतशेठ गोगावाले शिवसेना
माहीम नितीन विजयकुमार सरदेसाई महाराष्ट्र नवनिर्माण सेना
माजलगाव प्रकाशदादा सुन्दरराव सोलंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
मलबार हिल मंगल प्रभात लोढा भारतीय जनता पक्ष
मालाड पश्चिम अस्लम शेख भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मालेगाव मध्य मुफ्ती मोहमद इस्माईल ए. खलिक समाजवादी पार्टी
मलकापूर चैनसुख मदनलाल संचेती भारतीय जनता पक्ष
माळशिरस डोळस हनुमन्त जगन्नाथ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
माण खटाव जयकुमार भगवानराव गोरे अपक्ष ( जय हो )
मानखुर्द शिवाजी नगर अबू असिम आझमी समाजवादी पार्टी
मावळ संजय बाळा उपाख्य संजय विश्वनाथ भेगडे भारतीय जनता पक्ष
मेहकर .डॉ. संजय भास्कर रायमुलकर शिवसेना
मेळघाट काळे केवलराम तुळशीराम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मीरा भायंदर गिल्बर्ट जॉन मेंडोसा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
मीरज (भाऊ) खाडे सुरेश(भाऊ) दगडू भारतीय जनता पक्ष
मोहोळ ढोबळे लक्ष्मण कोण्डिबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
मोर्शी डॉ. बोण्डे अनील सुखदेवराव अपक्ष
मुखेड पाटील हणमन्तराव व्यंकटराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मुक्ताईनगर एकनाथराव गणपतराव खडसे भारतीय जनता पक्ष
मुलुण्ड सरदार तारा सिंह भारतीय जनता पक्ष
मुम्ब्रा देवी अमीन पटेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मुम्ब्रा कलवा अव्हाड जितेन्द्र सतीश राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
मुर्तिजापूर हरीष मारोतीअप्पा पिम्पळे भारतीय जनता पक्ष
नागपूर मध्य कुम्भारे विकास शंकरराव भारतीय जनता पक्ष
नागपूर पूर्व कृष्णा खोपडे भारतीय जनता पक्ष
नागपूर उत्तर डॉ. नितीन राउत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नागपूर दक्षिण दिनानाथ देवराव पडोळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नागपूर दक्षिण पश्चिम देवेन्द्र गंगाधरराव फडणविस भारतीय जनता पक्ष
नागपूर पश्चिम देशमुख सुधाकर शामराव भारतीय जनता पक्ष
नायगाव चव्हाण वसन्तराव बलवन्तराव अपक्ष
नालासोपारा ठाकूर क्षितिज हितेन्द्र बहुजन विकास आघाडी
नान्देड उत्तर डी.पी. सावन्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नान्देड दक्षिण प्रकाश ओमप्रकाश गणेशलाल पोखरणा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
नान्दगाव पंकज छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
नन्दुरबार गावित विजयकुमार कृष्णराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
नाशिक मध्य गीते वसन्तराव निवृत्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना
नाशिक पूर्व ॲड. धिकाले उत्तमराव नथ्थूजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना
नाशिक पश्चिम भोसले नितिन केशवराव महाराष्ट्र नवनिर्माण सेना
नवापूर गावीत शरद कृष्णराव समाजवादी पार्टी
नेवासा गडाख शंकरराव यशवन्तराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
निलंगा सम्भाजी दिलिप पाटील निलंगेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
निफाड कदम अनिल साहेबराव शिवसेना
उस्मानाबाद ओमराजे निम्बाळकर शिवसेना
- ओवाडा-माजीवाडा प्रताप बाबुराव सरनाईक शिवसेना
पाचोरा वाघ दिलीप ओंकार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पालघर गावीत राजेन्द्र धेडया भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पलुस-कडेगाव . डॉ. पतंगराव श्रीपतराव कदम भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पण्ढरपूर भालके भरत तुकाराम स्वाभिमानी पक्ष
पनवेल प्रशान्त रामशेठ ठाकुर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पराण्डा मोटे राहुल महारुद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
परभणी संजय बण्डू जाधव शिवसेना
परळी धनंजय मुंडे भारतीय जनता पक्ष
पारनेर विजय औटी शिवसेना
परतुर जेठालिया सुरेशकुमार कन्हैयालाल अपक्ष
पर्वती माधुरी सतीश मिसाळ भारतीय जनता पक्ष
पाटन पाटनकर विक्रमसिंह रणजितसिंह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पाथ्री रेंगे मिरा कल्याणराव शिवसेना
पेण धैर्यशील मोहन पाटील शेतकरी कामगार पक्ष
फलटण चव्हाण दीपक प्रल्हाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
फुलम्ब्री डॉ. काळे कल्याण वैद्यनाथ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पिम्परी अण्णा बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
पुणे कॅन्टॉनमेण्ट बागवे रमेशानन्द भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
पुरन्दर शिवतारे विजय सोपानराव शिवसेना
पुसद मनोहर नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
राहुरी कर्डीले शिवाजी भानुदास भारतीय जनता पक्ष
राजापूर राजन साळवी शिवसेना
राजुरा धोटे सुभाष रामचन्द्र भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
राळेगाव . प्रो. वसन्त चिंधूजी पुरके भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
रामटेक आशिश नन्दकि जैस्वाल(वकील) शिवसेना
रत्नागिरी उदय रविन्द्र सामन्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
रावेर शिरीष मधुकरराव चौधरी अपक्ष
रिसोड झनक सुभाषराव रामराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
साक्री भोये योगेन्द्र रेशमा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
संगमनेर थोरात विजय उपाख्य बाळासाहेब भाऊसाहेब भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सांगली सम्भाजी हरी पवार भारतीय जनता पक्ष
सांगोळे गणपतराव अण्णासाहेब देशमुख शेतकरी कामगार पक्ष
सातारा भोसले शिवेन्द्रसिंह अभयसिंह भारतीय जनता पक्ष
सावनेर केदार सुनील छत्रपाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सावन्तवाडी दीपक वसन्त केसरकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
