सुधाकरराव नाईक
भारतीय राजकारणी
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
साचा:माहितीचौकट मुख्यमंत्री, सुधाकरराव राजूसिंग नाईक (ऑगस्ट २१, इ.स. १९३४; यवतमाळ जिल्हा, महाराष्ट्र - मे १०, इ.स. २००१) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. २५ जून, इ.स. १९९१ ते २२ फेब्रुवारी, इ.स. १९९३ या कालखंडात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सदस्य होते. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे ते पुतणे होते. त्यांना जल क्रांतीचे जनक मानले जाते. नाते:मनोहरराव नाईक (भाऊ) जात:बंजारा धर्म:हिंदू
मागील: शरद पवार |
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जून २५, इ.स. १९९१ – फेब्रुवारी २२, इ.स. १९९३ |
पुढील: शरद पवार |