बेट्टिनो क्रॅक्सी
बेत्तिनो क्राक्सी (इटालियन: Bettino Craxi; २४ फेब्रुवारी, १९३४ , मिलान - १९ जानेवारी, २०००, ट्युनिसिया) हा इटलीचा ४५वा पंतप्रधान होता. तो ४ ऑगस्ट १९८३ ते १७ एप्रिल १९८७ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
मागील आमिंतोरे फांफानी |
इटलीचा पंतप्रधान 1983–1987 |
पुढील आमिंतोरे फांफानी |