इ.स. १८५७
इसवी सनाच्या दुसर्या सहस्रकातील एक वर्ष
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक |
दशके: | १८३० चे - १८४० चे - १८५० चे - १८६० चे - १८७० चे |
वर्षे: | १८५४ - १८५५ - १८५६ - १८५७ - १८५८ - १८५९ - १८६० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
संपादन- मार्च ३ - फ्रांस व युनायटेड किंग्डमने चीन विरुद्ध युद्ध पुकारले.
- मे १० -भारतीय सैनिकांनी इंग्रजांविरुद्ध केलेल्या उठावाने सत्तावनच्या स्वातंत्र्य समराची सुरुवात.
- मे ११ - पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम - स्वातंत्र्यसैनिकांनी दिल्ली शहर जिंकले.
जन्म
संपादन- फेब्रुवारी २२ - रॉबर्ट बेडेन-पॉवेल, बॉय स्काउट्सचा संस्थापक.
- फेब्रुवारी २२ - हाइनरिक हर्ट्झ, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- मे १५ - विल्यामिना फ्लेमिंग, स्कॉटिश अंतराळतज्ञ.
- मे ३१ - पोप पायस अकरावा.
- जुलै २७- होजे सेल्सो बार्बोसा, पोर्तोरिकन नेता.
- ऑगस्ट १ - जॉन हॅरी, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट २९ - सॅंडफर्ड शुल्त्झ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर ७ - जॉन मॅकइलरेथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
- सप्टेंबर १३ - मिल्टन हर्शी, अमेरिकन उद्योगपती.