विकिपीडिया:वर्गीकरण एफएक्यू

Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: दीर्घकाळ रिकामे पान/अविश्वकोशीय मजकूर

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

मैत्रिणी या अशाच असतात...

पाखरांसारख्या 

कुठूनतरी उडत उडत येतात मनामध्ये हळव्या प्रेमाचं घरटं बनवतात.


सुख-दु:खांची गाणी गुणगुतात आणि एके दिवशी उडूनही जातात. पण त्या प्रेमाच्या धाग्यांच घरटं

शेवटपर्यंत घर करुन राहत...


मनामध्ये एक अविस्मरणीय आठवण म्हणून चेहरे काळामधे हरवले तरी ते क्षण आठवण राहतात म्हणून त्यांवर रागवायच नाही आणि मैत्रिणी कधी विसरायची नाहीत!