फेब्रुवारी २४

दिनांक

फेब्रुवारी २४ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ५५ वा किंवा लीप वर्षात ५५ वा दिवस असतो.


ठळक घटनासंपादन करा

सोळावे शतकसंपादन करा

सतरावे शतक

 • १६७० - राजगड येथे छत्रपती राजाराम यांचा जन्म.
 • १६७४ -  कोल्हापूरजवळील नेसरीच्या खिंडीत बहलोलखानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे ६ सहकारी मारले गेले.

अठरावे शतकसंपादन करा

एकोणिसावे शतकसंपादन करा

 • १८२२ - जगातील पहिल्या स्वामीनारायण मंदिराचे अहमदाबाद येथे उद्‍घाटन झाले.

विसावे शतकसंपादन करा

एकविसावे शतकसंपादन करा

 • २००६ - फिलिपाईन्समध्ये लश्कर उठाव करणार असल्याची कुणकुण लागल्याने राष्ट्राध्यक्ष ग्लोरिया मॅकापगाल-अरोयोने देशात आणीबाणी लागू केली.
 • २००८ - फिडेल कॅस्ट्रो 32 वर्षांनी क्युबा च्या अध्यक्ष पदावरून निवृत्त झाले.
 • २००३ - चीनच्या  जिजियांग प्रांतामध्ये  भीषण  भूकंपात २५७ लोकांचा मृत्यू
 • २००९ - केन्द्र सरकारने  सेवा कर उत्पादन  शुल्कात  सवलतीची  घोषणा केली
 • २०१० - एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात द्विशतक करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला खेळाडू बनला.
 • २०१८ - भारतीय अभिनेत्री श्रीदेवी ह्यांचे निधन.

जन्मसंपादन करा

मृत्यूसंपादन करा

प्रतिवार्षिक पालनसंपादन करा

 • स्वातंत्र्य दिन - एस्टोनिया.
 • जागतिक मुद्रण दिन
 • केन्द्रीय उत्पादनशुल्क दिवस

बाह्य दुवेसंपादन कराफेब्रुवारी २२ - फेब्रुवारी २३ - फेब्रुवारी २४ - फेब्रुवारी २५ - फेब्रुवारी २६ - (फेब्रुवारी महिना)