फेब्रुवारी ११
दिनांक
<< | फेब्रुवारी २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी ११ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ४४ वा किंवा लीप वर्षात ४४ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
संपादनइ.स.पू. सातवे शतक
संपादन- ६६० - सम्राट जिम्मुने जपानचे राष्ट्र निर्माण केले.
अठरावे शतक
संपादनएकोणिसावे शतक
संपादन- १८३० - मुंबईचे हंगामी राज्यपाल सर सिडने ब्रेकनिथ यांच्या अध्यक्षतेखाली सभा होऊन ऍग्री हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना.
विसावे शतक
संपादन- १९११ - डॉ. गोपाळ सदाशिव पळसुले यांनी पुण्यात श्रीकृष्ण होमिओ फार्मसी हा औषधांचा कारखाना सुरू केला.
- १९७५ - ब्रिटनच्या हुजूर पक्षाने संसदीय नेतेपदी मार्गारेट थॅचर यांची निवड केली. त्या ब्रिटनच्या पहिल्या महिला पंतप्रधान होत.
- १९७९ - पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी अंदमान निकोबार बेटावरील सेल्युलर जेल राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले.
- १९३३ - म. गांधी यांच्या हरिजन वीकलीचा पहिला अंक प्रसिद्ध झाला.
- १९९९ - मध्यप्रदेश सरकारतर्फे दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार इलायराजा यांना जाहीर.
एकविसावे शतक
संपादनजन्म
संपादन- १५३५ - पोप ग्रेगोरी चौदावा.
- १५६८ - ऑनॉरे दुर्फे, फ्रेंच लेखक.
- १७६४ - मरी-जोसेफ दि शेनिये, फ्रेंच कवी.
- १८०० - विल्यम फॉक्स टॅलबॉट. छायाचित्रकलेचे निर्माते.
- १८३९ - जोसियाह विलार्ड गिब्स, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८४७ - थॉमस अल्वा एडिसन, अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १८६९ - एल्से लास्कर-श्युलर, जर्मन लेखक.
- १८७४ - एल्सा बेस्को, स्वीडिश लेखक.
- १८८७ - जॉन व्हान मेल, दक्षिण आफ्रिकेचा लेखक.
- १८९४ - जे.डब्ल्यू. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९८ - लिओ झिलार्ड, हंगेरीचा भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०४ - सर कीथ होलियोके, न्यू झीलंडचा पंतप्रधान.
- १९१७ - सिडनी शेल्डन, अमेरिकन लेखक.
- १९२० - फारूक, इजिप्तचा राजा.
- १९२१ - लॉइड बेन्ट्सेन, अमेरिकन सेनेटर.
- १९२८ - बासरीवादक पं. अरविंद गजेंद्र गडकर
- १९३३ - सहकारतज्ञ व माजी मंत्री अनंतराव नारायण थोपटे
- १९३६ - शिक्षणतज्ञ, लेखक डॉ. न.म. जोशी
- १९३७ - बिल लॉरी, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९३८ - बेव्हन कॉॅंग्डन, न्यू झीलंडचा क्रिकेट खेळाडू.
- १९४२ - गौरी देशपांडे, मराठी लेखिका.
- १९५३ - जेब बुश, फ्लोरिडाचा राज्यपाल.
मृत्यू
संपादन- ६४१ - हेराक्लियस, बायझेन्टाईन सम्राट.
- ७३१ - पोप ग्रेगोरी दुसरा.
- ८२४ - पोप पास्कल पहिला.
- १६२६ - पियेत्रो कॅताल्डी, इटालियन गणितज्ञ.
- १६५० - रेने देकार्त, फ्रेंच गणितज्ञ व तत्त्वज्ञ.
- १८६८ - लेऑन फोकॉल्ट, फ्रेंच अंतराळशास्त्रज्ञ.
- १९२३ - विल्हेल्म किलिंग, जर्मन गणितज्ञ.
- १९४२ - जमनालाल बजाज, प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते आणि बजाज उद्योगसमूहाचे प्रवर्तक.
- १९६६ - लालबहादूर शास्त्री स्मृतिदिन
- १९६८ - पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारतीय जनसंघाचे अध्यक्ष.
- १९७३ - हान्स डी. जेन्सन, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९७६ - फ्रांक अर्नाऊ, जर्मन कवी, लेखक.
- १९७७ - फक्रुद्दीन अली अहमद, भारताचे पाचवे राष्ट्रपती.
- १९७७ - लुई बील, नेदरलॅंड्सचा पंतप्रधान.
- १९७८ - हॅरी मार्टिन्सन, नोबेल पारितोषिक विजेता स्वीडिश लेखक.
- १९९१ - रॉबर्ट डब्ल्यू. हॉली, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन जैवरसायनशास्त्रज्ञ.
- १९९३ - कमाल अमरोही, चित्रपटांचे निर्माते, प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक.
- १९९६ - केबी मुसोकोट्वाने, झाम्बियाचा पंतप्रधान.
- १९९६ - सिरिल पूल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९९६ - आमेलिया रॉसेली, इटालियन कवियत्री.
- २००० - रॉजर व्हादिम, फ्रेंच चित्रपट दिग्दर्शक.
- २००७ - मॅरियेन फ्रेडरिकसन, स्वीडिश लेखक.
- २००८ - एव्हरेस्टवीर सर एडमंड हिलरी
प्रतिवार्षिक पालन
संपादनबाह्य दुवे
संपादन- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी ११ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी ९ - फेब्रुवारी १० - फेब्रुवारी ११ - फेब्रुवारी १२ - फेब्रुवारी १३ - (फेब्रुवारी महिना)