विवेकानंद स्मारक

कन्याकुमारी येथील समुद्रातील स्मारक

विवकानंद स्मारक हे वावातुराई, कन्याकुमारी येथील पवित्र स्थान आणि प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र आहे . हे स्मारक भारताच्या दक्षिण टोकापासून ५०० मीटर अंतरावर समुद्रातील दोन खडकांवर आहे. विवेकानंद स्मारक समितीने इ.स. १९७० स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ हे स्मारक बांधले. स्वामी विवेकानंद डिसेंबर १८९२ मध्ये याच खडकांवर ध्यानास बसले होते.

विवेकानंद स्मारक
विवेकानंद स्मारक (रात्री), वावातुराई, कन्याकुमारी, तामिळनाडू

बाह्य दुवे

संपादन