इ.स. १९२९
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९०० चे - १९१० चे - १९२० चे - १९३० चे - १९४० चे |
वर्षे: | १९२६ - १९२७ - १९२८ - १९२९ - १९३० - १९३१ - १९३२ |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- जानेवारी ३१ - सोवियेत संघाने लिओन ट्रोट्स्कीला हद्दपार केले.
- फेब्रुवारी १४ - शिकागोत माफिया ऍल कपोनच्या गुंडांनी विरुद्ध टोळीतील सात गुंडांना गोळ्या घातल्या.
- मे १६ - पहिले ऑस्कार पुरस्कार वितरीत.
- जुलै २० - सोवियेत संघाच्या सैन्याने आमूर नदी ओलांडुन मांचुरियात घुसण्याचा प्रयत्न केला.
जन्म
संपादन- मार्च ११ - फ्रान्सिस्को बर्नाडो पल्गर विडाल, रचनाकार.
- मार्च ११ - जॅकी मॅकग्लू, क्रिकेट खेळाडू, ५० च्या दशकातील दक्षिण आफ्रिकेचा आघाडीचा फलंदाज.
- मार्च २९ - उत्पल दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता (मृत्यु:१९९३)
- जून ६ - सुनील दत्त, भारतीय अभिनेता.
- जून ७ - जॉन टर्नर, कॅनडाचा सतरावा पंतप्रधान.
- जुलै ५ - टोनी लॉक, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- जुलै २० - राजेंद्र कुमार, भारतीय अभिनेता.
- जुलै २५ - सोमनाथ चटर्जी, भारतीय राजकारणी.
- जुलै २८ - जॅकलीन केनेडी-ओनासिस, जॉन एफ. केनेडीची पत्नी.
- ऑगस्ट ४ - किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक.
- ऑगस्ट २४ - यासर अराफात , पॅंलेस्टिनियन लिबरेशन ऑंर्गनायझेशनचे नेते आणि पॅंलेस्टाईनचे पहिले अध्यक्ष.
- ऑगस्ट २९ - रिचर्ड ऍटनबरो, इंग्लिश चित्रपट अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता.
- सप्टेंबर २५ - जॉन रदरफोर्ड, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर २८ - लता मंगेशकर, भारतीय पार्श्वगायक.