शहादा वाळवी पद्माकर विजयसिंह भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शहापूर दौलत भिका दरोडा शिवसेना
शाहूवाडी विनय विलासराव कोरे(सावकार) जनसुराज्य पक्ष
शेवगाव घुले चन्द्रशेखर मारुतराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
शिराळा मानसिंह फत्तेसिंहराव नाईक अपक्ष
शिर्डी राधाकृष्ण एकनाथराव विखे-पाटील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शिरोल पाटील अप्पासाहेब उपाख्य सतगोंदा रेवगोंदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शिरपूर काशीराम वेचन पावरा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
शिरूर अशोक रावसाहेब पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
शिवडी बाळा दगडू नान्दगावकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना
शिवाजीनगर निम्हण विनायक महादेव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
श्रीगोन्दा पाचपुते बबनराव भिकाजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
श्रीरामपूर काम्बळे भाऊसाहेब मल्हारी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
श्रीवर्धन तटकरे सुनील दत्तात्रेय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सिल्लोड अब्दुल सत्तार अब्दुल नबी शिवसेना
सिन्दखेड राजा डॉ. राजेन्द्र भास्करराव शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
सिन्दखेडा भाऊ रावल जयकुमार जितेन्द्रसिंह भारतीय जनता पक्ष
सिन्नर कोकटे माणिकराव शिवाजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सायन-कोळीवाडा शेट्टी जगन्नाथ अर्चना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोलापूर शहर मध्य शिन्दे प्रणिती सुशिलकुमार भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
सोलापूर शहर उत्तर देशमुख विजयकुमार सिद्रामप्पा भारतीय जनता पक्ष
सोलापूर दक्षिण दिलीप ब्रम्हदेव माने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
- तासगाव-कवठे महांकाळ रावसाहेब रामराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
तिवसा . ॲड. यशोमती ठाकुर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
ठाणे राजन विचारे शिवसेना
तिरोडा बोपचे खुशाल परसराम भारतीय जनता पक्ष
तुळजापूर चव्हाण मधुकरराव देवराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
तुमसर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस बावनकर अनिल फत्तू
उल्हासनगर कुमार उत्तमचन्द ऐलयानी भारतीय जनता पक्ष
उमरगा चौघुले ज्ञानराज धोण्डीराम शिवसेना
उमरखेड खडसे विजयराव यादवराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
उरण पाटील विवेकानन्द शंकर शेतकरी कामगार पक्ष
वडगाव शेरी बापुसाहेब तुकाराम पठारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
वान्द्रे पूर्व प्रकाश (बाळा) वसन्त सावन्त शिवसेना
वान्द्रे पश्चिम (बाबा) झियाउद्दिन सिद्दिकी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वसई विवेक रघुनाथ पण्डित (भाऊ) अपक्ष
वर्सोवा बलदेव खोसा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
विक्रोळी मंगेश सांगळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना
विक्रमगड अ‍ॅड्. चिन्तामण भारतीय जनता पक्ष
विले-पार्ले कृष्णा हेगडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वडाळा कालीदास निलकण्ठ कोळम्बकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वाई मकरन्द लक्ष्मणराव जाधव पाटील अपक्ष
वणी कासावार वामनराव बापुराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वर्धा देशमुख सुरेश बापुराव अपक्ष
वरोरा देवतळे संजय वामनराव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वाशीम लखन सहदेव मलिक भारतीय जनता पक्ष
वरळी अहीर सचिन मोहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
यवतमाळ निलेश शिवराम देशमुख पारवेकर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
येवला छगन चन्द्रकान्त भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
अंबरनाथ . डॉ. बालाजी किणीकर शिवसेना
आमगाव रामरतन भरतबापू राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बडनेरा रवि राणा अपक्ष
बागलाण उमाजी मंगलू बोरसे भारतीय जनता पक्ष
बल्लारपूर मुनगण्टीवार सुधीर सच्चिदानन्द भारतीय जनता पक्ष
बारामती अजित अनन्तराव पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
बार्शी सोपल दिलीप गंगाधर अपक्ष
वसमत दाण्डेगावकर जयप्रकाश रावसाहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
बीड क्षीरसागर जयदत्त सोनाजीराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
बेलापूर गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
देगलूर अंतापूरकर रावसाहेब उपाख्य चान्दोबा जयन्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
देवळी -पुलगाव रणजित प्रतापराव काम्बळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
गोन्दिया अग्रवाल गोपाळदास शंकरलाल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
इचलकरंजी हलवणकर सुरेश गणपती भारतीय जनता पक्ष
ईगतपूरी गावीत निर्मला रमेश भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
कणकवली जठार प्रमोद शांताराम भारतीय जनता पक्ष
कारंजा डहाके प्रकाश उत्तमराव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
खामगाव सानन्दा दिलीपराव गोकुलचन्द भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मालेगाव बाह्य भुसे दादाजी दगडू शिवसेना
मुरबाड काठोरे किसन शंकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
राधानगरी के.पी. पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
साकोली नानाभाऊ फाल्गुनराव पाटोळे भारतीय जनता पक्ष
उदगीर सुधाकर संग्राम भालेराव भारतीय जनता पक्ष
उमरेड पारवे सुधीर लक्ष्मण भारतीय जनता पक्ष
वैजापूर आर. एम. वाणी शिवसेना
पैठण संजय वाघचौरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष