अम्मान (अरबी: عمّان) ही मध्य पूर्वेतील जॉर्डनची राजधानी व सगळ्यात मोठे शहर आणि देशाचे आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक केंद्र आहे. [] देशाच्या पश्चिम भागात वसलेले अम्मान शहर जॉर्डनचे आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय केंद्र मानले जाते. २०१४ साली ४० लाख लोकसंख्या असलेले अम्मान अरब जगतातील सर्वात उदारमतवादी व पश्चिमात्य विचाराधारा असलेल्या शहरांपैकी एक मानले जाते. अम्मान हे लेव्हेंट प्रदेशातील सर्वात मोठे शहर आहे आणि अरब जगातील पाचवे क्रमांकाचे शहर आहे. [] हे सर्वात आधुनिक अरब शहरांमध्ये आणि प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक मानले जाते. [] []

अम्मान
عمّان ʿAmmān
जॉर्डन देशाची राजधानी


ध्वज
अम्मान is located in जॉर्डन
अम्मान
अम्मान
अम्मानचे जॉर्डनमधील स्थान

गुणक: 31°56′59″N 35°55′58″E / 31.94972°N 35.93278°E / 31.94972; 35.93278

देश जॉर्डन ध्वज जॉर्डन
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ७२५०
समुद्रसपाटीपासुन उंची २,५६४ फूट (७८२ मी)
लोकसंख्या  
  - शहर ४०,०७,५२६
  - घनता २,३८० /चौ. किमी (६,२०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ पूर्व युरोपीय प्रमाणवेळ
http://www.ammancity.gov.jo/

हे सुद्धा पहा

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "Revealed: the 20 cities UAE residents visit most". Arabian Business Publishing Ltd. 2015-05-01. 2015-09-21 रोजी पाहिले.
  2. ^ "Population stands at around 9.5 million, including 2.9 million guests". The Jordan Times. The Jordan News. 2016-01-22. 2016-01-22 रोजी पाहिले.
  3. ^ "Westernized media in Jordan breaking old taboos — RT". Rt.com. 2012-11-28 रोजी पाहिले.
  4. ^ "Number of tourists dropped by 14% in 2013 — official report". The Jordan Times. The Jordan News. 2014-02-08. 2015-09-21 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: