पोप (लॅटिन: papa; ग्रीक: πάππας) हा रोमचा बिशप व जागतिक कॅथोलिक चर्चचा सर्वोच्च पुढारी आहे. कॅथोलिक चर्चमध्ये पोपला सेंट पीटरचा वंशज मानले जाते. १३ मार्च २०१३ रोजी निवडला गेलेला पोप फ्रान्सिस हा विद्यमान पोप आहे.

पोपचे चिन्ह
पोप फ्रान्सिस हा विद्यमान पोप आहे.

ख्रिश्चन धर्मगुरूसोबतच व्हॅटिकन सिटी ह्या सार्वभौम देशाच्या राष्ट्रप्रमुखाची जबाबदारी पोप सांभाळतो. मानवी इतिहासामधील सर्वात जुन्या नेतेपदांपैकी एक असलेले पोपचे पद इ.स.च्या तिसऱ्या शतकामध्ये स्थापन करण्यात आले.

हे सुद्धा पहा

संपादन

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: