इ.स. १९३४
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
इ.स. १९३४ हे ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार इ.स.च्या विसाव्या शतकातील ३५वे वर्ष होते.
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९१० चे - १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे |
वर्षे: | १९३१ - १९३२ - १९३३ - १९३४ - १९३५ - १९३६ - १९३७ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- फेब्रुवारी १३ - चेलियुस्किन हे रशियाचे जहाज आर्क्टिक समुद्राच्या बर्फात अडकुन फुटले व बुडाले. १११ मृत्युमुखी.
- फेब्रुवारी २३ - लिओपोल्ड तिसरा बेल्जियमच्या राजेपदी.
- मे ११ - अमेरिकेच्या मध्य भागात भयानक वादळ. शेतीलायक जमीनींवरून अतीप्रचंड प्रमाणात माती उडुन गेली. याचे पर्यवसान पुढील काही वर्षांतील दुष्काळात झाले.
- मे १५ - कार्लिस उल्मानिसने लात्व्हियाची सत्ता बळकावली.
- मे २३ - अमेरिकन दरोडेखोर बॉनी पार्कर व क्लाईड बॅरो पोलिसांकडून ठार.
- जून ६ - अमेरिकेत रोखे व बाजार समिती(एस.ई.सी.)ची स्थापना.
- जून ९ - डोनाल्ड डकचे चित्रपटसृष्टीत चित्रपट द वाइज लिटल हेन या चित्रपटाद्वारे पदार्पण.
- जून ३० - ऍडोल्फ हिटलरने आपल्या राजकीय प्रतीस्पर्ध्यांना तुरुंगात टाकले वा ठार मारले.
- जुलै २५ - ऑस्ट्रियाच्या चान्सेलर एंगेलबर्ट डॉलफसची हत्या.
- ऑगस्ट २ - ऍडोल्फ हिटलर जर्मनीच्या फ्युररपदी.
जन्म
संपादन- जानेवारी ९ - महेंद्र कपूर, विख्यात भारतीय पार्श्वगायक.
- फेब्रुवारी १५ - निक्लॉस वर्थ, स्वित्झर्लंडचा संगणकशास्त्रज्ञ.
- फेब्रुवारी १६ - श्री रामकृष्ण सरस्वती क्षीरसागर स्वामी, अहमदनगर.
- फेब्रुवारी २४ - बेट्टिनो क्रॅक्सी, इटलीचा पंतप्रधान.
- मार्च ११ - जॉर्ज स्टॅमॅटोयान्नोपोलस, ग्रीसचे वैद्यकिय जनुकीय संशोधक.
- मार्च ११ - जोसेफ विल्यम फ्रेड्रिक, रचनाकार.
- मार्च ११ - केथ स्पीड, ब्रिटिश संसदपटू.
- मार्च ११ - सॅम डोनाल्डसन, अमेरिकेच्या व्हाइट हाऊसचा पत्रकार.
- मार्च ११ - सिडने बर्क, दक्षिण आफ्रिकेचा जलद गोलंदाज क्रिकेट खेळाडू, न्युझीलंडविरुद्धच्या पहिल्यावहिल्या सामन्यात ११ बळी.
- जून ६ - आल्बर्ट दुसरा, बेल्जियमचा राजा.
- जून २८ - रॉय गिलक्रिस्ट वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- जून २९ - कमलाकर सारंग, मराठी अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता.
- जुलै १९ - फ्रांसिस्को से कमेरो, पोर्तुगालचा पंतप्रधान.
- जुलै २१ - चंदू बोर्डे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २९ - लान्स गिब्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २९ - लिंडसे क्लाइन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर २ - जॉफ मिलमन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- ऑक्टोबर ५ - डेव्हिड आर. स्मिथ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू
संपादन- फेब्रुवारी १७ - आल्बर्ट पहिला, बेल्जियमचा राजा.
- मे २३ - बॉनि पार्कर, अमेरिकन दरोडेखोर.
- मे २३ - क्लाईड बॅरो, अमेरिकन दरोडेखोर.
- जून ३० - चिंतामणी नागेश रामचंद्र राव, भारतीय रसायनशास्त्रज्ञ.
- जून ३० - कर्ट फोन श्लाइशेर, जर्मनीचा चान्सेलर.
- जुलै २५ - एंगेलबर्ट डॉलफस, ऑस्ट्रियाचा चान्सेलर.
- जुलै २८ - लुइस टॅंक्रेड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.