नागरकोविल लोकसभा मतदारसंघ

भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक लोकसभा मतदारसंघ.
(नागरकोविल (लोकसभा मतदारसंघ) या पानावरून पुनर्निर्देशित)

नागरकोविल हा तमिळनाडू राज्यातील लोकसभा मतदारसंघ होता. २००९ सालच्या पुन्नरचनेदरम्यान हा मतदारसंघ बरखास्त करण्यात आला व त्यामधील सर्व विधानसभा मतदारसंघ कन्याकुमारी ह्या नव्या लोकसभा मतदारसंघामध्ये विलिन केले गेले.

हे सुद्धा पहा संपादन

बाह्य दुवे संपादन