फेब्रुवारी ७
दिनांक
<< | फेब्रुवारी २०२३ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ |
फेब्रुवारी ७ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील ३८ वा किंवा लीप वर्षात ३८ वा दिवस असतो.
ठळक घटना संपादन करा
पाचवे शतक संपादन करा
सोळावे शतक संपादन करा
सतरावे शतक संपादन करा
अठरावे शतक संपादन करा
- १७८९ - जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे सर्वप्रथ राष्ट्राध्यक्ष झाले.
एकोणिसावे शतक संपादन करा
- १८४२ - डेबर टॅबरची लढाई - इथियोपियाने सेमियेनच्या सैन्याला परतवले.
- १८६३ - एच.एम.एस. ऑर्फियुस हे जहाज न्यू झीलंडमध्ये ऑकलंडजवळ बुडाले. १८९ ठार.
विसावे शतक संपादन करा
- १९०४ - बाल्टिमोर मध्ये आग. ३० तासात १,५०० ईमारती भस्मसात.
- १९२२ - पंजाब केसरी लाला लजपतराय आणि त्यांचे सहकारी पंडित संतानम यांना राजद्रोहाच्या आरोपावरून १८ महिन्याची शिक्षा झाली.
- १९३५ - कोलकाता येथे इंडियन नॅशनल सायन्स अकादमीचे उदघाटन
- १९४२ - क्रोएशियातील बान्या लुका गावात नाझींनी ५५१ मुलांसह २,३०० नागरिकांना मारले.
- १९४४ - दुसरे महायुद्ध - इटलीतील ऍन्झियो गावातून नाझींनी दोस्त राष्ट्रांवर प्रतिहल्ला सुरू केला.
- १९६२ - अमेरिकेने क्युबाशी व्यापारी संबंध तोडले.
- १९६७ - अलाबामात मॉंटगोमरीतील हॉटेलला आग. २५ ठार.
- १९७१ - स्वित्झर्लंडमध्ये स्त्रियांनाही मतदानाचा अधिकार दिला गेला.
- १९७२ - कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचे काम पूर्ण.
- १९७४ - ग्रेनेडाला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९७७ - सोवियेत संघाने सोयुझ २४ हे अंतराळयान प्रक्षेपित केले.
- १९७९ - प्लुटो नेपच्यून पेक्षा सूर्याच्या जवळ.
- १९८६ - हैतीच्या हुकुमशहा ज्यॉं क्लॉड डुव्हालियरने देशातून पळ काढला.
- १९९१ - हैतीत पहिल्यांदाच निवडलेल्या अध्यक्षाची सद्दी. ज्यॉं-बर्ट्रांड अरिस्टिड राष्ट्राध्यक्षपदी.
- १९९१ - आय.आर.ए.ने युनायटेड किंग्डमच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानावर (१०, डाउनिंग स्ट्रीट)वर हल्ला केला.
- १९९२ - युरोपीय संघाची रचना.
- १९९५ - इ.स. १९९३ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याच्या सूत्रधार राम्झी युसुफला पाकिस्तानात इस्लामाबाद येथे अटक.
- १९९८ - जपानमध्ये नागानो शहरात १९९८ हिवाळी ऑलिंपिक सुरू.
- १९९९ - जॉर्डनचा राजा हुसेनच्या मृत्युनंतर युवराज अब्दुल्ला राजेपदी.
एकविसावे शतक संपादन करा
- २००३ - महाराष्ट्र शासनातर्फे क्रीडामहर्षींचा गौरव करण्यासाठी दिला जाणारा श्री शिवछत्रपती जीवनगौरव पुरस्कार सचिन तेंडुलकरचे मार्गदर्शक रमाकांत आचरेकर यांना जाहीर.
जन्म संपादन करा
- १६९३ - ऍना, रशियाची सम्राज्ञी.
- १८१२ - चार्ल्स डिकन्स, इंग्लिश लेखक.
- १८५७ - आल्फ्रेड लिटलटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८७७ - गॉडफ्रे हॅरोल्ड हार्डी, इंग्लिश गणितज्ञ.
- १८९३ - जानकीदेवी बजाज, भारतीय स्वातंत्र्यसैनिक.
- १८९८ - रमाबाई आंबेडकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी
- १९०६ - ओलेग ॲंतोनोव्ह, रशियन विमानशास्त्रज्ञ.
- १९०६ - पुयी, चीनी सम्राट.
- १९१४ - रमोन मर्काडेर, लिओन ट्रॉट्स्कीचा मारेकरी.
- १९२० - सरोजिनी बाबर, मराठी लेखिका आणि खासदार,
- १९२१ - चंद्रकांत गोखले, मराठी अभिनेते.
- १९२१ - एथॉल रोवन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९२९ - विजय तेंडुलकर, मराठी साहित्यिक, पत्रकार.
- १९३८ - एस. रामचंद्रन पिल्ले, भारतीय कम्युनिस्ट पक्षातील नेता.
- १९४० - टोनी तान केंग याम, सिंगापुरी राजकारणी व सिंगापूरच्या प्रजासत्ताकाचा ७वा राष्ट्राध्यक्ष.
- १९७२ - रायन कॅम्पबेल, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
मृत्यू संपादन करा
- १०४५ - गो-सुझाकु, जपानी सम्राट.
- १७९९ - क्वियान्लॉॅंग, चीनी सम्राट.
- १८३७ - गुस्ताफ चौथा ऍडोल्फ, स्वीडनचा राजा.
- १८७८ - पोप पायस नववा.
- १९९९ - हुसेन, जॉर्डनचा राजा.
- २००० - विद्यार्थी सहायक समितीचे संस्थापक डॉ. अच्युतराव आपटे
- २००३ - जीवनराव सावंत, ज्येष्ठ कामगार नेते.
प्रतिवार्षिक पालन संपादन करा
- स्वातंत्र्य दिन - ग्रेनेडा.
बाह्य दुवे संपादन करा
- बीबीसी न्यूजवर फेब्रुवारी ७ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
फेब्रुवारी ५ - फेब्रुवारी ६ - फेब्रुवारी ७ - फेब्रुवारी ८ - फेब्रुवारी ९ - (फेब्रुवारी महिना)