कन्याकुमारी जिल्हा

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक जिल्हा.

हा लेख कन्याकुमारी जिल्ह्याविषयी आहे. कन्याकुमारी स्थळाच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कन्याकुमारी जिल्हा
கன்னியாகுமரி மாவட்டம்
तमिळनाडू राज्याचा जिल्हा

८° १९′ १२″ N, ७७° २०′ २४″ E

देश भारत ध्वज भारत
राज्य तमिळनाडू
मुख्यालय कन्याकुमारी
क्षेत्रफळ १,६८४ चौरस किमी (६५० चौ. मैल)
लोकसंख्या १८६३१७४ (२०११)
लोकसंख्या घनता १,००५ प्रति चौरस किमी (२,६०० /चौ. मैल)
साक्षरता दर ९२%
लिंग गुणोत्तर ०.९ /
जिल्हाधिकारी एस्.नागराजन
लोकसभा मतदारसंघ कन्याकुमारी
खासदार हेलन डेव्हिडसन
संकेतस्थळ

कन्याकुमारी हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र नागरकोइल येथे आहे.