जॉर्डनचा राजा हुसेन

(हुसेन, जॉर्डन या पानावरून पुनर्निर्देशित)

हुसेन बिन तलाल (अरबी: حسين بن طلال‎‎‎‎; १४ नोव्हेंबर १९३५ - ७ फेब्रुवारी १९९९) हा मध्य पूर्वेतील जॉर्डन देशाचा राजा होता. राजा तलाल ह्याला केवळ १ वर्ष सत्तेवर राहिल्यानंतर १९५२ मध्ये खराब प्रकृतीमुळे पायउतार व्हावे लागले व त्याचा मुलगा हुसेन वयाच्या १६व्या वर्षी जॉर्डनचा राजा बनला. पुढील ४७ वर्षे तो सत्तेवर होता.

हुसेन

कार्यकाळ
१७ ऑगस्ट १९५२ – ७ फेब्रुवारी १९९९
मागील तलाल
पुढील अब्दुल्ला दुसरा

जन्म १४ नोव्हेंबर १९३५ (1935-11-14)
अम्मान
मृत्यू ७ फेब्रुवारी, १९९९ (वय ६३)
अम्मान
वडील तलाल
धर्म सुन्नी इस्लाम
सही जॉर्डनचा राजा हुसेनयांची सही

हुसेनने मध्यपूर्वेत शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न केले व १९९४ साली इस्रायल देशाला मान्यता दिली. ७ फेब्रुवारी १९९९ रोजी कर्करोगाने त्याचा मृत्यू झाला.

बाह्य दुवे

संपादन