दत्ताजी नलावडे हे मुंबईचे महापौर आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते. ते शिवसेनेच्या स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे त्यांचे विश्‍वासू साथीदार होते. यांचे १५ फेब्रुवारी २०१३ रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.[१]


संदर्भ संपादन

  1. ^ दत्ताजी नलावडे यांचे निधन Archived 2013-02-20 at the Wayback Machine. सकाळ वृत्तसेवा